मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात चोरी; 6 लाखांचे दागिने गेले चोरीला

Neha Pendse

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नेहाच्या वांद्रे पश्चिम येथील फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. तिच्या घरातून एकूण ६ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले असल्याचे समोर आले आहे. याबाबत नेहा पेंडसेचा पती शार्दुल सिंग बायस यांच्याकडे कामावर असलेल्या चालक रत्नेश झा यांनी पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या … Read more

‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा; लग्नाच्या 5 वर्षांनंतर झाली आई

Sarita Mehendale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ ही मालिका एकेकाळी फार लोकप्रिय ठरली होती. मालिका संपली असली तरी मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेत एक गोड भुत होतं. ज्याची भूमिका साकारून अभिनेत्री सरिता मेहेंदळे हि प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सरिताने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची … Read more

‘प्रेमास रंग यावे’ मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का; वडिलांच्या आजारपणामुळे अभिनेत्रीने सोडली मालिका

Premas Rang Yave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वाहिनीवरील विविध आशयाच्या मालिकांचा समावेश आहे. मालिकांमधील ट्विस्ट, कलाकारांचे अभिनय, पार्श्वसंगीत यांमुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात. दरम्यान ‘सन मराठी’ वाहिनीवरील एका मालिकेत एक मोठा बदल होणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का लागला आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची अचानक झालेली एक्झिट हि … Read more

माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेनेंसह घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; व्हिडीओ झाला व्हायरल

Madhuri Dixit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित हि कायम काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आताही गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने चर्चेचा विषय ठरले आहेत. याचे कारण आहे त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’. हा चित्रपट येत्या शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या … Read more

‘डोक्यावर ग्लास, जमाल कुडूवर डान्स.. चुलीवर भाकऱ्या अन..’; प्राजक्ताची फॅमिलीसोबत धमाल

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हे मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. आपल्या सुंदर आणि तेजस्वी सौंदर्यासोबत कमालीच्या अभिनय शैलीच्या जोरावर प्राजक्ताने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. शिवाय प्राजक्ता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे कामाच्या अपडेट्ससोबत वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी ती या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करताना दिसते. गेल्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेची यशस्वी वाटचाल!! 1200 एपिसोड्स.. 4 वर्ष पूर्ण..; मधुराणीची खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिकांमध्ये ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा कायम समावेश होतो. या मालिकेचे कथानक, पात्र, कलाकारांचा अभिनय सारं काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्यामुळे गेली ४ वर्ष हि मालिका मनोरंजन करते आहे. २०१९ वर्षाच्या शेवटी सुरु झालेली हि मालिका २०२४ मध्येही तितकीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी … Read more

‘आई कुठे काय करते’च्या सेटवर साजरा झाला रुपालीचा वाढदिवस; अभिनेत्रीने मानले आभार

Rupali Bhosle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये संजना हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. अनेकदा विविध पोस्ट शेअर करत ती पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबाबाबत व्यक्त होताना दिसते. नुकताच २९ डिसेंबरला अभिनेत्री रुपाली भोसलेचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव … Read more

‘मला माहितेय, तू मला पाहतेयस…’; आईच्या आठवणीत तेजश्री प्रधानची भावनिक पोस्ट

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत ‘मुक्ता’ या मुख्य भूमिकेत दिसते आहे. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असताना दुसरीकडे तेजश्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजश्री प्रधानच्या आई सीमा प्रधान यांचे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास … Read more

महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं, मंदिर, गड- किल्ले…’; नववर्षात अश्विनीने केलाय ‘हा’ खास संकल्प

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जुन्या वर्षाचा निरोप घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी नव्या वर्षात नवी स्वप्न, नवी आशा, नवी उमेद आणि नवे संकल्प केले असतील. प्रत्येकाच्या नव्या वर्षाची सुरुवात काही वेगळी झाली असेल. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अश्विनी महांगडेने नव्या वर्षात एक खास संकल्प केला आहे. ज्यासाठी तिचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले … Read more

‘माझ्या विरोधात चूकीच्या तक्रारी..’; ‘त्या’ पोस्टमुळे केतकी चितळे पुन्हा चर्चेत

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कायम आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यामूळे चर्चेत येणारी अभिनेत्री केतकी चितळे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. नव्या वर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अशीच एक लक्षवेधी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने केली आहे. यामधून तिने आपल्यावर २ वर्षांपूर्वी कसा अन्याय झाला, कसे … Read more

तेव्हाच हा त्रास सुरू झाला..!! अमृता खानविलकरला झालाय ‘हा’ गंभीर आजार; 2 महिन्यांपासून घेतेय उपचार

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वाची चंद्रमुखी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. शिवाय ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे तिचा आणि चाहत्यांचा बराच संपर्क आहे. आजपासून सुरु झालेल्या नव्या वर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळीनी विविध पोस्ट शेअर केल्या. अशीच एक पोस्ट … Read more

‘जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई…’; क्षितीच्या वाढदिवशी हेमंतची खास पोस्ट

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील पावर कपल म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग यांची विशेष ओळख आहे. हेमंत आणि क्षिती दोघेही उत्तम कलाकार, दमदार दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. सोशल मीडियावर हे कपल कायम चर्चेत असतं. दोघेही आपापल्या कामात अव्वल असताना अनेकदा एकमेकांच्या कामाचे कौतुक करताना दिसतात. माध्यम कोणतेही असो हेमंत आणि क्षिती आवर्जून … Read more

‘व्यवहारी जगातल्या नवीन वर्षाच्या…’; हेमांगी कवीची New Year पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज तारीख १ जानेवारी २०२४. आजपासून एक नवं वर्ष सुरु झालं आहे आणि या नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेकांनी अनेक संकल्प केले असतील. गेल्या वर्षाचा निरोप घेत अनेक आठवणींची उजळणी करत आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नववर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. … Read more

करोना परत आलाय..!! मेघा घाडगेवर रुग्णालयात उपचार सुरु; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Megha Ghadge

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘लावणी सम्राज्ञी’ मेघा घाडगेचा मोठा चाहता वर्ग आहे. आजवर तिने अनके कार्यक्रमांमध्ये लावणी सादर करत अदाकारी केली आहे. तर चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. इतकेच नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाल्याने ती आणखीच लोकप्रिय ठरली आहे. शिवाय ती स्वतः सोशल … Read more

‘गुलाब, केक आणि फुग्यांनी सजवलेली होडी..’; श्रेया बुगडेने पतीसोबत ‘अशी’ साजरी केली ऍनिव्हर्सरी

Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. श्रेयाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे. आज श्रेयाचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधत असते. सध्या श्रेया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे … Read more