‘भाड़याच्या घराला सोडून…’; ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्रीचा हक्काच्या घरात गृहप्रवेश

Krutika Tulaskar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्वसामान्य माणूस ते दिग्गज सेलिब्रिटी, राजकीय मंडळी वा इतर कोणत्याही उच्च पदस्थ माणसाचे स्वतःच्या हक्काचे घर असावे असे स्वप्न असतेच. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी सेलिब्रिटींनी या स्वप्नाची पूर्तता केल्याचे आपण पहिले आहे. प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, स्मिता शेवाळे, ऋतुजा बागवे आणि आता अभिनेत्रो कृतिका तुळसकरनेदेखील नवे आणि हक्काचे घर विकत घेतले … Read more

झी मराठीच्या ‘या’ मालिकेत मीरा जोशीची एंट्री; शरद पोंक्षेंबरोबर करणार काम

Meera joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीरा जोशी ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि नृत्य शैलीच्या जोरावर नाव कमावणारी मीरा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अलीकडेच तिने बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. ज्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा रंगली. पण हे सगळं प्रमोशनचा भाग असल्याचे समोर … Read more

‘दुर्दैवाने माझ्या वैयक्तिक कारणांमुळे..’; ‘रमा राघव’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट

Rama Raghav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘रमा राघव’ सध्या चांगल्या ट्रॅकवर सुरु आहे. मालिकेला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत आहे. असे असताना मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली आहे. हि अभिनेत्री कोण आहे..? आणि तिने अशी अचानक एक्झिट का घेतली..? याविषयी तिने स्वतःहून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली … Read more

‘माझ्याबरोबर दीपा तुम्ही सुद्धा जगलात..’; ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेची भावनिक पोस्ट

Reshma Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. तब्बल ४ वर्षांनंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. प्रत्येकवेळी एक नवा ट्विस्ट घेऊन २०१९ पासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय ठरले. या मालिकेतील दीपा या पात्रावर प्रेक्षकांचे विशेष प्रेम होते. हे पात्र … Read more

‘खरंच नावाप्रमाणे सगळा रॉयल कारभार…’; हेमांगीने फोटो शेअर करत व्यक्त केला इच्छापुर्तीचा आनंद

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री हेमांगी कवी कायम विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सामाजिक, राजकीय तसेच अव्यक्त विषयांवर स्पष्ट बोलण्यासाठी हेमांगी ओळखली जाते. दरम्यान अलीकडेच हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना तिच्या स्वप्नाबद्दल सांगितले होते. मुंबईतील चर्नी रोड मधील रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये हेमांगीच्या जन्मवारी नाटकाचा प्रयोग नुकताच पार पडला. या निमित्ताने हेमांगीचे … Read more

‘ते तेजस्वी हसू, खोडकर चमक, हळुवार मिठी..’; आज्जीच्या निधनानंतर अभिज्ञाची भावनिक पोस्ट

Abhidnya Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अभिज्ञा भावेंच्या आज्जीचे निधन झाले आहे. अभिज्ञाची आजी प्रमिला भावे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. अभिज्ञाने आपल्या आज्जीसोबतचा एक फोटो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत तिने अत्यंत भावुक असे … Read more

‘काही गोष्टी सुटत नाहीत, तसचं..’; सईला नव्या घरी शिफ्ट होताना जुन्या घराचा निरोप घेणं झालं कठीण

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती कायम विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. हि आनंदाची बातमी अशी कि, सईने नवं घर खरेदी केलं आहे आणि तिने तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला … Read more

का..? कशासाठी..?; जालना लाठीचार्ज प्रकरणी अश्विनी महांगडेने व्यक्त केला संताप

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायम सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. अश्विनी केवळ अभिनेत्री नव्हे तर एक समाजसेविका म्हणून देखील कार्यरत आहे. त्यामुळे ती कायम विविध सामाजिक तसेच राजकीय विषयांवर थेट भाष्य करताना दिसते. दरम्यान नुकतीच शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना तेजश्री प्रधान म्हणाली; ‘चुकणारी, हसणारी, रडणारी अन्…’

Tejashree Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी ह्या घरची’मधील ‘जान्हवी’ ते ‘अगंबाई सासूबाई’मधील ‘शुभ्रा’ आणि अशा बऱ्याच विविध ढंगाच्या भूमिका अव्वलरित्या साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान आता पुन्हा एकदा नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत दिसणार आहे. साधारण २ वर्षांच्या ब्रेकनंतर तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मध्यवर्ती भूमिकेत काम करताना दिसणार आहे. स्टार प्रवाह वर … Read more

‘ती’ मुलगी आज ‘सुंदरा’ म्हणून… मालिकेने निरोप घेतल्यानंतर अभिनेत्रीची भावनिक पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

Akshaya Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या मालिकेतून ‘लतिका’ हे मध्यवर्ती पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक ही घराघरांत अन प्रेक्षकांच्या मनामनांत वसली आहे. २०२० साली या मालिकेतून अक्षयाने छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात शिरकाव केला. या मालिकेने अक्षयाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आज प्रेक्षक तिला अक्षया … Read more

वीणा जगतापचे सिनेविश्वात पदार्पण; ‘या’ चित्रपटातून झळकणार मोठ्या पडद्यावर

Veena Jagtap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री वीणा जगताप हि या ना त्या कारणाने सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. बिग बॉस मराठी सीजन २ मधून वीणा सर्वाधिक प्रकाशझोतात आली आहे. त्याआधी तिने विविध मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे वीणाचं फॅन फॉलोईंग देखील चांगलं आहे. मालिका विश्वात दमदार कामगिरी केल्यानंतर … Read more

नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘कसलं भारी …’

Aishwarya Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या मनात वसल्या आहेत. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. हे नारकर जोडपं वयाची पन्नाशी ओलांडूनही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. नुसते कार्यरत नाहीत तर अपडेट सुद्धा आहेत. अविनाश आणि ऐश्वर्या दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आजकाल या जोडप्याच्या डान्स … Read more

उद्या होणार हेमांगीची स्वप्नपूर्ती..; अभिनेत्रीची ‘ती’ Insta स्टोरी व्हायरल

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशक्ल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ, कॉमिक रिल्स, किस्से, अनुभव, आठवणी अशा विविध पोस्ट ती आवर्जून शेअर करताना दिसते. अनेकदा परखड आणि स्पष्ट स्वभावामुळे अव्यक्त विषयांवर अगदी सहजपणे हेमांगी व्यक्त होताना दिसते. राजकीय असो किंवा सामाजिक विषय हेमांगी त्यावर पोस्ट शेअर करून सर्वांचे … Read more

‘जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न…’; ‘सुभेदार’ फेम अभिनेत्रीचा नवं वास्तूत गृहप्रवेश

Smita Shewale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटातून इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उघडण्यात आले आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेता अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे अशी तगडी स्टारकास्ट आहे. … Read more

‘इतक्या प्रेमाने इतकं सुंदर..’; चाहतीने दिलेली भेट पाहून मधुराणी झाली भावुक

Madhurani Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात हि मालिका पाहिली जाते. या मालिकेतील आईचे अर्थात अरुंधतीचे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर तर प्रेक्षकांच्या कुटुंबांचा एक भाग झाली आहे. त्यामुळे लोक अरुंधतीवर अर्थात मधुराणीवर अगदी जीव ओवाळून टाकतात. अलीकडेच एका चाहत्याने … Read more