‘प्रिय आई….’; सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलिया देशमुखची खास पोस्ट

Genelia Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या जादुई अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश यांच्या जोडीकडे पाहिलं जातं. जिनिलीयाने मराठी, हिंदी आणि अगदी साऊथमध्ये काम केले आहे. रितेशसोबत प्रेम विवाह केल्यानंतर जिनिलिया देशमुख घराण्याची सून झाली. तिने देशमुख घराला आणि देशमुखांनी … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनी झळकणार नव्या मालिकेत; प्रोमो रिलीज

Sakshee Gandhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी ठरलेली मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ ऑफ एअर गेली. या मालिकेतून कौटुंबिक कथानकाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मालिका संपली मात्र हे कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधी. या मालिकेत तिने अवनी हे पात्र साकारले होते. जे चांगलेच गाजले. यानंतर … Read more

‘दार उघड बये’ मालिकेचा प्रेक्षकांना निरोप; अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट

Daar Ughad Baye

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांत ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी निरोप घेतला आहे. ज्यामध्ये ‘लोकमान्य’, ‘लवंगी मिरची’ अशा मालिकांचा समावेश आहे. अशातच आता आणखी एका मालिकेने निरोप घेतल्याचे समोर आले आहे. हि मालिका म्हणजे ‘दार उघड बये’. या मालिकेत रोशन विचारे, सानिया चौधरी, शरद पोंक्षे, किशोरी अंबिये अशी तगडी स्टारकास्ट होती. या लोकप्रिय मालिकेचा … Read more

‘मराठी मुलीने बीचवर…’; बिकिनीनंतर साडीतील व्हिडीओ शेअर करत मितालीचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

Mitali Mayekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मिताली मयेकर ही कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या मिताली इंडोनेशियामधील बाली येथे फिरायला गेली आहे. दरम्यान येथील सुंदर समुद्रकिनाऱ्यावर तिने बिकिनीमध्ये फोटोशूट केले होते. जे नेहमीप्रमाणे तिने सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला संस्कृतीचे धडे देण्यास सुरुवात केली. तर काहींनी गलिच्छ भाषेत तिला ट्रोल केले. … Read more

Sai Tamhankar New Home – सांगलीची सई मुंबईकर झाली!! आलिशान घर, लक्षवेधी इंटीरियर.. अभिनेत्रीने शेअर केले होम टूर VIDEO

Sai Tamhankar New Home

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sai Tamhankar New Home) मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर मूळ सांगलीची. पण आता सईने मुंबईमध्ये स्वतःच हक्काचं आलिशान घर घेतल्यानंतर ती मुंबईकर म्हणून ओळखली जात आहे. आपल्या स्वबळावर, स्वकर्तुत्वाने सई ताम्हणकरने स्वतःच घर खरेदी केलं आहे. गेली बरीच वर्ष सई भाड्याच्या घरात वास्तव्यास होती. मात्र आता हक्काच्या घरात प्रवेश … Read more

चिंधी झाली सिंधू!! शिवानी सोनार साकारतेय माईंची भूमिका; म्हणाली, ‘एक मोठी जबाबदारी….’

Sindhutai Sapkal Serial

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाला हात घातला आहे. या लोकप्रिय मालिकेचा आता नवा अध्याय लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या अध्यायातून आपण सिंधुताईंचा हृदयस्पर्शी आणि असामान्य जीवन प्रवास पाहिला. चिंधीचे बालपण, तिचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी यातून पाहिली. आता … Read more

उमेश- प्रियाचा रोमँटिक लिपलॉक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Umesh- Priya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट कायम चर्चेत असतात. मराठी नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून उमेश आणि प्रिया यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघांचाही वैयक्तिक चाहता वर्ग फार मोठा असून या जोडीचा चाहता वर्ग देखील मोठ्या संख्येत आहे. नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला … Read more

‘हॉस्पिटलमधील संडास साफ करा…’; नांदेडमधील ‘त्या’ घटनेचा निषेध करत केतकी स्पष्टच बोलली

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केतकी चितळे ही अत्यंत बेधडक आणि स्पष्ट बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. केतकीच्या विधानांची कायम चर्चा होत असते. आताही तिने नांदेडमधील एका घटनेचा निषेध केला आहे. शासकीय रुग्णालयात रुग्ण व नवजात बालके दगावल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या घटनेचा केतकीने निषेध नोंदवताना एक पोस्ट शेअर केली आहे. … Read more

‘वाटोळे करा मराठी संस्कृतीचे..’; बिकिनी लूकमुळे पुन्हा ट्रोल झाली मिताली

Mitali Mayekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मिताली मयेकर ही कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय मिताली सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॉलोवर्स मोठ्या संख्येत आहेत. छोट्या पडद्यावर तर मितालीचं भारीचं क्रेझ आहे. सध्या मिताली इंडोनेशियामधील बाली येथे मस्त सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. यावेळी तिने स्वतःचे काही फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. ज्यामध्ये मितालीने … Read more

Mitali Mayekar : मराठी अभिनेत्रीचे बीचवरील बिकिनी फोटोशूट पाहिले का?

Mitali Mayekar

Mitali Mayekar : मराठी अभिनेत्री (Marathi Actress) म्हटलं कि साडी अन अंगभर कपडे असा पेहराव पहिले समोर यायचा. पण अलीकडे काळ वेळ बदलला तसे मराठी चित्रपट श्रुष्टीतील फॅशन ट्रेंडसुद्धा (Fashion Trend) बदलत गेला आहे. अलीकडच्या मराठी अभिनेत्री खूपच बोल्ड अन हटके लूकमध्ये बिनधास्त वावरताना आपण पाहतो. अशा मराठी अभिनेत्रींनकडे पहिले कि हि नक्की मराठीच आह … Read more

अश्विनीने सांगितली खऱ्या आयुष्यातील ‘लाकूडतोड्याची गोष्ट’; म्हणाली, ‘मेलेल्या माणसाला..’

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका तसेच चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे अश्विनी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसते. इतकेच नव्हे तर ती एक उत्तम अभिनेत्री आहेच, शिवाय ती एक समाजसेविका आहे आणि अनेकदा ती आपल्या नानांच्या म्हणजेच विचारांना पुढे घेऊन जाताना दिसते. नुकतीच तिने सोशल मीडियावर … Read more

‘भिंत नंगू पंगू झालेली..’; क्रांती रेडकरच्या जुळ्या लेकींची गोड करामत

Kranti Redkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रांती रेडकर हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती कायम तिच्या अभिनयामुळे आणि नृत्य कौशल्यामुळे चर्चेत असते. शिवाय सोशल मीडियावर सक्रिय असणारी क्रांती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असते. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या जुळ्या मुलींचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. गणेशोत्सवातदेखील तिने तिच्या मुलींचा प्रार्थना करतानाचा व्हिडीओ शेअर केला … Read more

‘मनात भीती किंवा दडपण होतं..’; ‘वर्षा’ बंगल्यात जाऊन आल्यानंतर हेमांगीने शेअर केलेली पोस्ट व्हायरल

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हे मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. हेमांगीने चित्रपट, वेब सिरीज, नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे हेमांगी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती अनुभव, किस्से आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. तिच्या पोस्ट … Read more

‘तू नेहमी माझ्या हृदयात..’; दिवंगत बहिणीच्या आठवणीत अभिनेत्री झाली भावुक

Bhagyashree Mote

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री मोठे हि कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. भाग्यश्रीची मोठी बहीण मधू मार्केंडेयचा मार्च महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर भाग्यश्रीने सोशल मीडियावर बहिणीच्या मृत्यूविषयी माहिती देत संशय व्यक्त केला होता. … Read more

मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या!! सोनाली कुलकर्णीने दिला लाडक्या बाप्पाला निरोप

Sonalee Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दहा दिवसात राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला गेला. पण अखेर आज तो दिवस आला जेव्हा बाप्पा परतीच्या वाटेला मार्गस्थ झाले आहेत. आज अनंत चतुर्दशी आणि आजच्या दिवशी सगळेच आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील तिच्या घरगुती बाप्पाचे विसर्जन केले आहे. दरम्यान पुढच्या वर्षी … Read more