हेमांगी कवी ‘जवान’वर फिदा; थिएटरमध्ये रोमँटिक ‘चलेया’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या ‘जवान’ या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’नंतर शाहरुखचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालतोय. सर्व वयोगटातील प्रेक्षक हा सिनेमा पहायला गर्दी करत आहेत. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीसुद्धा ‘जवान’ पहायला थिएटरमध्ये गेली होती. हेमांगी शाहरुखची मोठी चाहती आहे. त्यामुळे ‘जवान’मधील ‘चलेया’ हे … Read more

‘ओळखीचा चेहरा नव्या भूमिकेत..’; छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा’ रंगभूमी गाजवण्यास सज्ज

Akshaya Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीची गाजलेली मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली. अक्षयाने या मालिकेत ‘लतिका’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर आता अक्षया रंगभूमीवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती एका नाटकात … Read more

अमृता खानविलकर आणि राहुल देशपांडेंनी गणरायाला अर्पण केले गीतपुष्प

Ganraj Gajanan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज व अमृता खानविलकर निर्मित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या निमित्ताने अमृता खानविलकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अमृताने निर्मिती केलेल्या या पहिल्यावहिल्या गाण्याचे नाव ‘गणराज गजानन’ असे असून … Read more

‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीची महत्वाच्या भूमिकेत एंट्री

Tharala tar mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली हे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचे कथानक आणि मालिकेत येणारे नवनवे ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांमध्ये हि मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आईपासून दुरावलेली सायली अनाथ आश्रमात मोठी होते. पण सायली खरी तन्वी असल्याचे सत्य हे केवळ तिची आई प्रतिमाला … Read more

‘अमृतकला’ घेऊन आलंय नृत्याने नटलेलं बाप्पासाठीचं गाणं; ‘गणराज गजानन’ची पहिली झलक समोर

ganraj gajanan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृता जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच मनमोहक अदाकारा आहे. अमृताने कायम तिच्या सौंदर्य, अभिनयासह नृत्य शैलीतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अमृतकला स्टुडिओच्या माध्यमातून ती कायम अविष्कारी नृत्यछटा सादर करत असते. अमृताचे असेच साधनेतून साकारलेले नृत्य आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या अत्यंत श्रवणीय … Read more

‘जीवनाच्या या नव्या मालिकेत..’; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केला आई होण्याचा आनंद

Radha Sagar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून राधा तिच्या प्रेग्नेंसीमुळे आणि नव्या घरामुळे चर्चेत राहिली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राधा सागरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राधाने तिच्या पहिल्या … Read more

‘आम्ही तर काळजात बसणार ते पण..’; मानसीच्या अदाकारीने केलं प्रेक्षकांना घायाळ

Manasi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मानसी नाईक हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना आहे. मानसी जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच उत्तम अदाकारा. त्यामुळे सोशल मीडियावर मानसी तिच्या अभिनय शैलीपेक्षा जास्त नृत्य शैलीसाठी जास्त चर्चेत असते. आताही तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये घायाळ नजर, कातिल हावभाव आणि लक्षवेधी सौंदर्याने ती चाहत्यांना … Read more

ढोलकीच्या तालावर भार्गवी गणरायाला वंदन करणार; ‘लावण्यवती’तील पहिले गाणे उद्या प्रदर्शित होणार

Lavanyavati

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लावणीवर ठेका धरायला, त्यात धुंद व्हायला अनेकांना आवडतं. असाच लावणीचा खजिना घेऊन अवधूत गुप्ते संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहे. ‘लावण्यवती’ हा त्यांचा नवा अल्बम उद्यापासून रसिकांच्या भेटीला येत आहे. एकविरा म्युझिक तर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती‘ या अल्बममधील पहिल्या गाण्याचा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि नर्तिकांच्या नजाकतींमुळे … Read more

‘सिर सलामत तो पगड़ी पचास’; हंडीचे थर रचणाऱ्या बालगोपाळांसाठी प्राजक्ताची खास पोस्ट

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. विविध मालिका, चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून कायम प्राजक्ताने वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेतून तिने कायम प्रेक्षकांवर एक छाप सोडली आहे. दरम्यान सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. प्राजक्ताच्या प्रत्येक पोस्टला चांगले लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. आज जगभरात … Read more

सनई- चौघडे वाजणार!! जुई गडकरी ‘या’ तारखेला विवाह बंधनात अडकणार; स्वतःच दिली माहिती

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुई गडकरी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे खळखळून मोरंजन करताना दिसत आहे. जुईची हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून आता या मालिकेचा टीआरपी देखील शिखरावर आहे. या मालिकेमुळे मध्यंतरी गायब झालेल्या जुईला एक चांगला कमबॅक मिळाला. इतकेच नव्हे तर आता ती पुन्हा … Read more

गोकुळाष्टमीला पाऊस घेऊन येतोस.. ? कि होऊन येतोस..? कृष्णासाठी लिहिलेली स्पृहाची कविता व्हायरल

Spruha Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्पृहा जोशी हि मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयासोबतच ती तिच्या कविता आणि सूत्रसंचालन करण्याच्या पद्धतीमुळे अधिक लोकप्रिय आहे. तिच्या अनेक कविता या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच जगभरात गोकुळाष्टमी आणि दहीकाल्याचा सण साजरा केला जात असताना स्पृहाने कृष्णासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची हि पोस्ट सध्या सोशल … Read more

‘हृदयाचा काही भाग निर्जीव.. 15 ते 20 लाख खर्च..’; बहिणीच्या उपचारासाठी अभिनेत्री मागतेय आर्थिक मदत

Sneha Dhadawai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री स्नेहा धडवई ही ‘बोक्या सातबंडे’ या व्यावसायिक नाटकात झळकली होती. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिची फॅनफॉलिंग बरीच वाढली आहे. दरम्यान ती सोशल मीडिया पोस्ट नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शिवाय तिने ‘घोडा’ या चित्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. नुकतंच तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या … Read more

‘मी घाण दिसतेय.. माझी दाढी मिशी दिसते.. ‘; आत्मविश्वास गमावल्याने अभिनेत्रीची ‘अशी’ झालेली अवस्था

Urmila Nimbalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. उर्मिला हि अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर आहे. नुकतेच उर्मिलाच्या युट्यूब चॅनलने १ मिलियनचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त तिने एक व्हिडीओ शेअर करत एक अत्यंत भयावह अनुभव शेअर केला आहे. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर तिची काय अवस्था झाली होती याबाबत तिने … Read more

प्राजूच्या फार्महाऊसवर जत्रेकऱ्यांची धमाल- मस्ती- कल्ला; वनिताने शेअर केला व्हिडीओ

MHJ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी अत्यंत भूमिका साकारते आहे. या कार्यक्रमातून आपल्या निवेदन कौशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्राजक्ताचे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारासोबत एक नाते तयार झाले आहे. दरम्यान नुकताच प्राजक्ताने तिचा वाढदिवस या कलाकार मंडळींसोबत साजरा केला. यानिमित्त हास्यजत्रेतील सर्व कलाकार मंडळी प्राजक्ताच्या … Read more

‘एक मराठा लाख मराठा’; जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावरील प्राजक्ता गायकवाडची पोस्ट व्हायरल

Prajakta Gaikwad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर विविध विषयांवर व्यक्त होत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक असो किंवा अन्य कोणताही गंभीर विषय असो ही मंडळी आपापले मत प्रकट करताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर गेल्या शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला … Read more