मराठी चित्रपट पोहोचला हिंदी शोच्या सेटवर; केदार शिंदे म्हणाले, ‘त्यांच्या व्यासपिठावर जावून आपला डंका..’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट थिएटरमध्ये यशस्वी ५० दिवस पूर्ण केल्यानंतर अजूनही सिनेमागृहात तग धरून आहे. मराठी चित्रपटांना थिएटर का मिळायला हवे याचे सणसणीत उत्तर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने दिले आहे. उत्तम कथा, सुंदर सादरीकरण, भावस्पर्शी अभिनय आणि कमालीचे दिग्दर्शन या गोष्टींची एकंदरच सांगड घालून या चित्रपटाने संपुन … Read more