‘वडील वारले कि केस कापतात..’; ‘त्या’ प्रश्नावर गश्मीरने दिलेलं उत्तर चर्चेत

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता गश्मिर महाजनीचे कुटुंब अत्यंत भावनिक परिस्थितीचा सामना करत आहे. गश्मिरचे बाबा आणि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय देखणे अभिनेता रवींद्र महाजनी यांचे ११ जुलै २०२३ रोजी निधन झाले. बराच काळ एकटे राहत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महाजनी कुटुंबालादेखील नव्हती. हि बाब समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि मग एकीकडे वडिलांच्या निधनाचे … Read more

किरण मानेंना ‘जवान’ बघायचाय पण.. मुहूर्त सापडेना; पोस्ट झाली व्हायरल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापासूनच बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. फक्त २ दिवसात ‘जवान’ने चांगलाच रेकॉर्डब्रेक कमाईचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट पाहायचा म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. ज्यांमध्ये मराठी अभिनेते किरण माने यांचाही … Read more

‘.. असं स्वागत व्हायला भाग्य लागतं’; परदेशातून परतल्यानंतर मुलांची कृती पाहून स्वप्नील झाला भावुक

Swwapnil Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वप्नील जोशी हा मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिका, चित्रपट, सिरीजमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यामुळे स्वप्नील जोशीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. शिवाय स्वप्नील सोशल मीडियावरदेखील फार सक्रिय असतो आणि यामुळे त्याच्या फॉलोवर्सचा आकडासुद्धा खूप मोठा आहे. नुकताच स्वप्नील त्याच्या आगामी चित्रपटाचे परदेशातील शेड्युल संपवून … Read more

प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजींच्या मुलाचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Abhishek Milind Gunaji

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. तर या चित्रपटाची सहायक पटकथा आणि संवाद सचिन दरेकर … Read more

‘मामा झाल्यासारखं वाटतंय..’; ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याचा क्युट व्हिडीओ व्हायरल

Rohit Parshuram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक हि अप्पी हे मुख्य पात्र साकारत आहे. तर अप्पीचा नवरा अर्जुन हे अन्य मुख्य पात्र अभिनेता रोहित परशुराम साकारतो आहे. या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान अभिनेता रोहित परशुरामने सोशल मीडियावर शेअर … Read more

‘डोक्यावर घेऊन वरात काढायला…’; शाहरुखचा ‘जवान’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Kshitish Date

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता होती. यानंतर आता जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हा प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाविषयी केवळ प्रेक्षक नव्हे तर कलाकार मंडळी देखील प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये अनेक मराठी … Read more

‘आरक्षणचा संघर्ष टाळायचा असेल तर..’; अभिनेत्याने शेअर केला विलासराव देशमुखांच्या भाषणाचा ‘तो’ व्हिडीओ

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर नेहेमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये ते अत्यंत गुणी अभिनेते म्हणून कायम प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आले आहेत. मात्र अभिनयापेक्षा जास्त त्यांच्या विचारसारणी आणि विधानांची चर्चा होते. अशातच त्यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारा दिवंगत माजी मुख्यमंत्री … Read more

‘तीन अडकून सीताराम’चा गुंता सुटणार का..?; लेखक ऋषिकेश जोशी म्हणाले, ‘काही रहस्य..’

Hrishikesh Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत वेगळ्या शीर्षकाचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहे. येत्या २९ सप्टेंबर २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होऊ घातला आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज झाला आहे. दरम्यान या चित्रपटाचा जबरदस्त टिझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा टिझर बघून चित्रपटाविषयीची उत्कंठा आणखीनच शिगेला पोहोचली आहे. हा … Read more

डोक्यावर टक्कल अन त्याच डान्स स्टेप!! MHJ फेम अभिनेत्याने केला ‘जवान’ लूक; शाहरूखला देतोय तगडं कॉम्पिटिशन

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी दमदार स्टारकास्ट आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या कॅमिओ भूमिकेत आहे. या चित्रपटात शाहरुखचा अलग … Read more

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी..!! आदेश बांदेकरांनी ‘अशी’ साजरी केली गोकुळाष्टमी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Aadesh Bandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सालाबादप्रमाणे यंदाही जगभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला गेला. कृष्णाचा जन्म दिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला. म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची हिंदू धर्मीयांमध्ये प्रथा आहे. श्रीकृष्ण जन्म हा पवित्र उत्सव मानला जातो. या दिवशी अनेक घरांत रात्री १२.४० च्या मुहूर्तावर … Read more

प्रसादच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा; ‘जिलबी’ वाढवणार प्रेक्षकांसोबतच्या नात्यातील गोडवा

Jilebi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता प्रसाद ओक गेल्या वर्षपासून चांगलाच फॉर्मात आहे. एक अभिनेता म्हणून तो कमाल आहेच, शिवाय त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ आणि अभिनित ‘धर्मवीर’बद्दल तर बोलू तेव्हढं कमीचं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस असं काही गाजवलं की बस्स!! यानंतर प्रसादचं प्रेक्षकांशी असलेलं नातं आणखीच बहरत गेलं … Read more

अमेरिकेला जाऊन येतो!! ‘नियम व अटी लागू’ नाटकाची परदेश वारी सुरु; संकर्षणने मागितला प्रेक्षकांचा आशीर्वाद

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या अभिनयाइतकाच उत्तम लेखनासाठी ओळखला जातो. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार अशी संकर्षण कऱ्हाडेची खास ओळख आहे. तो एक उत्तम अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्गदेखील तितका मोठा आहे. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक चाहते आहेत. केवळ भारतात नव्हे … Read more

‘पोलिसांनी मला खुर्चीवर बसलेल्या..’; ‘स्कॅम 2003’ सिरीजच्या निमित्ताने शशांकने केला मोठा खुलासा

Shashank Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज प्रचंड कॅचर्चेत आहे. नुकतीच २ सप्टेंबर २०२३ रोजी हि सिरीज सोनी लिव्ह या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली आहे. तर दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. … Read more

‘शत्रू कारस्थानी आहे.. आंदोलनात छुपी घुसखोरी..’; किरण मानेंची मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगेंसाठी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेट घेताना दिसतोय. जालन्यात आंदोलक त्यांचे उपोषण थांबवण्यास काही तयार नाहीत. दरम्यान अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात दगडफेक झाल्याचा दावा करून पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर आंदोलनाला गालबोट लागलं आणि यामध्ये पोलिस तसेच ग्रामस्थ जखमी झाले. ही घटना अत्यंत संतापजनक होती आणि … Read more

‘माझा आजही डोंबाऱ्याचा खेळ चालूचं..’; मिलिंद गवळींनी केले आर्थिक परिस्थितीवर भाष्य

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी हे मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारत असले तरीही खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत सकारात्मक आहेत. दरम्यान मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील किस्से, अनुभव आणि विविध प्रसंग ते कायम शब्दांच्या माध्यमातून शेअर करतात. नुकतच एका मुलाखतीत अभिनेते मिलिंद गवळी यांनी खेळपणाने त्यांच्या … Read more