‘आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी..’; ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर मराठी दिग्दर्शकाची पोस्ट

Viju Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कमालीचा यश संपादन करत आहे. या चित्रपटाची कमाई पाहता मराठी चित्रपटांचे सोन्याचे दिवस अजून संपलेले नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. प्रेक्षक, समीक्षक आणि विविध स्तरांवर या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. अशातच आता एका मराठी दिग्दर्शकाने दुसऱ्या मराठी दिग्दर्शकाच्या कलाकृतीला मिळणारे यश … Read more

‘बायकांचं मन जाणून घेताना कित्येक वेळा…’; केदार शिंदेंची पत्नी आणि लेकीसाठी भावनिक पोस्ट

Kedar Shinde Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनावर जणू जादू केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने केलेली कमाई पाहता मराठी चित्रपटांचे सोनेरी दिवस न संपल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून केदार शिंदे चित्रपटाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी एक खास पोस्ट शेअर … Read more

‘कमाल गायलय.. तीचा आवाज घरंदाज वाटतो..’; ‘बाईपण भारी देवा’च्या गायिकांसाठी केदार शिंदेंची खास पोस्ट

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून अजूनही थिएटरमध्ये महिलांचा चांगला प्रतिसाद आहे. या चित्रपटाचे कथानक, त्यातील गाणी, एक एक डायलॉग सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडत मराठी चित्रपटांना थिएटर का मिळायला हवे याचे परफेक्ट उत्तर दिले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणं … Read more

‘बाईपण भारी देवा’मधील शशी साकारणाऱ्या वंदना गुप्तेंना अटक; फोटो झाला व्हायरल

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून तुफान गाजतोय. या चित्रपटात ६ सामान्य बहिणींची असामान्य गोष्ट दाखवली आहे. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी- मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीप परब- चौधरी या सहा गुणी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसत आहेत. प्रत्येकीने आपल्या … Read more

पिंगा गं पोरी पिंगा!! ‘बाईपण भारी देवा’च्या शोला उत्साही महिलांचा कल्ला; थिएटरमधला ‘तो’ व्हिडीओ Viral

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सर्व शो हाऊसफुल्ल सुरु आहेत. चित्रपटाच्या मूळ कथानकात बाईपणाची अशी गोष्ट आहे जी केवळ स्त्रियांना नव्हे तर पुरुषांना देखील एक समज देऊन जाते आहे. प्रत्येक स्त्रीला जगताना आणि समाजात वावरताना आपले अस्तित्व टिकवून नव्या उमेदीने फुलण्याची प्रेरणा या चित्रपटातून दिली … Read more

‘बाईपण भारी देवा’ : बायकांच्या वास्तव जगण्याचा संवेदनशील लेखाजोखा

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांतून कौटुंबिक भावविश्व उलगडून दाखवण्याचे शेकडो प्रयत्न यापूर्वी झाले. फक्त महिलांच्या नात्यांतील भूमिका केंद्रबिंदू ठेवूनसुद्धा (उदा. सासू-सून, आई-लेक, बहिणी-बहिणी) काही चित्रपट तयार झाले. माहेरची साडी, लेक चालली सासरला या चित्रपटांनी तर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर बाहेर काढला. वास्तव जगणं रुपेरी पडद्यावर पाहण्याचा अनुभव अशा चित्रपटांनी लोकांना दिलाच होता. टीव्ही चॅनेलवरील मालिकांनी … Read more

‘केदारने आम्हाला उगीच बदनाम केलंय..’; ‘बाईपण भारी देवा’तील अभिनेत्रींनी केला मोठा खुलासा

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची रिलीजआधीपासून अनेक दिवस खूप चर्चा होती. यानंतर आता जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला आहे तेव्हा विशेष करून महिला वर्ग चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. सर्वत्र या चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत. अशातच आता या चित्रपटातील सर्व … Read more

प्रेक्षकांना भावली बाईपणाची भारी गोष्ट!! बॉक्स ऑफिसवर मिळाला तुफान प्रतिसाद; केली ‘इतकी’ कमाई

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात शुक्रवारी ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चित्रपट गृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पहायला मिळतेय. विशेष म्हणजे या चित्रपटाबाबत महिलावर्ग मुख्य करून उत्सुक दिसत आहे. थिएटरमध्ये महिला प्रेक्षकांची मोठी संख्या पहायला मिळतेय. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज … Read more

पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट सांगणाऱ्या ‘गेट टुगेदर’ चित्रपटाला OTT’वर चांगला प्रतिसाद

Get Together

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘गेट टुगेदर’ हा मराठी चित्रपट गेल्या महिन्यात २६ मे २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि रसिक प्रेक्षकांना नॉस्टालजिक करुन गेला. वय वाढत पण आठवणी कायम राहतात या आशयवार हा सिनेमा भाष्य करतो आहे. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळत आहेत. हा चित्रपट नुकताच … Read more

गावात थिएटर नाही..? तरीही पाहता येणार सिनेमा; राज्यभरात टुरिंग टॉकीजमध्ये आलाय ‘रावरंभा’

Raavrambha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात विविध क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. डिजिटल युगामूळे तर प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा वेग वाढला आहे. पण तरीही अनेक ठिकाणी दळणवळण, वाहतूक आणि मनोरंजनाची साधने पोहोचलेली नाहीत. अनेक गावांमध्ये, ग्रामीण- खेड्या पाड्यात सिनेमा थिएटर नाहीत आणि त्यामुळे येथील प्रेक्षक वर्ग नव्या सिनेमांचा भव्य थाट अनुभवायला मुकतो. आता असे होऊ नये म्हणून ग्रामीण … Read more

‘बटरफ्लाय’ने करून दाखवलं; मराठी सिनेमाला तिसऱ्या आठवड्यातही मिळतोय उदंड प्रतिसाद

Butterfly

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कुठलीही मोठी कंपनी कुठलाही मोठा निर्माता कुठलाही स्टुडिओ पाठीशी नसताना, एक साधी सरळ सोपी गोष्ट अगदी साध्या सरळ पद्धतीने, मराठीचा स्वाद कायम ठेवून सगळ्यांना आवडेल, अख्ख कुटुंब पाहू शकेल अशा पद्धतीचा सिनेमा जर तयार केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला तर प्रेक्षक प्रेक्षागृहात येतात. सर्व समीक्षकांनी सर्व प्रेक्षकांनी अनेक दिग्गज मंडळींनी या ‘बटरफ्लाय’ … Read more