‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’मध्ये रितेश- जिनिलियाची बाजी; एक दोन नव्हे 9 पुरस्कारांवर कोरलं नाव
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख हि अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. दोघांनीही बॉलिवूड आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. दोघांच्या ‘वेड’ या चित्रपटाने तर आभाळाला हात टेकले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आणि हे प्रेम पुन्हा एकदा पुरस्कारांच्या रूपात पहायला मिळालं. नुकताच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ हा … Read more