‘तू माझ्या आयुष्यात आल्यापासून…’; प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंडची रोमँटिक पोस्ट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हि भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब आज घराघरांत लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने प्रथमेशला ‘दगडू’ ही वेगळी ओळख दिली आणि प्रसिद्धीझोतात आणलं. शिवाय प्रथमेशचा हटके अंदाज कायम चर्चेत असतो. अनेक विनोदी चित्रपटांमध्ये त्याने कमाल भूमिका साकारल्या आहेत. आज त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. मध्यंतरी … Read more