‘एखाद्या धर्मग्रंथातली ‘शांततेची, अहिंसेची आणि एकतेची’ शिकवण…’; पृथ्वीक प्रतापची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत वेगळे शीर्षक आणि तिरकस विनोदी प्रेमकथा असणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र चित्रपटाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी नावाजले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनेदेखील एक लांबलचक पोस्ट शेअर करत या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. पृथ्वीकने या … Read more

‘गोष्टी निश्चित बदलतात पण..’; ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर सई ताम्हणकरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा आगळ्या वेगळ्या नावाचा आणि विषयाचा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. केवळ प्रेक्षक वर्ग नव्हे तर मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातील कलाकार मंडळी देखील या चित्रपटाच्या कथानकाचे कौतुक करत आहेत. असे असूनही प्रेक्षकांना हवा तास प्रतिसाद अजून … Read more

‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट का पहावा..? आस्ताद काळेने दिली ‘ही’ महत्वाची कारणं

Aastad Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेले काही दिवस मराठी चित्रपट ‘आत्मपॅम्फ्लेट’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अत्यंत वेगळे शीर्षक आणि तिरकस कथानक असूनही या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या चित्रपटाला मिळणारा संमिश्र प्रतिसाद पाहून मराठी अभिनेता आस्ताद काळे याने हा चित्रपट पाहिला. यानंतर त्याने अधिकृत सोशल … Read more

‘एक सेकंदही बोअर होणार नाही…’; ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद काही मिळाला नाही. गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि … Read more

Aatmapamphlet – ‘आत्मपॅम्फ्लेट’ पहायला प्रेक्षकचं नाही!! अमेय खोपकरांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, ‘दुर्दैवाने, आज..’

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Aatmapamphlet) परेश मोकाशी लिखित आणि आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा असणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चितपट अलीकडेच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे संपूर्ण कथानक हे शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा याभोवती फिरत आहे. कथानक अत्यंत दर्जेदार असूनही प्रेक्षक मात्र या चित्रपटाला आवश्यक प्रतिसाद देईना, हि … Read more

‘तीन अडकून सीताराम’ पाहिल्यानंतर सुबोध भावे म्हणाला, ‘परिस्थितीनुसार घडणारे विनोद..’

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच २९ सप्टेंबर २०२३ रोजी, शुक्रवारी ‘तीन अडकून सीताराम’ हा नकोरे धमाल चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून कला विश्वातून अभिनेता सुबोध भावेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या चित्रपटात तीन अतरंगी मित्रांची भलतीच दुनियादारी आपल्याला … Read more

‘आत्मपॅम्फ्लेट’ म्हणजे काय..? सामान्य पोराचं अतिसामान्य आत्मचरित्र… पहायला प्रेक्षक आतुर

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला. यानंतर आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता तुफान वाढली आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. हे आत्मपॅम्फ्लेट येत्या ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी … Read more

दमदार ‘सुभेदार’.. चंद्रकांत पाटलांनी थिएटरमध्ये अनुभवला कोंढाण्यावरील थरार; दिग्दर्शकाचे केले कौतूक

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘श्री शिवराज अष्टक’ हि प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची संकल्पना आहे. याच्या माध्यमातून आजच्या पिढीला श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे दिग्पाल लांजेकर तरुणाचा आदर्श होऊ लागले आहेत. या अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ हा चित्रपट गेले तीन आठवडे बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. … Read more

‘तुमची शाब्बासकीची थाप..’; ‘सुभेदार’ची दखल घेतल्याबद्दल लांजेकरांनी मानले सुप्रिया सुळेंचे आभार

Digpal Lanjekar_Supriya Sule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘श्री शिवराज अष्टक’ ज्यांच्या अनोख्या संकल्पनेतून उदयास आले ते लोकप्रिय लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या ‘सुभेदार’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवे पुष्प आहे. गेले तीन आठवडे ‘सुभेदार’ या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने आता चौथ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. या चित्रपटाविषयी जो तो … Read more

शाहरुखच्या ‘जवान’कडे पाठ फिरवून वानखेडेंनी पाहिला ‘सुभेदार’; म्हणाले, ‘ते खरे वीर होते..’

Sameer Wankhede

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई करत बॉलिवूडचा बिगेस्ट ओपनर सिनेमा ठरला आहे. मध्यंतरी ‘जवान’मधील एक डायलॉग प्रचंड चर्चेत आला होता. ज्यामुळे शाहरुखच्या लेकाला वेठीस धरणारे अधिकारी समीर वानखेडेदेखील चर्चेत आले होते. ‘बेटे को … Read more

प्रवीण तरडेंनी कुटुंबासोबत अनुभवला सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम; म्हणाले, ‘शेवटी डोळ्यात पाणी आलंच..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ हा २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा वीर पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक, चाहते, समीक्षकी यांसह अनेक कलाकारदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. … Read more

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला 2 महिने पूर्ण; केदार शिंदे म्हणाले, ‘सहा लक्ष्मींच्या पावलाने..’

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून स्त्रियांच्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टी अत्यंत सुंदर पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने … Read more

‘सुभेदार’ चित्रपटात अलका कुबल यांनी साकारली ‘ही’ प्रभावशाली भूमिका

Alka Kubal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या भव्य यशानंतर ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या मालिकेतील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट असून यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पहायला मिळतेय. चित्रपटातील कलाकारांनी आपल्या भूमिका इतक्या अव्वल वठवल्या आहेत कि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. … Read more

महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांना फक्त 140 रुपयांत पाहता येणार ‘सुभेदार’; निर्मात्यांची खास ऑफर

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘सुभेदार’ चित्रपटाची प्रचंड हवा आहे. ‘सुभेदार’ चित्रपटात इतिहासातील अत्यंत महत्वाचे पान उलघडण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पहावा यासाठी निर्मात्यांनी प्रयत्न … Read more

कृपया असे करू नका!! ‘सुभेदार’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.. मात्र ‘या’ कारणामुळे दिग्दर्शक नाराज

Digpal Lanjekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शुक्रवारी २५ ऑगस्ट २०२३ रोजी दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत होता. यामध्ये नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची शूर गाथा पहायला मिळतेय. ‘सुभेदार’ प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता पहायला मिळाली. यानंतर आता जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हापासून प्रेक्षकांचा … Read more