‘डॉक्टरांकडून पहिली ट्रीटमेंटच चुकली अन…’; अभिनेते अतुल परचुरेंची कॅन्सरशी झुंज

Atul Parchure

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनवार्तेने मराठी सिनेसृष्टी शोकाकुल झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कला विश्वातील दिग्गज मंडळी चटका लावून एक्झिट घेत आहेत. काही दिवसांपुर्वी सुलोचना दीदींचे निधन झाले आणि आज रविंद्र महाजनी कालवश झाले. अशातच आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अतुल परचुरे यांना कॅन्सर … Read more

‘एक चांगला माणूस, चांगला मित्र गेला..’; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ भावुक

Ravindra Mahajani_Ashok Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रवींद्र गेल्या ७ ते ८ महिन्यापासून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे एकटेच भाडेतत्वावर राहत होते. याच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी … Read more

‘पुरुषांनी स्त्री पात्र साकारणं म्हणजे..’; समीर चौघुलेंच्या ‘त्या’ मुलाखतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचा लाडका कॉमिक शो ठरला आहे. या शोमधून अनेक कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहेत. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले. अभिनय कौशल्य आणि विनोदाचं परफेक्ट टायमिंग या जोरावर त्यांनी मराठी कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण … Read more

धक्कादायक!! ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन; राहत्या घरात मृतावस्थेत आढळले

Ravindra Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्याचे हे वृत्त आहे. शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत ते मृतावस्थेत सापडल्याची माहिती मिळत आहे. रवींद्र महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून या सदनिकेतून वास येत असल्याची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली आणि तळेगाव … Read more

अभिमानास्पद!! ‘चंद्रयान- 3’चे यशस्वी प्रक्षेपण; मराठी कलाकारांकडून ISRO’च्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव

Marathi Celebs

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो- ISRO) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान- ३’ने यशस्वी प्रक्षेपण केले. या चंद्रयानाचे प्रक्षेपण हे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून करण्यात आले. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. ‘चंद्रयान- ३’ने यशस्वी प्रक्षेपण केल्याचा … Read more

लैंगिकतेचे राजकारण भयाण!! अभिनेत्याचा राजकारण्यांवर संताप; म्हणाला, ‘तुमची राजकीय चिखलफेक..’

Suvrat Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुव्रत जोशी हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्यामुळे विविध पोस्ट शेअर करत तो व्यक्त होतो आणि चाहत्यांच्या संपर्कात राहतो. स्पष्टवक्तेपणासाठीदेखील सुव्रत ओळखला जातो आणि याच स्वभावानुसार त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. जी कुणाला कटू वाटली तरीही सत्य आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुव्रतने या पोस्टमधून तृतीयपंथियांवर … Read more

ऐतिहासिक पावनखिंड रणसंग्राम दिनी ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Veer Murarbaji

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी इतिहासाची विविध पाने रुपेरी पडद्यावर उलघडली आहेत. महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे हे ऐतिहासिक चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसले. विविध ऐतिहासिक चित्रपटांच्या रिलीजदरम्यान गतवर्षी ‘वीर मुरारबाजी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि आता चित्रपटाचे पहिले पोस्टर … Read more

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेऊ कि बँकेत..? MHJ फेम कलाकाराने केला वाढत्या महागाईचा उपहास

Shramesh Betkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून महागाई पुन्हा एकदा हातपाय पसरताना दिसू लागली आहे. हळूहळू भाज्यांचे दर पुन्हा एकदा आभाळाला भिडले आहेत. दरम्यान भाजी, डाळ, सांबरमध्ये वापरला जाणारा टोमॅटो इतका महाग झालाय कि सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. टोमॅटोचा दर १२० ते १५० रुपये प्रति किलो इतका झाल्याने तो खायचा कि नाही असा प्रश्न पडला … Read more

‘तू आता फक्त 2 बोटं…’; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट

Kushal_Santosh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येउद्या या लोकप्रिय कॉमिक शोमधून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणारा अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. गेली अनेक वर्ष तो आपल्या अभिनयाच्या आणि कॉमिक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे. त्याच्या विनोदी शैलीमुळे तो नेहमीच भाव खाऊन जातो. पण प्रेक्षकांना हसवणारा कुशल आजकाल सोशल मीडियावर बराच व्यक्त होतो आहे. … Read more

‘मुंबै बापासारखी तर सातारा आई…’; जन्मभूमीसाठी किरण मानेंची ऊर भरून यावा अशी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील अजिंक्य तारा आणि बिग बॉस मराठी सीजन ४ शोमधील सातारचा बच्चन नुसतं एव्हढं म्हटलं तरी आपण किरण मानेंबद्दल बोलतोय हे लगेच कुणीही सांगेल. असं एक वेगळं विश्व किरण माने यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर निर्माण केलं आहे. बिग बॉसच्या घरातून त्यांनी आपल्या व्यक्तिमतवाची एक वेगळीच छाप पाडली आणि मग काय..? … Read more

‘कधी कधीतर मीच नको होऊन जातो स्वत:ला…’; काय झालंय कुशलला..?

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो चला हवा येउद्याच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके हा नेहमीच हास्याचे नवनवे तरंग घेऊन येतो. विविध पात्र साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल एक उत्तम अभिनेता आहे यात काहीच शंका नाही. मात्र त्याच्या अभिनयाइतकीच धार तिच्या लेखणीला आहे हे तो वारंवार सिद्ध करत आहे. सुकून या नावाने तो सोशल … Read more

बाबा घरी नसताना…!! संकर्षण कऱ्हाडेची चिमुकली लेक मारते त्याच्या फोटोशी गप्पा; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील बहुगुणी अभिनेता, लेखक, सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने स्वबळावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. संकर्षणचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. जो नेहमीच त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. उत्तम लिखाण, उत्तम अभिनय आणि कमालीच्या कविता करणारा संकर्षण अनेकांचा लाडका आहे. त्यात संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. ज्यामुळे … Read more

‘भग्न, भकास, उदास..!! साताऱ्यातील सिनेमा थिएटर्सची ‘अशी’ झालीये अवस्था; मराठी अभिनेत्याची पोस्ट

Satara Cinema Theaters

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’ फेम अभिनेते किरण माने यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मालिकांमधून प्रकाशझोतात आल्यानंतर बिग बॉसचं घर त्यांनी गाजवलं. शिवाय सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ते नेहमीच व्यक्त होत असतात. बिग बॉसच्या घरात असताना त्यांना ‘सातारचा बच्चन’ अशी ओळख मिळाली आणि आज त्यांनी एक कलाकार म्हणून … Read more

‘माझ्या मुलाने तो ”गे” असल्याचे मला सांगितले तर..’; महेश मांजरेकरांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Mahesh Manjrekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा डंका वाजवणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे कायम चर्चत असतात. विविध कारणांमुळे त्यांची चर्चा हि होतंच असते. आजपर्यंत मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात त्यांनी अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. गेल्या काही काळापासून महेश मांजरेकर त्यांच्या मुलामुळे फार चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या मुलांबाबत अतिशय मोठे … Read more

‘त्यो उदेभान जर शेर असलं तर…’; ‘सुभेदार’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात गेल्या काही काळापासून एकापेक्षा एक जबरदस्त इतिहास सांगणारे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शन घडले. असंच इतिहासाचं आणखी एक पान उलघडायला ‘सुभेदार’ हा चित्रपट येत आहे. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील ‘सुभेदार’ हा चित्रपट पाचवे पुष्प असून घोषणेपासून … Read more