‘तुझ्याविना’ गाण्यातून अवधूत गुप्ते व्यक्त करणार तुटलेल्या मनातील प्रेमभावना; टिझर रिलीज

Tuzyavina

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांचा ‘विश्वामित्र’ हा नवाकोरा सॉन्ग अल्बम अत्यंत चर्चेत आहे. या अल्बमचे टायटल सॉन्ग रिलीज झाल्यानंतर रसिक प्रेक्षकांनी गाण्याला चांगला प्रतिसाद दिला. या गाण्यात अभिनेता नितीश चव्हाण झळकला होता. यानंतर आता ‘विश्वामित्र’ अल्बममधील दुसरे गाणे प्रदर्शित होत आहे. ज्याचा टिझर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गायक … Read more

एक अल्बम, चार गाणी!! प्रत्येक गाणं, ‘एका तुटलेल्या हार्टची कहाणी’; अवधूत गुप्तेंची नवी निर्मिती

Vishwamitra Album

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत कला विश्वातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते हे कायम त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संगीत प्रेमींसाठी काही ना काही नवनवीन उडत्या चालीची गाणी घेऊन येत असतात. अलीकडेच त्यांचा ‘लावण्यवती’ हा अल्बम रिलीज झाला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी त्यांचा … Read more

‘माझ्या परवानगीशिवाय…’; आर्या आंबेकरने व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून उघड केला धक्कादायक प्रकार

Aarya Ambekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी छोटी आर्या आंबेकर आज प्रसिद्ध गायिका झाली आहे. केवळ गायिका म्हणून नव्हे तर ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रातदेखील पदार्पण केले. इतर सेलिब्रिटी मंडळींप्रमाणे आर्य आंबेकर देखील सोशल मीडियावर सक्रिय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात … Read more

मुग्धा वैशंपायनची लगीनघाई सुरु; ‘ब्राईड- टू- बी’ पार्टीचे फोटो झाले व्हायरल

Mugdha Vaishampayan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय ठरलेली गायिका मुग्धा वैशंपायन लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने आणि याच कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात शिरकाव करणाऱ्या प्रथमेश लघाटेसोबत प्रेमाची कबुली दिली. यानंतर हे लिटिल चॅम्प्स मोठे झाले असून आता लवकरच लग्न बंधनातसुद्धा अडकणार असल्याचे समोर आले. … Read more

‘हे कान पिळणं कायम लक्षात..’; मुग्धाने शेअर केला थोरल्या बहिणीच्या लग्नातील ‘त्या’ खास विधीचा फोटो

Mugdha Vaishampayan Sisters Wedding

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या या वर्षातील लग्नाचे काही शेवटचे मुहूर्त उरले आहेत. त्यामुळे अनेक मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. ज्यामध्ये साहजिकच काही कलाकारांचा देखील समावेश आहे. नुकतेच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून आपल्या गोड गळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचं अगदी थाटामाटात लग्न पार पडले. मुग्धाच्या बहिणीचे नाव मृदुल असून तिने … Read more

अवधूत गुप्तेच्या नव्या गाण्यात झळकली ‘बॉईज 3’ची नायिका..; पहा व्हिडीओ

Avadhoot Gupte New Song

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीचा ‘सूर नवा ध्यास नवा’ हा सिंगिंग रिऍलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी प्रसिद्ध गायक आणि रॅपर अवधूत गुप्ते आपल्या भेटीस येत असतो. उडत्या चालीच्या भन्नाट गाण्यांसाठी अवधूत कायम चर्चेत असतो. दरम्यान ‘सूर नवा ध्यास नवा’च्या गेल्या सिजनमध्ये अवधूतने प्रत्येक भागातील राजगायक वा गायिकेसोबत गाणं बनवणार अशी घोषणा … Read more

‘माझ्या मम्मीचं स्वप्नं होतं…’; स्वतःचा पेट्रोल पंप सुरु केल्यानंतर आदर्श शिंदे पहिल्यांदाच झाला व्यक्त

Adarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वात शिंदेशाही घराण्याचे नाव फार मोठे आहे. या घराण्याची चौथी पिढीदेखील त्यांचा संगीताचा वारसा चालवते आहे. आदर्श शिंदे हा याच पिढीतील तरुण गायक. ज्याने आघाडीच्या गायकांमध्ये स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे घराणं प्रचंड चर्चेत आहे. कारण अलीकडेच शिंदेंनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करत पंढरपूर येथील वेळापूरमध्ये … Read more

‘… म्हणून शिंगणापूरच्या मंदिराला घुमट किंवा कळस नाही’; अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ पोस्टचे कॅप्शन चर्चेत

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्तेची वेगवेगळ्या ढंगाची आणि उडत्या चालीची गाणी हि कायम रसिकांसाठी आकर्षण ठरतात. आपल्या आवाजाने आणि ठसकेबाज अंदाजाने अवधूतने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे. त्याच्या गायकीचं वेड प्रत्येक वयोगटात पहायला मिळतं. शिवाय अवधूत सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्यामुळे वेगवेगळे लूक आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देऊन तो चाहत्यांचे लक्ष वेधून … Read more

शिंदे घराण्याचं कलाविश्वातून उद्योग जगतात पदार्पण; पंढरपुरात सुरु केला स्वतःचा पेट्रोल पंप

Shinde Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुसतं शिंदेशाही म्हटलं तरी लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे घराण्यातील गायकांचे चेहरे समोर दिसतात. जगभरात शिंदेशाहीचे चाहते आहेत. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा सुरेल वारसा आजही शिंदे घराण्यात कायम राखला जात आहे. आता शिंदे घराणं केवळ कलाविश्वापुरता मर्यादित राहिलेलं नाही. तर दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे घराण्याने आता उद्योग जगतात पदार्पण केलं आहे. यासंदर्भात गायक, अभिनेता … Read more

मुग्धा- प्रथमेशने उरकला साखरपुडा..? ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या जोडीने काही महिन्यांपूर्वी आपल्या नात्याची कबुली दिली. यानंतर प्रथमेश आणि मुग्धा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती देखील त्यांनी स्वतःच दिली. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या केळवणाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान मुग्धा आणि प्रथमेश यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

‘खरा तो एकची धर्म…’; ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे यांचे संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Mahesh Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘श्यामची आई’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जो ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. चित्रपटातील सेट, कलाकारांचा लूक ते कथा, संवाद आणि सादरीकरण याबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळते आहे. दरम्यान ‘श्यामची आई’ चित्रपटात ‘खरा … Read more

मुग्धाच्या बहिणीचंही ठरलं..!! दोन्ही बहिणींच्या केळवणाला सुरुवात; फोटो शेअर करत म्हणाली,

Mugdha Vaishampayan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रकाशझोतात आलेले छोटे सूर वीर आता मोठे झाले आहेत. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे याच कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. आपल्या कर्णमधुर आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनामनांत जागा निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियाच्या … Read more

दिग्गज गायिका अनुराधा पौडवाल यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

Anuradha Paudwal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भावगीतांना आपल्या सुरेल आवाजाने कर्णमधुर बनविणाऱ्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. नुकताच त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचच्या वतीने देण्यात येणारा हा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव’ पुरस्कार यंदा पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर … Read more

‘जबाबदारी फक्त सरकारची नाही…’; उत्कर्ष शिंदेचा 400 विद्यार्थ्यांसह बीच क्लिनिंगमध्ये सहभाग

Utkarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक घराणे म्हणून शिंदे कुटुंबाची ख्याती आहे. या शिंदेशाहीचा अविभाज्य भाग असणारा उत्कर्ष शिंदे हा डॉक्टर, ऍक्टर, सिंगर आणि इंटरटेनर सुद्धा आहे. उत्कर्ष सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. शिवाय त्याची गाणीदेखील कायम गाजताना दिसतात. अलीकडेच आलेले त्याचे ‘मी कार्यकर्ता’ हे गाणे रसिकांच्या पसंतीस पडल्यानंतर आज उत्कर्षने आपली सामाजिक … Read more

प्रथमेश लघाटेने बनवला सुंदर आणि सुबक मोदक; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘मोदकाचा मोदक..’

Prathmesh Laghate

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात अगदी जल्लोषात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा हमखास दाखवला जातो. त्यामुळे जो तो बाप्पाचं कोडकौतुक करताना वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे हे सेलिब्रिटी मंडळी सुद्धा बाप्पासाठी मोदक बनवताना दिसत आहे. ‘सा रे ग … Read more