भरत जाधव घेऊन येतायत नवं नाटक; अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं.. ‘अस्तित्व’

Astitva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून … Read more

.. तर निरोप जड जात नाही!! माईलस्टोन नाटक ‘संगीत देवबाभळी’चा अंतिम प्रयोग ‘या’ दिवशी होणार; कधी..? कुठे..? जाणून घ्या

Sangeet Devbabhali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भद्रकाली प्रोडक्शन निर्मित आणि प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर जणू एक इतिहास रचला आहे. शाळा, कॉलेज, साहित्य अकादमी पर्यंत या नाटकाचे हात पोहोचले. मराठीच नव्हे तर बहुभाषिक नाट्य वेड्या रसिकांनीसुद्धा या नाटकावर भरभरू प्रेम केलं. व्यावसायिक रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने अनेक पुरस्कार पटकावले. या नाटकाला ‘साहित्य … Read more