‘पंचक’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; माधुरी दीक्षितने मानले प्रेक्षकांचे आभार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही ‘पंचक’चे भरभरून कौतुक होत आहे. सर्व वयोगटातून या चित्रपटाला पसंती मिळत असताना चित्रपटाचे निर्माते डॉ. … Read more

माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेनेंसह घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; व्हिडीओ झाला व्हायरल

Madhuri Dixit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित हि कायम काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आताही गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने चर्चेचा विषय ठरले आहेत. याचे कारण आहे त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’. हा चित्रपट येत्या शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची माधुरी दीक्षितच्या चित्रपटात वर्णी

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित ही मूळ महाराष्ट्रीयन असल्यामुळे तीचं मराठी सिनेविश्वासोबतदेखील घट्ट नातं आहे. बॉलीवूडमध्ये आघाडीपथावर कार्यरत असतानाही ती मराठी सिनेसृष्टीसोबतचे नाते कायम सांभाळताना दिसते. नुकतीच दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने नव्या एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे ‘पंचक आणि या चित्रपटाची निर्मिती माधुरी व तिचे पती डॉ. … Read more

माधुरी दीक्षितच्या नव्या मराठी सिनेमाची घोषणा; सोशल मीडियावर शेअर केले मोशन पोस्टर

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित ही मूळची महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम करत असतानासुद्धा तिची मराठीसोबत जोडलेली नाळ काही तुटली नाही. बॉलीवूडमध्ये आघाडीपथावर कार्यरत असताना मराठी सिनेसृष्टीसोबत असणारे नाते तिने कायम सांभाळले आहे. मराठी सिनेसृष्टीत तिने ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटात काम केले होते. यानंतर आता तिने आणखी एका चित्रपटाची … Read more