पिंकीने साधला गणेश चतुर्थीचा मुहूर्त; अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

Sharayu Sonawane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘पिंकीचा विजय असो’ ही सध्या टीआरपीमध्ये इतर मालिकांना चांगलीच स्पर्धा देते आहे. या मालिकेत पिंकीची मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे लोकप्रिय झाली आहे. दरम्यान शरयूचा चाहता वर्ग चांगलाच वाढत चालला आहे. दरम्यान एकीकडे राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत अभिनेत्री शरयू सोनावणेने … Read more

प्राजक्ता माळीला मिळाला ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ बाप्पाच्या महाआरतीचा मान

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ढोल-ताशाचा गजर… सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत-गाजत आज गणेश चतुर्थीच्या शुभमूहुर्तावर जल्लोषात आगमन झाले. त्यानंतर विधीवत पूजा करून मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भक्तीभावाने बाप्पाची ‘ओंकार महाला’त प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाची सायंकाळची … Read more

‘मी दुसरीत असताना ..’; गणेश चतुर्थीनिमित्त हेमांगीने शेअर केली बालपणीची आठवण

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा केवळ सण नसून हि एक भावना आहे. गणेशोत्सवात आनंदाची, हर्षाची, उत्साहाची एक लहर उठते. ज्यामध्ये सगळे भाविक न्हाहून जातात. सर्वसामान्यांसोबतच हा सण सेलिब्रिटी मंडळीही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. काहींनी बाप्पाची मुर्ती घरीच बनवली तर काहींनी खास आठवणी शेअर केल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील तिच्या … Read more

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या आगमनासाठी ‘कलावंत’ पथकाची हजेरी; मिरवणुक पाहण्यासाठी पुणेकरांनी केली गर्दी

Kalavant Dhol Tasha Pathak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ढोल- ताशाचा गजर… सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या पुण्यातील ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत- गाजत आगमन झाले. त्यानंतर विधीवत पूजा करून मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भक्तीभावाने बाप्पाची ‘ओंकार महाला’त प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या मिरवणुकीची शान वाढविण्यासाठी ‘कलावंत’ ढोलताशा पथकाने … Read more

सोनालीच्या घरी विराजमान झाले तुकोबाप्पा; अभिनेत्रीने शेअर केले इकोफ्रेंडली गणेशाचे फोटो

Sonalee Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सव म्हटलं कि सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आपोआपचं निर्माण होते. आजपासून राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्त अनेकांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचे अगदी जल्लोषात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया’चा नाद सर्वत्र घुमला. अनेक सिने कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरीदेखील बाप्पाचे … Read more

‘लहान मुलांची आणि गणूची मैत्री काही औरच..’; क्रांती रेडकरने शेअर केला लेकींचा गोड व्हिडीओ

Kranti Redkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रांती रेडकर हे नाव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रांती तिच्या अभिनयाइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. क्रांतीने २०१७ साली सरकारी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केलं. त्यांना २ मुली आहेत. हे जोडपं कायम वेगवेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. दरम्यान क्रांती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे ती … Read more

परदेशात मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी बाप्पाचं आगमन; स्वतःच्या हाताने केलं डेकोरेशन

uma hrishikesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळींच्या घरीदेखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र वातावरण भक्तिमय, आनंदी आणि उत्साही झाले आहे. जो तो लाडक्या बाप्पाच्या सेवेत रुजू झाला आहे. केवळ देशभरात नव्हे तर विदेशातही बाप्पाचे आगमन करत मराठमोळ्या अभिनेत्रीने परंपरेला खंड पडू दिलेला नाही. लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री … Read more

आय- बापाची लाराची लेक…!! हेमांगी कवी झाली कोळीण; नवा लूक व्हायरल

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. विविध मालिका, चित्रपट आणि सीरिजच्या माध्यमातून हेमांगी कवीने कायम प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेतून हेमांगीने एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध लूकमधील फोटो, तसेच वेगवेगळ्या विषयांवरील बेधडक आणि बिंधास्त अशा पोस्ट … Read more

‘भीतीची भावना पार केली..’; मधुराणीने शेअर केला शुटिंगदरम्यानचा अनुभव

Madhurani Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायम चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेचा टीआरपी सर्वोच्च स्थानावर आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेतील पात्र घराघरांत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील अरुंधतीवर प्रेक्षक अक्षरशः जीव ओततात. हि भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अतिशय उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळे मधुराणीचा चाहता … Read more

होय, मी वजनदार!! विशाखा सुभेदारने ट्रोलर्सला सुनावलं; म्हणाली, ‘तुमच्या कमेंट तुमच्यापाशी…’

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात आपल्या दर्जेदार कॉमेडी अंदाजाने आणि कमाल विनोदाच्या टायमिंगसोबत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारकडे पाहिले जाते. विशाखाने कायम विविध भूमिकांच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विशाखा आणि विनोद हे काही वेगळेच समीकरण आहे. ‘फू बाई फू’, ‘हास्य जत्रा’ अशा कार्यक्रमातून आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये दर्जा भूमिका … Read more

धडके जिया..!! ‘ताली’ सीरिजच्या माहपूर्तीनिमित्त कृतिका देवने सादर केले मनमोहक नृत्य

Krutika Deo

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ हि वेब सीरिज १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाली. या वेब सीरिजच्या माध्यमातून तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या संघर्षमयी जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अजूनही या सिरींजची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान या सिरींजमधून बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने … Read more

सोनाली कुलकर्णीने स्वतःच्या हाताने घडवला इको फ्रेंडली बाप्पा; शेअर केला व्हिडीओ

Sonalee Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या दोन दिवसांनी गणपती बाप्पा येणार आहे. गणेशोत्सव हा सण केवळ आनंद किंवा उत्साहाचा नाही तर हा सण भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. जो तो लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहे. सर्व सामान्यांप्रमाणेच मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी देखील मोठ्या आनंदाने बाप्पाला घरी विराजमान करतात. अभिनेत्री सोनाली … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून तेजश्री झाली भावुक; म्हणाली, ‘थोडं व्यक्त व्हावंसं वाटलं…’

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ सारख्या मालिका आणि विविध मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची एक जागा निर्माण केली आहे. अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून तेजश्रीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तिच्या नव्या … Read more

‘मनापासून मारलेली हाक देवापर्यंत…’; रुपालीला आला अंबाबाईच्या कृपेचा दैवी अनुभव

Rupali Bhosle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून ‘संजना’ हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ‘संजना’च्या भूमिकेने रूपालीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव 2023 या कार्यक्रमामध्ये रुपालीला कोल्हापूरच्या आंबाबाईचे रूप घेऊन नृत्य सादर करायची संधी मिळाली. यानिमित्त रुपालीने टीमचे आभार मानताना एक पोस्ट शेअर केली … Read more

रिंकू राजगुरूने डिलीट केल्या सगळ्या Insta पोस्ट; नेमकं झालं तरी काय..?

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रिंकू राजगुरू हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. सैराट चित्रपटातून आर्ची म्हणून प्रकाशझोतात आलेली रिंकू आज चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रिंकूने विविध धाटणीचे चित्रपट तसेच वेब सिरीजमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. … Read more