‘… नाहीतर बुक्कीत टेंगुळ’; ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनीची वैभ्यासाठी स्पेशल पोस्ट

Sakshee Gandhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. यांपैकी एक ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही लोकप्रिय मालिका अलीकडेच ऑफ एअर झाली. त्यामुळे या मालिकेतील कलाकार कुठे आहेत..? काय करत आहेत..? याविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, या मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वेचा आज वाढदिवस आहे. तो सध्या ‘सुख … Read more

‘माणूस म्हणून खूप काही…’; अवधूत गुप्ते आणि महेश काळेंसाठी अभिनेत्याची खास पोस्ट

Sameer Paranjape

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवर सध्या सुरु असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या विशेष पर्वातून अलीकडेच अभिनेता समीर परांजपे बाहेर पडला. या कार्यक्रमात त्याने गायलेली गाणी रसिकांच्या मनाला भिडली. पण प्रवास कुठेतरी थांबायचाचं… तसा समीरचा हा प्रवास थांबला आणि या सुरेल तसेच सुंदर प्रवासात त्याचे सारथी ठरलेल्या प्रत्येकाचे आभार मनात त्याने एक … Read more

किरण मानेंना हॅकर्सचा दणका; अभिनेत्याचे फेसबुक पेज झाले डिसॅबल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेते किरण माने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांनी शेअर केलेल्या वेगवेगळी पोस्टची चर्चा रंगलेली असते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन विषयक, आगामी प्रोजेक्ट्स, किस्से, अनुभव आणि असं बऱ्याच विषयांवर ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी माहिती समोर आली … Read more

‘माणुसकी अजूनही जिवंत…’ अंशुमनचा हरवलेला फोन रिक्षा चालकाने केला परत; पोस्ट झाली व्हायरल

Anshuman Vichare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वातील प्रसिद्ध कॉमिक अभिनेता अंशुमन विचारे हा ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. नाटक, मालिका तसेच चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत त्याने स्वतःची विशेष छाप सोडली. अंशुमन सोशल मीडियावर फार सक्रिय असतो आणि य माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच अंशुमनने शेअर केलेली एक व्हिडीओ पोस्ट तुफान व्हायरल होत … Read more

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला संकर्षण कऱ्हाडेची भेट; म्हणाला, ‘मी पहिल्यांदाच..’

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. मालिका, सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा संकर्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. आताही त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तो रत्नागिरीला गेल्याचं त्याने सांगितलं आहे. यावेळी त्याने लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी भेट दिली आणि त्यानंतर संकर्षणने … Read more

‘तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा..’; ‘धर्मवीर 2’च्या शूटिंग सेटवरील फोटो व्हायरल

Dharmaveer 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक त्याच्या अभिनयाच्या जोरावर आघाडी पथावर आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणूनदेखील त्याची चांगलीच हवा आहे. मधल्या काळात प्रसाद ओक दिग्दर्शित आणि अभिनित दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिस तुफान गाजवलं. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटात प्रसाद ओकने साकारलेले आनंद दिघे तर प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून अजूनही जाईनात. अशातच आता … Read more

रितेशने पुरवला लाडक्या लेकाचा हट्ट; स्वतःच्या हाताने केस कापून दिला नवा हेअर कट

Riteish Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाने विशेष छाप सोडणार अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हे पावर कपल कायम चर्चेत असतं. या जोडीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा- वहिनी अशी त्यांची खास ओळख आहे. रितेश आणि जिनिलियाने २०१२ साली लग्न केले. ११ वर्षाच्या संसारात या जोडप्याने दोन … Read more

नियतीनेच पत्ते पिसले तर..? ‘सूर नवा ध्यास नवा’मधून समीर परांजपे बाहेर; भावुक होत म्हणाला, ‘हावरटासारखं गाणं..’

Sameer Paranjape

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ हे नवं पर्व सध्या सुरू आहे. यामध्ये ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता समीर परांजपे सहभागी झाला होता. आपल्या आवाजाने सर्वांची मन जिंकणाऱ्या समीरचा या स्पर्धेतील प्रवास नुकताच संपला आहे. त्याच्यासोबत श्रृती जयदेखील स्पर्धेतून बाहेर पडली. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर समीरने एक भलीमोठी भावनिक … Read more

‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याचा शुभविवाह संपन्न; लग्नातील फोटो शेअर करत म्हणाला, ‘माझे प्रेम, माझा जोडीदार…’

Vinamra Bhabal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षातील शेवटचे काही मुहूर्त बाकी असताना अनेकांच्या घरी लगीनघाई दिसत आहे. यामध्ये काही मराठी कलाकार देखील आहेत ज्यांनी आपला लाईफ पार्टनर निवडला असून लग्नसुद्धा उरकलं आहे. अलीकडेच प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे लोकप्रिय जोडपं लग्न बंधनात अडकलं आहे. शिवाय सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनीदेखील गुपचूप लग्न उरकलं. यातच आता … Read more

‘तुम्ही माझे हिरो आहात…’; वडिलांच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते आपल्या कारकिर्दीतील वेगवेगळे किस्से, अनुभव आणि प्रोजेक्ट्सबाबत माहिती देत असतात. शिवाय प्रोफेशनशिवाय पर्सनल आयुष्यातील देखील अनेक गोष्टी ते चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकतीच त्यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल … Read more

रोल छोटा, इम्पॅक्ट मोठा!! ‘अ‍ॅनिमल’मधील उपेंद्र लिमयेंच्या भूमिकेवर मराठी कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव

Upendra Limaye

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळीकडे संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या बॉलिवूड चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपट रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. शिवाय या मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यांची विशेष भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेचा स्क्रीन टाइम कमी असला तरीही प्रभावी आहे. उपेंद्र यांच्या नुसत्या एंट्रीने … Read more

‘हे अनोळखीपण फार जीवघेण…’; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता कुशल बद्रिके हा मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय विनोदवीर आहे. कमाल विनोदाचं टायमिंग आणि परफेक्शनमूळे कुशलने विनोद शैलीत एक विशेष ओळख निर्माण केली आहे. केवळ हसणे, हसवणे नव्हे तर लिहिणे हादेखील कुशलचा छंद आहे. गेल्या काही काळापासून तो ‘सुकून’ या नावाने लिहितोय आणि त्याने लिहिलेले विचार नेटकऱ्यांना पटताना दिसत आहेत. आताही त्याची … Read more

‘सिगरेटचा धूर, बिअरचा फेस.. आता खेळ सुरु’; हार्दिक जोशीच्या ‘क्लब 52’ चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर लाँच

Club 52

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हार्दिक जोशीची अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक असून हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश … Read more

‘हिंदी सिनेमाच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट Housefull..’; सुबोध भावेची Insta स्टोरी व्हायरल

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफीसवर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये चांगली चुरस पहायला मिळते आहे. एकीकडे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ हा सिनेमा तगडी टक्कर देतोय. हे दोन्ही सिनेमी तुफान कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा मराठी चित्रपट बॉक्स … Read more

‘लढा सुरु आहे….’; ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम अभिनेत्याची पत्नी करतेय ब्रेस्ट कॅन्सरशी दोन हात

Rohan Gujar's Wife

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीची अत्यंत गाजलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ हि मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर मुख्य भूमिकेत होते. त्यांची श्री आणि जान्हवीची जोडी अत्यंत गाजली. या पात्रांसह मालिकेतील अन्य पात्र देखील तुफान गाजली. त्यांपैकी एक म्हणजे जान्हवीचा भाऊ पिंट्या. हि भूमिका अभिनेता रोहन गुजरने साकारली … Read more