किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची..?; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा BJP’मध्ये प्रवेश

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतदेखील अनेक अडचणी आहेत. ज्यांचा सामना कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक आणि कला विश्वाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती करत असतो. काही समस्या या उघड दिसतात तर काही समस्या अप्रत्यक्षरीत्या त्रास देत असतात. यामुळे कलाविश्वातील बरीच दिग्गज मंडळी ही अभिनय विश्वासोबतच राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. यामध्ये प्रशांत दामले, सुशांत शेलार, मंगेश देसाई, रमेश परदेशी, … Read more

मिलिंद गवळींची रक्षाबंधनानिमित्त खास पोस्ट; म्हणाले, ‘आजपर्यंत माझ्या बहिणीनेच माझी रक्षा केली..’

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज महाराष्ट्रात रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या नात्याचा गोड सण साजरा केला जात आहे. यानिमित्त जो तो सोशल मीडियावर आपल्या बहिणींसोबतचे, भावांसोबतचे फोटो तसेच व्हिडीओ, किस्से, आठवणी शेअर करत आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी मंडळींचा देखील समावेश आहे. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनीदेखील अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट … Read more

हार्दिकने पूर्ण केली बायकोच्या पहिल्या मंगळागौरीची हौस; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतून प्रकाशझोतात आलेला अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची रील टू रिअल लव्हस्टोरी प्रचंड चर्चेत राहिली. मालिकेनंतर हार्दिक आणि अक्षयाचा जीव खरोखर एकमेकांमध्ये गुंतला. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल देखील झाले. यानंतर आता नुकतीच हार्दिकने आपल्या बायकोची म्हणजेच अक्षयाची मंगळागौर साजरी करण्याची हौस पुरवली … Read more

‘बौद्ध, जैन, लिंगायत सगळे हिंदूच…’; शरद पोंक्षेचं धर्मांसंदर्भातील वक्तव्य चर्चेत

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. विविध विधानांमुळे आणि वक्तव्यांमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. अशातच त्यांनी अभिनेत्री भार्गवी चिरमूलेच्या ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये बोलताना धर्मांविषयी भाष्य केले आहे. बौद्ध, जैन, लिंगायत आणि शीख धर्माबद्दल वक्तव्य करताना शरद पोंक्षे म्हणाले कि, हे सगळे हिंदू आहेत. त्या हिंदू धर्माच्याच … Read more

‘जगावेगळ्या पोरीचा जगावेगळा बाप साकारताना..’; किरण मानेंनी व्यक्त केल्या भावना

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते किरण माने हे मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या शब्दांतही ताकद आहे. हे अनेकदा आपण त्यांच्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमधून अनुभवत असतो. सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई- माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे ही भूमिका साकारत आहेत. या भूमिकेतून बापाच्या आपल्या पोटच्या गोळ्याविषयी असणाऱ्या भावना आईइतक्याच उत्कट … Read more

आईच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची ‘अशी’ झालीये अवस्था; नेटकरी आधार देत म्हणाले..

Ajinkya_seema Deo

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट २०२४ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेते अजिंक्य देव यांच्या आई होत्या. सीमा देव यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य … Read more

गौरव मोरेची नवी हेअरस्टाईल चाहत्यांना रुचेना; अभिनेता म्हणाला, ‘फक्त 2 महिने…’

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आली. ज्यामध्ये गौरव मोरेचा समावेश आहे. त्याच विनोदाचं कमाल टायमिंग आणि त्याची हेअरस्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ‘आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा… टॅनना.. टॅनना..’ असं म्हणत जेव्हा अभिनेता एंट्री घेतो तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतोच. त्याची हेअरस्टाईल आणि हटके अंदाज त्याला इतरांपेक्षा … Read more

अभिनेते गिरीश ओक यांच्या वडिलांचे निधन; भावुक होत म्हणाले, ‘.. शांतपणे गेलात’

Girish Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. वीज महामंडळात शासकीय अधिकारी म्हणुन त्यांनी काम केले होते. उच्च पदस्थ अधिकारी असूनही त्यांचा स्वभाव अत्यंत लाघवी होता. ते प्रत्येकाशी प्रेमाने आणि सलोख्याने वागत असे. वडिलांच्या निधनानंतर गिरीश ओक अत्यंत भावनिक … Read more

CM शिंदेंची केईम रुग्णालयाला अचानक भेट; अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला, ‘इतक्या ग्राऊंड लेव्हलला…’

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचं राजकारण एका वेगळ्याच लेव्हलवर चालू, अत्यंत घाणेरडी राजनीती, महाराष्ट्राचं भवितव्य काय असणार..? असे बरेच प्रश्न, टीका गेल्या काही महिन्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केल्या गेल्या. पण काल २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोमवारी रात्री अचानक राज्याचे मुख्यमंत्री केईएम रुग्णालयात येऊन धडकले अन सगळ्यांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीची सध्या चांगलीच चर्चा … Read more

दादूसचा नातवासोबतचा पहिला फोटो व्हायरल; अभिनेत्याच्या चेहऱ्यावर झळकतोय आजोबा झाल्याचा आनंद

Arun Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमिक शोमधून विनोदवीर दादूस म्हणजेच अरुण कदम हे कायम प्रेक्षकांना त्यांच्या विनोदी शैलीने खळखळून हसवतात. अशा या विनोद वीराच्या आयुष्यात अत्यंत भावस्पर्शी घटना घडली आहे. अरुण कदम आजोबा झाले आहेत. त्यांची लेक सुकन्याने गोंडस राजकुमाराला जन्म दिला आहे. आता सुकन्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून हि गोड बातमी शेअर करताना … Read more

बाप्पा जोशींना झाला होता ‘हा’ गंभीर श्वसन विकार; म्हणाले, ’80 ते 85 टक्के निकामी फुफ्फुसं..’

Vidyadhar Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात बाप्पा जोशी म्हणजेच अभिनेता विद्याधर जोशी हे अत्यंत नावाजलेले नाव आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या ढंगाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक स्वरूपाच्या त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम चर्चेत राहिल्या आहेत. मात्र मध्यंतरी ते गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे नुकतेच समोर आले आहे. तब्बल … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेचे 1000 भाग पूर्ण; अनिरुद्धने शेअर केली खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेने १००० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना धरून ठेवले आहे. कथानक, त्यातील ट्विस्ट, कलाकारांचा अभिनय कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसला. आता या मालिकेने हजार भागांचा टप्पा पार करत यशाची आणखी एक पायरी चढली आहे. ज्याचा आनंद मालिकेच्या संपूर्ण … Read more

अभिजित केळकर देतोय लेकाला स्वयंपाकाचे धडे; म्हणाला, ‘खरे संस्कार पुरुषांवर..’

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अभिजीत केळकर हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. कायम विविध पोस्ट शेअर करत तो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. मालिका तसेच चित्रपटांमधून वेगवेगळ्या ढंगाच्या आशयाच्या भूमिका साकारून कायम त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. असा अभिजित समाजातील दुर्लक्षित तसेच गंभीर विषयांवरदेखील अगदी परखडपणे बोलताना दिसतो. दरम्यान नुकतीच त्याने … Read more

दादूस झाले आजोबा; अभिनेता अरुण कदम यांच्या मुलीने दिला चिमुकल्या बाळाला जन्म

Sukanya Arun

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रेक्षकांना खळखळून अगदी पोट धरून हसायला भाग पाडतात. यांपैकी एक म्हणजे आपले लाडके दादूस. म्हणजेच अभिनेता अरुण कदम. आज अरुण कदम यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण दादूसची लेक सुकन्याने सुपुत्राला जन्म दिला आहे. त्यामुळे आता अभिनेते अरुण कदम केवळ दादूस नाही … Read more

अरे हे तर ‘सुभेदार’…; चिन्मय मांडलेकरने परिधान केलेल्या ‘त्या’ टी- शर्टने वेधलं तरुणाईचं लक्ष

Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या दिग्पाल लांजेकर यांचा बोलबाला आहे. त्यांचे ‘श्री शिवराज अष्टक’ प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशीकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ यानंतर आता श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा पाचवा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता अजय पुरकर सुभेदार … Read more