साडी, बिंदी, बांगड्या, मेहंदी.. करवा चौथसाठी सजली मानसी; नेटकरी म्हणाले,

Manasi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मानसी नाईक हि मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि तितकीच लोकप्रिय नृत्यांगना आहे. आजवर मानसीने मालिका, चित्रपटांमधून विविध ढंगाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मानसीचे अल्बम सॉंग देखील कायम चर्चेचा विषय राहिले आहेत. मध्यंतरीच्या काळात मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आली होती. दरम्यान मानसी नाईकने पती प्रदीप खऱेरासोबत घटस्फोट … Read more

‘तू परत आल्याने..’; ‘नवा गडी नवं राज्य’मधील रमासाठी वर्षाने शेअर केली खास पोस्ट

Anita Date_Kirti Pendharkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही घराघरात लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. मालिकेतील रमा, आनंदी, राघव या त्रिकुटाने तर प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली आहे. या मालिकेत पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या भूमिकांना कायम प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते. … Read more

‘यात मी भाग होणे, माझे कर्तव्य….’; मराठा आरक्षण लढ्यात अश्विनी महांगडेचा सहभाग

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा विषय झाला आहे. त्यामुळे सर्वत्र या विषयवार बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. महाराष्ट्रभरातून अनेक लोक त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अनेक राजकीय … Read more

प्राजक्ताच्या आयुष्यात आणखी एका कामगिरीची नोंद; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’22 देश… 630 लोक ..’

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव चांगलंच गाजतंय. केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर प्राजक्ता एक व्यावसायिक आणि उत्तम निवेदिका म्हणून देखील ओळखली जाते. सोशल मीडियावर तर कायम प्राजक्ता माळीची चर्चा सुरूच असते. आता सोशल मीडियावर प्राजक्ता चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतीच प्राजक्ताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर … Read more

नाद करायचा नाय!! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चाखली कोल्हापूरची लोकप्रिय मिसळ; पहा व्हिडीओ

Surekha Kudchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातदेखील आपली खतरनाक खेळी दाखवून त्यांनी प्रेक्षकांना मोहित केले. शिवाय सुरेखा कुडची सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून त्या सर्वांचे लक्ष वेधून … Read more

अखेर अधिपतीने सांगून टाकलं.. खऱ्या आयुष्यात ‘अशा’ आहेत मास्तरीण बाई; जाणून घ्या

Hrisikesh_Shivani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका चांगलीच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे- कुलकर्णी, हृषीकेश शेलार आणि अभिनेत्री कविता मेढेकर या मुख्य भूमिकेत आहेत. तिघांच्याही भूमिकांनी मालिकेच्या कथानकाला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. … Read more

‘तर तुमचं आडनाव मुल्ला – खान असतं..’; अश्विनी महांगडेचं ‘ते’ विधान चर्चेत

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. लहानापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या अनेकांच्या त्यांच्याविषयी आदर आहे. दरम्यान अभिनेत्री आणि समाजसेविका अश्विनी महांगडेने नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज नसते तर… यावर मत प्रकट केले आहे. अजब- गजब या चॅनेलला दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत अश्विनीने शिवरायांबद्दल आदर दर्शवत काही महत्वाची विधाने केली आहेत आणि … Read more

‘जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा…’; ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री आईच्या आठवणीत भावुक

Prajakta Kulkarni Dighe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील ९० दशकात एकापेक्षा एक सरस कलाकृती देणाऱ्या प्राजक्ता कुलकर्णी दिघे आजही एक लोकप्रिय चेहरा आहेत. त्यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘धडाकेबाज’ चित्रपटात साकारलेली गंगी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सध्या त्या स्टार प्रवाहावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अर्जुनची आई म्हणजे कल्पना ही … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची माधुरी दीक्षितच्या चित्रपटात वर्णी

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित ही मूळ महाराष्ट्रीयन असल्यामुळे तीचं मराठी सिनेविश्वासोबतदेखील घट्ट नातं आहे. बॉलीवूडमध्ये आघाडीपथावर कार्यरत असतानाही ती मराठी सिनेसृष्टीसोबतचे नाते कायम सांभाळताना दिसते. नुकतीच दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने नव्या एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे ‘पंचक आणि या चित्रपटाची निर्मिती माधुरी व तिचे पती डॉ. … Read more

‘आयुष्यात काही योगायोग फार विचित्र…’; मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Megha Ghadge

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचे ‘हास्यसम्राट’ आणि सर्वांचे लाडके लक्षा मामा म्हणजेच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रत्येक माध्यमात प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिका, चित्रपट, नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमातून लक्षा मामांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालत आहेत. त्यामुळे प्रत्येक वयोगटात त्यांचा चाहता वर्ग आहे. आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट रिमोट हातात न घेता … Read more

रेश्मा शिंदेने घेतला ‘वदनी कवळ’च्या शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद; तृप्त होऊन म्हणाली..

Anagha Atul _ Reshma Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये देखील कार्यरत आहेत. यांमध्ये अलीकडे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलच्या समावेश झाला आहे. नुकतंच तिने पुण्यात तिच्या भावासोबत ‘वदनी कवळ’ नावाचं नवं हॉटेल सुरु केलं आहे. या हॉटेलमध्ये खवैय्यांना पारंपरिक आणि शुद्ध शाहाकारी भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. नुकतच … Read more

Sai Lokur – ‘सुंदर साडी, फुलांचे दागिने अन चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज’; दणक्यात पार पडलं सई लोकुरचं डोहाळे जेवण

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sai Lokur) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस‘च्या सीजन एकमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सई लोकूर ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. लवकरच सई तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. आईपणाच्या प्रत्येक पायरीचा ती मनापासून आनंद घेताना दिसते आहे. दरम्यान सई सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे आपल्या गरोदरपणातील लहान मोठ्या गोष्टी आणि … Read more

‘सुभेदार’ फेम अभिनेत्रीने नव्या घरानंतर खरेदी केली आलिशान गाडी; व्हिडीओ व्हायरल

Smita Shewale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये जान्हवी हे पात्र साकारणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आगामी प्रोजेक्ट्ससोबत, वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी देखील ती आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी नवं घरं खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. यानंतर तिने आता आणखी … Read more

‘आयुष्यभर स्मरणात राहील…’; प्राजक्ता माळीने शेअर केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीचा अनुभव

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री प्राजक्ताने माळी यंदाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात दिसली. विशेष उपस्थिती म्हणून प्राजक्ता माळीला या सोहळ्यात आमंत्रित केले गेले होते. दरम्यान, राजकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्तींसोबत तिच्या गाठीभेटी झाल्या. नवरात्र उत्सवानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने नागपूरमध्ये एका कार्यक्रमाच्या आयोजकांशी समन्वय साधून देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचा अनुभव … Read more

Jhimma 2 Cast – आनंदाच्या ट्रीपमध्ये नव्या मेंबर्सची एंट्री; ‘झिम्मा 2’ चित्रपटाचे पोस्टर व्हायरल

Jhimma 2 Cast

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2 Cast) बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २४ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र चित्रपट गृहात दाखल होणार आहे. पण तत्पूर्वी चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘झिम्मा २’चा प्री टिझर अलीकडेच रिलीज झाला. ज्यामध्ये सिद्धार्थ चांदेकर आगामी ट्रिपचे … Read more