‘तू असशील.. आणि आहेस’; आईच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

Chaya Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छाया कदम हे मराठी सिनेसृष्टीतील गाजलेले नाव आहे. मराठीचं नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिनेमा तसेच विविध आशयाच्या सिरीजमध्ये छाया यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. छाया कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या व्यक्तीच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे. छाया कदम यांच्या … Read more

कुणी येणार गं!! BB मराठी फेम सई लोकूर होणार आई; सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच सिजनमधून सई प्रकाशझोतात आली. साई लोकूर सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सई अनेकदा सोशल मीडियावर पती तीर्थदीप रॉयसोबतचे रील, फोटो शेअर करते. आजही … Read more

‘एकदा गेलेली व्यक्ती परत कधीच..’; वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेची भावनिक पोस्ट

Ankita Lokhande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पवित्र रिश्ता’ फेम मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकिताच्या वडिलांचे १२ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले आणि त्यानंतर अभिनेत्री पूर्ण कोलमडून गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे बाबा आजारी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर १३ ऑगस्ट २०२३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर अंकिताने सोशल मीडियावर माध्यमातून एक पोस्ट … Read more

हॉर्न का वाजवला..? सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण; मुंबईतील घटना

Sai Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड अंदाज आणि कमालीचा अभिनय हि तिच्या चर्चेत असण्याची मुख्य कारणे आहेत. मात्र आज ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच झालं असं कि, अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला मुंबईतील मालवणी भागात एका किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मालवणी … Read more

मुली खरंच स्वतंत्र आहेत का..? अश्विनी महांगडेची ‘ती’ शॉर्ट फिल्म चर्चेत

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध कारणांमुळे ती कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. गेल्या अनेक महिन्यांपासून ती स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये ‘अनघा’ हे पात्र साकारताना दिसते आहे. याशिवाय तिने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून माईंची भूमिका साकारली होती. अश्विनी अभिनय क्षेत्राइतकीच सामाजिक कार्यात … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील शालिनीची मल्हारसाठी पोस्ट; म्हणाली, ‘तू एक माणूस म्हणून किती..’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. मालिकेतील जयदीप- गौरी यांच्यासह शालिनी, मल्हार, देवकी, दादा, माई यांच्याही भूमिका चांगल्याच गाजत आहेत. या मालिकेत ‘मल्हार’ हे पात्र साकारणारा अभिनेता कपिल होनराव याचा मंगळवारी वाढदिवस होता आणि यानिमित्त ‘शालिनी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री माधवी निमकरने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर … Read more

‘तिने Insta ब्लु टिक विकत घेतलीये..’ म्हणणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री; म्हणाली, ‘मी पैसे देऊन..’

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, चित्रपट, नाटकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना हसवणारी हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कधी कॉमेडी रील, कधी मालिकेचे BTS व्हिडीओ तर कधी गाणे गातानाचे व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामला सत्यापित अकाउंट म्हणून ब्ल्यू टिक बॅज मिळाला आहे. … Read more

‘औक्षण.. आशीर्वाद आणि खूप प्रेम..’; MHJ’च्या टीमने साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि नियमित ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. अशातच नुकताच ८ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा वाढदिवस झाला. आता प्राजुचा वाढदिवस आणि जत्रेकरी सेलिब्रेशन करणारी नाही असं कसं चालेल..? एकीकडे सोशल मीडियावर प्राजक्ताचे चाहते विविध पोस्ट, व्हिडीओ … Read more

‘दुपारी 2 ते 4 मी बंद असते…’; अभिनेत्री स्पृहा जोशीचे पुणेरी वक्तव्य चर्चेत

Spruha joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्पृहा जोशी ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने नाटक, मालिका, सिरीज, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावर स्पृहा कायम वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवाय तिचे स्वत:चे युट्यूब चॅनेल असल्यामुळे तिचा चाहता वर्गही फार मोठा आहे. अलीकडेच स्पृहाने एका वृत्त माध्यमाला खास मुलाखत … Read more

‘.. मी या पुढे सीरियलमधे नसेन’; ‘तू चाल पुढं’ मालिकेला प्रसिद्ध अभिनेत्रीचा रामराम

Tu Chal Pudha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’ टीआरपीच्या बाबतीत रोज एक पायरी वर चढते आहे. गेल्या काही दिवसात या मालिकेने प्रेक्षकांचा सर्वाधिक लक्ष वेधून घेतला आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत दिसते आहे. ती साकारत असलेली अश्विनी हि एक सर्वसामान्य गृहिणी आहे. जिच्या असामान्य स्वप्नांचा प्रवास या मालिकेत … Read more

बाबांच्या निधनाने कोलमडली अभिनेत्री; प्रा. हरी नरकेंच्या मुलीचं सांत्वन करताना हेमांगी म्हणाली..

Hemangi Kavi_Pramiti Narke

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हि नेहमीच विविध विषयांवर बोलताना दिसते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी हेमांगी अनेकदा याच माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. आज सोशल मीडियावरून तिने समता परिषदेचे उपाध्यक्ष आणि लेखक विचारवंत प्रा. हरी नरके यांना अत्यंत जड अंतःकरणाने आदरांजली वाहिली आहे. मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. प्रा. हरी … Read more

‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत ‘ही’ अभिनेत्री साकारणार चिंधीच्या आईची भूमिका

Sinduhtai Mazi Maai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत लोकप्रिय वाहिनींच्या यादीत कलर्स मराठी वाहिनीचा देखील समावेश आहे. या वाहिनीवर जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या मालिका आहेत. अशातच ‘सिंधुताई माझी माई’ हि अनाथांची माय अशी ओळख असलेल्या दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली मालिका लवकरच सुरु होत आहे. या मालिकेतील त्वचा महत्वाच्या भूमिका कोण साकारणार हे आता … Read more

यापेक्षा सुखद अनुभव नाही!! ‘जर तरची गोष्ट’ नाटकाला उदंड प्रतिसाद; प्रेक्षकांचं प्रेम पाहून प्रिया भारावली

Priya Bapat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इरावती कर्णिक लिखित ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर अवतरले असून प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. या नाटकातून बऱ्याच वर्षानंतर उमेश कामत आणि प्रिया बापट आपल्याला एकत्र रंगभूमीवर पहायला मिळत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. तर अभिनेत्री प्रिया बापटने तब्बल १० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन … Read more

‘आधी तिप्पट टोल वसुली आणि आता…’; मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेमूळे अभिनेत्रीचा प्रवास झाला खराब

Rujuta Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. हे कलाकार या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. इतकेच नव्हे तर ते आपल्या खाजगी आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी यावरून करताना दिसतात. तसेच फोटो, व्हिडीओ, किस्से, अनुभव ते आवर्जून सोशल मीडियावर शेअर करतात. कलाकार मंडळी आणि फिल्म सिटी तसेच मुंबई- पुणे … Read more

हॅप्पी बर्थडे निरू; मधुराणीने ऑनस्क्रीन लेकाला BTS फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Madhurani_Niranjan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचा भाग झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेत अभिषेक ही भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्या ऑनस्क्रीन आईने म्हणजेच अरुंधती … Read more