‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेच्या सेटवर दैवी चमत्काराची अनुभूती; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Balumamachya Navane Changbhal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ हि अध्यात्मिक मालिका सुरु आहे. या मालिकेतून संत बाळूमामा यांच्या अलौकिक कथांचे कथन केले जात आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. अशातच नुकताच मालिकेच्या सेटवर कलाकरांना दैवी चमत्काराची अनुभूती आली आहे. याचा व्हिडीओ मालिकेत बाळुमामांची भुमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे याने आपल्या अधिकृत सोशल … Read more

‘तुझ्यासारखे मित्र आहेत म्हणून मी आहे..’; जिगरी दोस्तासाठी मानेंची भावनिक पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात सातारचा बच्चन अशी वेगळीच ओळख असणारे अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. कधी अनुभव, तर कधी जवळच्या माणसांबद्दल ते भरभरून लिहितात. आताही त्यांनी अशीच एका खास माणसासाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या जिवलग मित्राला … Read more

‘जर कुठल्या पक्षाला फॉलो करायचं असेल तर..’; सयाजी शिंदेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Sayaji Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राचे राजकारण एखाद्या मनोरंजनाचा भाग आहे का काय असेच वाटू लागले आहे. रोज नवी नाटिका आणि रोज नवे विषय, नवी चर्चा. नुकताच २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंड केले आणि शिंदे- फडणवीस सरकारसोबत हात मिळवणी केली. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली … Read more

‘पंखे- एसी बंद, मोडलेल्या खुर्च्या, खराब टॉयलेट..’; नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर सुयश टिळक स्पष्टचं बोलला

Suyash Tilak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वात चित्रपटांइतकेच महत्वाचे माध्यम म्हणून नाटकांकडे पाहिले. सिनेमांइतकाच नाटकांचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. त्यामुळे चित्रपटगृह जितके महत्वाचे तितकेच महत्वाचे नाट्यगृह आहे. हे माहित असले तरीही या माध्यमांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. मराठी अभिनेता सुयश टिळक याने आतापर्यंत अनेक मालिका गाजवल्या आहेत. गेल्या काही काळापासून तो नाट्यक्षेत्रात प्रचंड सक्रीय … Read more

लंडनमध्ये पिझ्झा बर्गर सोडून गौऱ्या खातोय वडापाव; म्हणाला, ‘याच्याशिवाय पोटचं भरत नाही..’

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमिक शोमधून स्वतःचाच अपमान करवून इतरांना हसवणारा गौरव मोरे अल्पवधीतच प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. या कार्यक्रमातून तो घराघरांतच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनामनांत देखील पोहोचला आहे. या कार्यक्रमामुळे गौऱ्याला ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणूनदेखील ओळखले जाते. गौरव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि त्यामुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. विविध … Read more

‘बिग बॉसचं घर लै रिस्की.. लै.. शापीत ट्रॉफी’; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात किरण माने हे नाव नेहमीच चर्चेत असतं. मालिका विश्वातून बिग बॉस सारखा रिऍलिटी शो गाजवल्यानंतर किरण माने यांचं क्रेझ तुफान वाढलंय. किरण माने सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यामुळे ते विविध पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होतात हे काही वेगळं सांगायला नको. त्यांची प्रत्येक पोस्ट बोलकी असते. याहीवेळी अशीच एक बोलणारी … Read more

मतदात्याच्या बोटाला ‘शाही’ नाही ‘चुना’; राजकीय परिस्थितीवर उत्कर्ष शिंदेची पोस्ट

Utkarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाल्याचे आपण पाहिले. राजकारण म्हटलं कि धक्कादायक घडामोडी घडणार यात काही वादच नाही. पण जिथे सत्तांतरणासाठी बाप बदलला जातो तिथे राजकारण काय आणि कसे खेळले जात असेल याचा अंदाज येईल अशी स्थिती महाराष्ट्रात झाली आहे. मागच्या वर्षी राजकारणात झालेल्या सत्तांतरणाचा दुसरा भागच नुकताच अजित पवारांनी रिलिज केला … Read more

‘त्या’ प्रथेमुळे बदलणार गुंजा- कबीरचं आयुष्य; नव्या मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा

Kunya Rajachi Tu Ga Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीकोरी मालिका येत आहे. जिचं नाव ‘कुन्या राजाची गं तू रानी’ असे आहे. या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली मराठी मालिका ‘जीव झाला येडापीसा’ फेम अभिनेत्री शर्वरी जोग आणि ‘फुलाला सुंगंध मातीचा’ फेम अभिनेता हर्षद अटकरी एकत्र दिसणार आहेत. हि मालिका येत्या १८ जुलै २०२३ पासून स्टार प्रवाह या … Read more

जॉनी लिव्हर आणि आपला सिद्धू घेऊन येतायत ‘अफलातून’ कॉमेडी; ट्रेलर पहा, खळखळून हसा

Aflatoon

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या निखळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तर कॉमेडीआहे बादशाह जॉनी लिव्हर त्यांच्याबद्दल तर बोलू तेव्हढं कमी. याशिवाय विजय पाटकर यांनी कॉमेडीचा एक दर्जा ठरवला आहे. त्यामुळे जेव्हा हे तिघे एकत्र येणार तेव्हा काय होणार याचा अंदाज आपण लावूच शकतो. नुकताचत्यांच्या ‘अफलातून’ या चित्रपटाचा धमाकेदार … Read more

गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘या’ मराठी कलाकारांनी केला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Marathi Artists

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी पक्षप्रवेश केल्याचे आपण पाहिले. यामध्ये अनेक दिग्गज मंडळींचा समावेश आहे. यानंतर नुकताच ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि त्याच्यासह अन्य काही मराठी कलाकारांनीदेखील पक्षप्रवेश केला आहे. या कलाकारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची निवड केली आहे. मराठी कलाकारांचा शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश होणं … Read more

‘स्वातंत्र्याचा पहिला हुंकार..’; गुरुपौर्णिमेला सुबोध भावेची राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाला भेट

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे हा अतिशय गुणी कलाकार आहे. नाटक, मालिका, चित्रपट, सिरीज अशा विविध माध्यमातून सुबोध भावेने नेहमीच विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अतिशय हुशार, हरहुन्नरी आणि कष्टाळू अभिनेता म्हणून सुबोध भावेकडे पाहीले जाते. सुबोध भावेचा स्वतःचा असा एक मोठा चाहता वर्ग आहे … Read more

मैत्रीचा एक अविस्मरणीय प्रवास; आनंद पंडित आणि पुष्कर जोग घेऊन येतायत ‘मुसाफिरा’

Musafiraa

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ‘ ‘व्हिक्टोरिया’ या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गूझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य प्रॉडक्शनच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर आता पुष्कर … Read more

उमेश- प्रियासोबत प्रियदर्शनीने शेअर केली खास आठवण; फोटो शेअर करत म्हणाली, ‘ते दोघेही..’

Priydarshini Indalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने कोविड काळातही प्रेक्षकांना हसवले. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि कायम चर्चेतसुद्धा असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेली प्रियदर्शनी इंदलकर अलीकडेच सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ चित्रपटात … Read more

चित्रपटगृहात लागणार ‘आणीबाणी’; मराठी कलाकारांकडून मोठी घोषणा

Aanibaani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात कधी काय घडेल याची काहीही शाश्वती नसताना जेव्हा मनोरंजन विश्व देखील आणीबाणीकडे वाटचाल करतं तेव्हा धाकधूक होणे फारच साहजिक आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे काही मराठी कळकरांनी नुकतीच ‘आणीबाणी’साठी सज्ज व्हा!! अशी घोषणा केली आहे. घोषणा कसली याला आपण फर्मानचं म्हणूया. आता हि आणीबाणी म्हणजे गंभीर प्रसंगा दरम्यान देशात लागू करावी … Read more

‘पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी..’; कुशल बद्रिकेची मान्सून स्पेशल पोस्ट

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पाऊस म्हटलं कि आपसूकच प्रत्येकाच्या मनात कवी उपजायला लागतो. पाऊस हा केवळ ऋतू नव्हे तर तो एक भावना आहे. या भावनेत चिंब व्हायला प्रत्येकालाच आवडत. गरमगरम भजी, उफ़ाळता चहा आणि सोबत ‘ती’. हे कॉम्बिनेशन तर जगात भारी आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होताच प्रत्येक तो तीच्या सरींमध्ये भिजण्यासाठी आसुसलेला आहे. अगदी असाच अभिनेता … Read more