‘एका महिन्यात मिळालेला दुसरा पुरस्कार..’; सलील कुलकर्णींनी शेअर केली आनंदाची बातमी

Saleel Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी ६९’व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये लोकप्रिय गायक, संगीतकार आणि गीतकार सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान पटकावला. याशिवाय सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी एक पुरस्कार मिळाल्याचे सांगत आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. सलील कुलकर्णी यांनी अधिकृत … Read more

राहुल देशपांडेंनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार; सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

Rahul Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गळ्याचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक वयोगटात त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. राहुल देशपांडे यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. गायक राहुल देशपांडे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात आणि आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. राहुल देशपांडे यांनी … Read more

ढोलकीच्या तालावर भार्गवी गणरायाला वंदन करणार; ‘लावण्यवती’तील पहिले गाणे उद्या प्रदर्शित होणार

Lavanyavati

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लावणीवर ठेका धरायला, त्यात धुंद व्हायला अनेकांना आवडतं. असाच लावणीचा खजिना घेऊन अवधूत गुप्ते संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहे. ‘लावण्यवती’ हा त्यांचा नवा अल्बम उद्यापासून रसिकांच्या भेटीला येत आहे. एकविरा म्युझिक तर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती‘ या अल्बममधील पहिल्या गाण्याचा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि नर्तिकांच्या नजाकतींमुळे … Read more

शिट्ट्या वाजणार.. फेटे उडणार.. जेव्हा ढोलकीच्या थापेवर अन घुंगरांच्या बोलावर ‘लावण्यवती‘ थिरकणार

Lavanyavati

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वाला अत्यंत श्रवणीय आणि उडत्या चालीची एनर्जेटिक गाणी देणारा प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शिवाय आगामी प्रोजेक्ट्सचीदेखील माहिती देतो. आताही त्याने लवकरच येऊ घातलेल्या ‘लावण्यवती’ या अल्बमची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गायक अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत सोशल … Read more

जसराज- आनंदीचे सूर जुळले; गुपचूक कोर्टात उरकलं लग्न

Jasraj Anandi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठा संगीत कलाविश्वात प्रख्यात गायिका आनंदी जोशी आणि गायक जसराज जोशी यांनी चाहत्यांना अत्यंत सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आनंदी आणि जसराज यांच्या नात्याबद्दल बोलले जात होते. अखेर जसराज आणि आनंदीने त्यांच्या नात्याला आता अधिकृत नाव दिले आहे. नुकतेच या दोघांनी कोर्टात गुपचूप पद्धतीने लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो … Read more

कार्तिकी गायकवाडची पतीसोबत रोमँटिक बाली ट्रिप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Kartiki Gaikwad Honeymoon Photos

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिंगिंग रिऍलिटी शो ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रकाशझोतात आलेली कार्तिकी कल्याणजी गायकवाड तिच्या सुमधुर स्वरामुळे रसिकांची लाडकी आहे. आतापर्यंत कार्तिकीच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. लग्नानंतरही कार्तिकीने तिची गायकी आहे तशीच सुरु ठेवल्यामुळे ती कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण या सगळ्यातून वेळात वेळ काढून कार्तिकी आणि तिचा पती रोनित पिसे … Read more

शिंदेशाहीचा एक सूर हरपला; प्रल्हाद शिंदेंच्या नातवाचे हार्ट अटॅकने निधन

Sarthak Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज सकाळी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. यानंतर संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली. अशातच संगीत कला विश्वातूनही अत्यंत दुःखद वार्ता समजत आहे. शिंदेशाही घराण्यातील एक सूर हरपल्याचे हे वृत्त आहे. आनंद शिंदे यांचे बंधू दिनकर शिंदे यांचा मुलगा सार्थक शिंदे याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. प्रल्हाद … Read more

माझ्या सुनेच्या मंगळागौरीला गाणं गायला येशील का..?; सावनीने सांगितलं भन्नाट किस्सा

Savaniee Ravindrra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणे तुफान लोकप्रिय ठरले आहे. या गाण्याची गायिका सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. पण ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी तिने गायलेल्या ‘मंगळागौर’ गाण्याने महिला वर्गाचा चंगळच लक्ष वेधून घेतला आहे. … Read more

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलावंतांनी दिला मदतीचा हात

Marathi Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी रायगड जिल्यातील खालापूरमधील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाले होते. ज्यामध्ये संपूर्ण गाव डोंगराखाली गाडलं गेलं. या अपघाताच्या ४ दिवसांनी बचाव कार्य थांबवण्यात आले. इर्शाळवाडीची एकूण लोकसंख्या २१९ होती. यातील २७ जणांचे मृतदेह सापडले. तर ५३ जणांचा शोध लागलेला नाही. शासनाने या दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच … Read more

अवधूत गुप्तेंना खुपतेय ‘माकडचेष्टा’; Video शेअर करत म्हणाले, ‘हा हुप्प्या.. आता असह्य झाला आहे’

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक अवधूत गुप्ते हे सध्या त्यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कमाल मुलाखतीच्या कार्यक्रमामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी या सिजनमध्ये दिग्गज राजकीय नेतेमंडळींची मुलाखत घेतली आहे. यात गुप्तेंनी जनतेला नेमकं काय खुपतंय ते सांगितलं. अशातच आता त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट … Read more

आमचं ठरलं!! स्वानंदी झाली आनंदी; सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून धडाकेबाज मिनलची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हि सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तशी ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून चर्चेत येत असतेचं. पण आजचं कारण खूप खास आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या … Read more

खिडकीवर Kingfisher येऊन बसल्यावर काय करावं बुवा..? गटारी अमावस्येनिमित्त अवधूतची मजेशीर पोस्ट

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आहे. म्हणजेच गटारी अमावस्या आहे. दिनांक १७ जुलै, सोमवार रोजी ‘आषाढ अमावस्या’ अर्थात ‘दीप अमावस्या’ आहे. या दिवसाला स्वतःचे असे एक विशेष महत्व आहे आणि या दीप अमावस्येला हिंदू धर्मानुसार दिव्यांचे पूजन केले जाते. वास्तविक सांगायचे झाले तर, ‘गटारी अमावस्या’ असा मूळ शब्द नसून ‘गतहारी अमावास्या’ असा … Read more

गायक महेश काळेने केला ‘वंदे भारत एक्सप्रेस’मधून प्रवास; सोशल मीडियावर शेअर केला अनुभव

Mahesh Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या भारताच्या प्रगतीचा वेग तुफान आहे. या प्रगतीचा एक मुख्य भाग आहे ‘भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण’. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात आली आहे. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रवासी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी वंदे भारत एक्प्रेसमधून प्रवास केला असून त्यांनी आपला … Read more