‘प्रिय पाऊस…’; हेमांगी कवीने घेतला रिमझिम श्रावण धारांच्या मनमोहक स्पर्शाचा आनंद

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि मराठी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमांगी कवी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिच्या विविध पोस्ट व्हायरल होत असतात. अनेकदा ती विविध विषयांवर अगदी बिनधास्त आणि बेधडकपणे व्यक्त होत असतात. कित्येक विषयांना शब्दांच्या माध्यमातून तिने वाचा फोडली आहे. दरम्यान आता तिची एक मान्सून पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल … Read more

‘या’ मराठी अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली; सोशल मीडियावर शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो

Meera Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार जोड्या कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. काही जुन्या काही नव्या तर काही बनत असलेल्या या जोड्या प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या आहेत. ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट घटना ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री … Read more

अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या नव्या घराची नेमप्लेट तय्यार; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Rutuja Bagwe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अस्खलित अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री ऋतुजा बागवेने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून ती विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. आतापर्यंत तिने साकारलेल्या प्रत्यके भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अलीकडेच ऋतुजाने स्वतःच हक्काचं नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी तिने दिली होती. आता या … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ हिंदी मालिकेचा रिमेक; ट्रोलिंगला प्रत्युत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, ‘रिमेक हा नावाला..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काहीही हा श्री’ या डायलॉगमुळे तुफान लोकप्रियता मिळवणारी जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावरील लाडकी अभिनेत्री आहे. तिने विविध मालिकांमधून साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडताना दिसल्या आहेत. पण मध्यंतरी ती मालिकांमध्ये दिसलीच नाही. तिच्या चाहत्यांना तिने मालिकेत काम करावे असे सतत वाटत होते आणि अखेर दोन ते अडीच … Read more

‘मैं तेरी दुश्मन.. दुश्मन तू मेरा..’; मानसी नाईकचा नागीन डान्स पाहिलात का..?

Manasi naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि ठसकेबाज अदाकारीने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक हि कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. चित्रपट, मालिका, अल्बम सॉंग अशा विविध माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. सोशल मीडियावर तिचे बरेच रिल्स व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मानसी नाईक आता पुन्हा एकदा एका रिलमुळे … Read more

‘नवी सुरुवात.. नवा प्रवास.. नवा अध्याय..’; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत

Apurva Gore

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ हि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. नुकतेच या मालिकेने १ हजार भाग पूर्ण केले असून याचा टीआरपी कायम अव्वल राहिला आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. अरुधंती, यश, अनिरुद्ध, संजना, ईशा या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी उचलून घेतलं आहे. … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अपूर्वा नेमळेकर साकारणार खलनायिका; नवा प्रोमो आला समोर

Apurva Nemlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४’मध्ये धमाकेदार खेळी दर्शवल्यानंतर आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या ४ सप्टेंबर २०२३ पासून ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु होत आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंसनाळे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासह बालकलाकार इशा … Read more

‘आज संजना तुझ्यामुळे….’; ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीमसाठी रुपाली भोसलेची खास पोस्ट

Rupali Bhosale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पहिली जाणारी मालिका आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठा आणि टीआरपी कायम वरच्या टप्प्यावर असतो. अशा या मालिकेने नुकताच तब्बल १ हजार भागांचा टप्पा ओलांडला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि … Read more

‘मुघलांच्या सात पिढ्यांना दावते, मराठ्यांना नडायचा नतिजा..’; ‘सुभेदार’मध्ये मृण्मयी साकारतेय ‘ही’ दमदार भूमिका

Mrunmayee Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या ५ दिवसांवर ‘सुभेदार’ या चित्रपटाचे प्रदर्शन येऊन ठेपले आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट आहे. घोषणेपासून पोस्टर, टिझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतो आहे. दरम्यान चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.. हे देखील आता समोर आले आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाच्या भूमिकेचे पोस्टर … Read more

‘मला आई व्हायचं होतं….’; घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मोकळेपणाने व्यक्त झाली मानसी नाईक

Manasi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बघतोय रिक्षावाला’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारी अदाकारा म्हणजे मानसी नाईक. तिने कायम आपल्या नृत्यशैलीच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये आपलं क्रेझ राखलं आहे. एक उत्तम अभिनेत्री आणि तितकीच उत्तम नृत्यांगना अशी तिने सिनेविश्वात भक्कम ओळख आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून खासगी आयुष्यामुळे मानसी प्रचंड चर्चेत राहिली. दरम्यान घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मानसी नाईकने लग्न का केलं? याच … Read more

‘मालिकांचं आयुष्य हे TRP वर अवलंबून..’; ‘यशोदा’ बंद होताच अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

Yashodha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवरील काही मालिकांचा कमी टीआरपीमूळे बंद होताना दिसत आहेत. प्रेक्षकवर्ग कमी झाल्याचा फटका वाहिनीला चांगला जोरदार बसलाय. अनेक मालिका तर कथानक पूर्ण होण्याआधीच आपला गाशा गुंडाळताना दिसत आहेत. यांपैकी एक म्हणजे यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’. ‘लोकमान्य’ पाठोपाठ आता ही मालिकादेखील अर्धवट कथानकासह प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. याबाबत मालिकेत … Read more

अभिनेत्री क्षिती जोगचं Facebook हॅक; पेजवरून शेअर होतायत अश्लील व्हिडीओ

Kshitee jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री क्षिती जोग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेसृष्टीला तिने आपल्या अभिनयाने भारावून टाकले आहे. अलीकडेच ती करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी कि प्रेमकहानी’ या चित्रपटात दिसली होती. या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिचे मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातून कौतुक केले गेले. ज्यामुळे सोशल मीडियावर … Read more

‘चुकीच्या माणसाच्या प्रेमात..’; प्रार्थना बेहरेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिने विश्वातील अत्यंत सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री आहे. मालिका, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रार्थनाने कायम प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. शिवाय प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. यामुळे विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. दरम्यान प्रार्थनाने सोशल मीडियावर वजन आणि … Read more

‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेत बिग बॉस मराठी फेम वीणा जगतापची एंट्री; फर्स्ट लूक समोर

Yog Yogeshwar Jay Shankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वीणा जगताप ही सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत ती अनेकदा आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत तिने काही महिने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता. पण आता लवकरच ती पुन्हा … Read more

‘मोठी जबाबदारी…’; आगामी चित्रपटात अश्विनी महांगडे साकारणार ‘हि’ ऐतिहासिक भूमिका

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अनघा’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे कायम चर्चेत असते. अभिनय विश्वात आघाडीवर असणारी अश्विनी महांगडे केवळ अभिनेत्री नसून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे एक उमदा व्यक्तिमत्व आहे. अश्विनीच्या विविध भूमिकांवर प्रेक्षक कायम प्रेम करत आले आहेत. अशातच आता अश्विनी एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या … Read more