‘मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती फक्त बघण्यासाठी…’; पृथ्वीक प्रतापची पोस्ट व्हायरल

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अनेक विनोदवीर दिले. ज्यामध्ये अभिनेता पृथ्वीक प्रतापचा समावेश आहे. विविध स्किटमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून पृथ्वीकने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. दरम्यान पृथ्वीक सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसतो. आजही त्याने शेअर केलेली एक … Read more

नवरा असावा असा!! लग्नानंतर प्रसादने थाटात साजरा केला अमृताचा पहिला सण; खास लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Prasad- Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बिग बॉस मराठीच्या माध्यमातून तयार झालेली जोडी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो, व्हिडीओ जुने होण्याआधीच प्रसाद- अमृताच्या लग्नानंतरचा पहिला सण मकर संक्रांत आली आणि दोघांनी मिळून अत्यंत हटके पद्धतीने ती साजरी केली. या … Read more

‘आता हे पिल्लू जगेल पुढच्या कैक संक्रांती बघण्यासाठी..’; उत्कर्षच्या कृतीने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

Utkarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आपण अनेकदा रस्त्यावर प्राण्यांचे ऍक्सिडेंट झाल्याच्या बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. रस्त्यावर गाडी चालवताना अचानक एखादा प्राणी गाडीसमोर आला त्याला धडक लागली आणि तो जखमी झाला किंवा मेळा तर कित्येक वाहन चालक थांबायचे कष्ट सुद्धा घेत नाहीत. पण अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेच्या कृतीने मात्र सर्वांचे मन जिंकले आहे. त्याच्या सतर्कपणामुळे एका मुक्या … Read more

पत्नीविषयी लिहिताना कुशल बद्रिके झाला भावुक; म्हणाला, ‘तुझं खूप देणं लागतो पण…’

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कुशल एक उत्तम अभिनेता आहे आणि त्यासोबत तो एक उत्तम लेखकसुद्धा आहे. गेल्या काही दिवसांपासून कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट या फार लक्षवेधी ठरल्या. त्याच्या लेखणीतून तो कायम व्यक्त होत आला आहे आणि म्हणूनच त्याच्या … Read more

नवं पात्र..नवी मालिका..!! झी मराठीच्या नव्या मालिकेत प्रसाद जवादेची एंट्री; पहा व्हिडीओ

Paaru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका एका मागे एक ऑफ एअर होताना दिसल्या. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तर काही मालिकांनी कमी वेळात गाशा गुंडाळला. या जुन्या मालिका निरोप घेत असताना झी मराठीच्या नव्या मालिकांचे फर्स्ट लूक समोर आले आहेत. ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार … Read more

‘स्वतःला भाग्यवान मानतो..’; मिलिंद गवळींनी चाहत्यांसोबत शेअर केला ‘तो’ खास प्रसंग

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कामाबाबत अपडेट देताना ते दैनंदिन जीवनातील बरेच अनुभव, किस्से आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. त्यामुळे अभिनयाइतक्याच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टदेखील चर्चेत येत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होताना दिसतेय. अभिनेते मिलिंद गवळी यांनी ‘आई … Read more

चला निरोप घेतो!! ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्याने शेअर केला सेटवरील भावुक क्षण; व्हिडीओ झाला व्हायरल

Tu Chal Pudha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी गेल्या काही काळात प्रेक्षकांचा निरोप घेतल्या. काही मालिका कथानक पूर्ण करून संपल्या तर काही कमी टीआरपीमूळे बंद करण्यात आल्या. अशातच आणखी एक मालिका उद्या प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. हि मालिका म्हणजे ‘तू चाल पुढं’. या मालिकेत एका सामान्य गृहिणीचा प्रवास दाखवण्यात आला होता. मालिकेत अभिनेत्री दीपा परब … Read more

‘… म्हणून जगण्याला अर्थ आहे; MHJ फेम समीर चौघुलेंची ‘त्या’ चाहत्यासाठी खास पोस्ट

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कलाकाराने अनेक विनोदवीरांना प्रकाशझोतात आणले. यामध्ये अभिनेता समीर चौघुले यांचाही समावेश आहे. हास्यजत्रेत विविध प्रहसन सादर करत हसत खेळत प्रेक्षकांना वेगवेगळे संदेश देणारा हा अभिनेता सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जे कलाकार आणि चाहत्यांना जोडण्याचे काम करते. त्यामुळे समीर चौघुले … Read more

पैसा, दहशत, सत्ता अन् औरंगजेबाचा उल्लेख करत किरण मानेंनी साधला निशाणा; पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शिवसेना कुणाची..? या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. दरम्यान शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचं वाचन हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असे जाहीर केले आणि १६ आमदारांपैकी एकावरही अपात्रतेची कारवाई केली नाही. तसेच ठाकरे गटाच्या आमदारांवरही कारवाई झाली नाही. पण यानंतर विविध माध्यमातून येणाऱ्या … Read more

‘हम दोनो और सूट’ नाटकाच्या माध्यमातून पार्थ भालेरावचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Parth Bhalerao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बॉईज’ मधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या पार्थ भालेरावचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतेच पार्थने अभिनयासह दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतो … Read more

वैभव मांगलेंनी बनवले मुलांसाठी टेस्टी पराठे; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ चित्रपटातील शाकाल ते ‘अलबत्या गलबत्या’मधील चेटकीण अशा एकापेक्षा एक सरस भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमातून वैभव मांगले यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मात्र कामात व्यस्त असूनही … Read more

‘चारचौघी’ फेम अभिनेता अडकला लग्नबेडीत; नाटकाच्या संपूर्ण टीमने लावली होती हजेरी

Parth Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ हे नाटक सध्या चांगलं जोरदार सुरू आहे. या नाटकात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर अशी मातब्बर मंडळी काम करत आहेत. आपल्या अभिनयाच्या माध्य्मातून हे कलाकार रंगभूमीवर हे नाटक गाजवत आहेत. प्रेक्षकांचाही नाटकाला … Read more

‘तुम्ही दिलेला शब्द पाळलात..’; प्रसाद ओकच्या नव्या घरी वास्तुशांती पूजेला CM एकनाथ शिंदेंची हजेरी

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद ओक हा मराठी कलाविश्वात लाडका अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. सध्या प्रसाद त्याच्या आगामी चित्रपटांच्या शेड्यूमध्ये व्यस्त आहे. त्याच्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या रिलीजबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान प्रसादने अलीकडेच नव्या वर्षात कुटुंबासोबत नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. नुकतीच त्याच्या नव्या घरात वास्तुशांती पूजा संपन्न झाली. ज्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

‘..अन राज ठाकरेंनी टोल अधिकाऱ्यांना भरला दम’; सिद्धूने शेअर केला खालापूर टोलनाक्यावरील अनुभव

Siddharth Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी पिंपरी चिंचवड येथील नाट्य संमेलनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने परतत असताना खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतं आणि कारण होतं टोल नाका. या ट्रॅफिकमध्ये राज ठाकरे स्वतः अडकले होते. दरम्यान त्यांनी जी भूमिका घेतली ती पाहण्याजोगी ठरली. अभिनेता … Read more

‘हा निर्णय फार विचारपूर्वक..’; ठाकरे गटातील प्रवेशानंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनयाइतकेच विविध विषयांवर परखडपणे भाष्य करण्यासाठी कायम चर्चेत असतात. मात्र सध्या किरण माने त्यांच्या राजकारणातील तुफानी एंट्रीमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडणारे अभिनेते किरण माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. … Read more