बये चाललीस..? कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’चा प्रवास विसावणार; उद्या रंगणार शेवटचा प्रयोग

Sangeet Devbabhali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा २२ डिसेंबर २०१७ रोजी शुभारंभ झाला. एकूण ६ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ची नाट्य दिंडी आता विसावणार आहे. उद्या बुधवार, २२ नोव्हेंबर २०२३ रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद … Read more

कोण म्हणतं, संसारात फक्त दोघंच असतात..! ‘आपण यांना पाहिलंत का..? लवकरच रंगभूमीवर

Aapan Yana Pahilat Ka

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मधुरा वेलणकर- साटम आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. वरदा- वैध निर्मित प्रवेश प्रकाशित या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या … Read more

गिरीश परदेशी यांच्या बॉलिवूड स्टाईल नाटकाला कलाकारांच्या शुभेच्छा; कधी आहे शुभारंभ प्रयोग..? जाणून घ्या

Gurudakshina

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी साहित्यिक द. मा. मिरासदार लिखित ‘व्यंकूची शिकवणी’ या विनोदी कथेवर आधारित आणि गिरीश परदेशी दिग्दर्शित ‘गुरु दक्षिणा’ या नाटकाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. क्रिशिव क्रिएशन्स या नाट्य संस्थेतर्फे ‘गुरु दक्षिणा’ हे हिंदी नाटक प्रायोगिक रंगभूमीवर येऊ घातले आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि धमाल सादरीकरणाच्या माध्यमातून हे नाटक साकारण्यात आले आहे. गिरीश … Read more

‘नाटक पहा.. मसाला दूध प्या’; ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ची टीम प्रेक्षकांसोबत साजरी करणार कोजागिरी

Chukbhul Dyavi Ghyavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बालगंधर्व यांच्या संगीत नाटकाच्या प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत त्याकाळी अत्तर लावून केलं जायचं. याच धर्तीवर आता अक्षया नाईक आणि अक्षय मुडावदकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे. कोजागरी पौर्णिमेनिमित्त २८ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८:०० वाजता मुंबईतील, दादरमध्ये श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणाऱ्या … Read more

अभिनेता गिरीश परदेशी घेऊन आलेत ‘गुरुदक्षिणा’; बॉलिवूड शैलीत गाजवणार प्रायोगिक रंगभूमी

Gurudakshina

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक हे मनोरंजनाचे एक महत्वपूर्ण माध्यम आहे. या माध्यमातून प्रेक्षक आणि कलाकार एकमेकांशी थेट कनेक्ट होतात. त्यामुळे मनोरंजनाची साधने आधुनिक होताना रंगभूमी देखील प्रगती करत राहिली. आज रंगभूमीवर अनेक मराठी, हिंदी, गुजराथी आणि विविध भाषेतील नाटकं पहायला मिळत आहेत. काही प्रायोगिक तर काही व्यावसायिक नाटके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशीच एक आगळी … Read more

‘ओळखीचा चेहरा नव्या भूमिकेत..’; छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा’ रंगभूमी गाजवण्यास सज्ज

Akshaya Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीची गाजलेली मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली. अक्षयाने या मालिकेत ‘लतिका’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर आता अक्षया रंगभूमीवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती एका नाटकात … Read more

अमेरिकेला जाऊन येतो!! ‘नियम व अटी लागू’ नाटकाची परदेश वारी सुरु; संकर्षणने मागितला प्रेक्षकांचा आशीर्वाद

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या अभिनयाइतकाच उत्तम लेखनासाठी ओळखला जातो. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार अशी संकर्षण कऱ्हाडेची खास ओळख आहे. तो एक उत्तम अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्गदेखील तितका मोठा आहे. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक चाहते आहेत. केवळ भारतात नव्हे … Read more

रंगभूमीवर उमेश- प्रियाचा धुमाकूळ; ‘जर तर ची गोष्ट’ नाटकाला मुंबई- पुण्यात भव्य प्रतिसाद

Jar Tar chi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले नाटक म्हणजे अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित ‘जर तर ची गोष्ट’. सोनल प्रॉडक्शन निर्मित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाने सध्या सर्व नाट्यगृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकळवला आहे. ५ ऑगस्टपासून नाट्यरसिकांच्या भेटीला आलेल्या या नाटकाने आतापर्यंत सुमारे १५ प्रयोग केले असून हे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले आहेत. यावरूनच हे … Read more

यापेक्षा सुखद अनुभव नाही!! ‘जर तरची गोष्ट’ नाटकाला उदंड प्रतिसाद; प्रेक्षकांचं प्रेम पाहून प्रिया भारावली

Priya Bapat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इरावती कर्णिक लिखित ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर अवतरले असून प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. या नाटकातून बऱ्याच वर्षानंतर उमेश कामत आणि प्रिया बापट आपल्याला एकत्र रंगभूमीवर पहायला मिळत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. तर अभिनेत्री प्रिया बापटने तब्बल १० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन … Read more

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ पाहिल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘नाटक साधं पण…’

Manava Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांइतकाच मोठा प्रेक्षक वर्ग मराठी नाटकांचा आहे. .. आणि नाटक म्हटलं कि प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांची जोडी डोळ्यासमोर येते. गेली अनेक वर्ष कविता मेढेकर आणि प्रशांत दामले मराठी नाटक, मालिका, चित्रपट यांसारख्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पण त्यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक एव्हरग्रीन आहे. आजही … Read more

उमेश- प्रियाच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिलाचं प्रयोग झाला हाऊसफुल्ल

Jar Tar Chi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट हे कायम चर्चेत असतात. ही क्युट जोडी सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. त्यांची केमिस्ट्री हि ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा अतिशय गोड आहे. हीच केमिस्ट्री घेऊन ते पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरले आहेत. मुख्य … Read more