महेश मांजरेकरांच्या चित्रपटात श्रेयस तळपदेची वर्णी; घेऊन येतायत नवी प्रेमकहाणी

Shreyas Talpade_Mahesh manjrekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा लवकरच एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेदरम्यान चित्रपटात कोणते कलाकार मुख्य … Read more

‘नालायक पिक्चर्स बघतोच आपण..’; चित्रपट ‘नाळ 2’ पाहिल्यानंतर महेश मांजरेकरांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Naal 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. अलीकडेच प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने … Read more

सावरकरांच्या बायोपिकवरील वाद अभिनेत्याला महागात पडणार..?; मनसेने दिला इशारा

Amey Khopkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही महिन्यांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि मुख्य सावरकरांच्या भूमिकेतील अभिनेत्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. पण अलीकडेच त्यांनी हा चित्रपट सोडल्याचे समोर … Read more

महेश मांजरेकरांनी सावरकरांवरील चित्रपट का सोडला..?; जाणून घ्या कारण

Mahesh Manjrekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात अनेक दर्जेदार कलाकृती देऊन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर कायम चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक सिनेमाचा समावेश आहे. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महेश … Read more

‘माझ्या मुलाने तो ”गे” असल्याचे मला सांगितले तर..’; महेश मांजरेकरांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Mahesh Manjrekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा डंका वाजवणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे कायम चर्चत असतात. विविध कारणांमुळे त्यांची चर्चा हि होतंच असते. आजपर्यंत मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात त्यांनी अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. गेल्या काही काळापासून महेश मांजरेकर त्यांच्या मुलामुळे फार चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या मुलांबाबत अतिशय मोठे … Read more