स्वप्नपूर्ती!! माधुरी पवारने साताऱ्यात खरेदी केलं आलिशान घर; गृहप्रवेशाचा व्हिडीओ झाला व्हायरल

Madhuri Pawar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनीं सौंदर्य, अदाकारी आणि नृत्य शैलीच्या आधारावर अनेकांचे मन जिंकले आहे. यांमध्ये एक म्हणजे ‘अप्सरा आली’ या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री माधुरी पवार. या कार्यक्रमाने माधुरी पवारला प्रकाशझोतात आणली. पुढे माधुरीने तिच्या अभिनय आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली. ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून … Read more

माधुरी पवारला लग्नासाठी कसा मुलगा हवा..? अपेक्षा सांगत म्हणाली, ‘तो खूप श्रीमंत असावा..’

Madhuri Pawar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नृत्यांगना आणि अभिनेत्री माधुरी पवार हि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. स्टेज शो आणि मालिकांच्या माध्यामातून माधुरीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. संघर्षमयी वाटचालीतून आज तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अतिशय खडतर आणि कठीण काळ पाहिलेल्या माधुरीने झोपडपट्टीतील पत्र्याच्या घरात राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलंय. पण सध्या … Read more