जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार..? मेघा घाडगेंना राग अनावर; म्हणाल्या, ‘जात बघून मैत्री करणारा तू..’

Pushkar Jog_Megha Ghadge

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात महानगरपालिकेचे कर्मचारी जातीय सर्वेक्षण करताना दिसत आहेत. घरोघरी जाऊन माहिती जमा करत आहेत. आपल्याला जात विचारली म्हणून अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी आगपाखड केली होती. दरम्यान, ‘सर्वेक्षण करणारी महिला नसती तर २ लाथा घातल्या असत्या’, असे विधान करून पुष्करने वाद ओढवून घेतला. वाद वाढल्याचे लक्षात येताच त्याने माफी … Read more

करोना परत आलाय..!! मेघा घाडगेवर रुग्णालयात उपचार सुरु; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Megha Ghadge

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘लावणी सम्राज्ञी’ मेघा घाडगेचा मोठा चाहता वर्ग आहे. आजवर तिने अनके कार्यक्रमांमध्ये लावणी सादर करत अदाकारी केली आहे. तर चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. इतकेच नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाल्याने ती आणखीच लोकप्रिय ठरली आहे. शिवाय ती स्वतः सोशल … Read more

‘आयुष्यात काही योगायोग फार विचित्र…’; मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Megha Ghadge

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचे ‘हास्यसम्राट’ आणि सर्वांचे लाडके लक्षा मामा म्हणजेच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रत्येक माध्यमात प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिका, चित्रपट, नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमातून लक्षा मामांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालत आहेत. त्यामुळे प्रत्येक वयोगटात त्यांचा चाहता वर्ग आहे. आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट रिमोट हातात न घेता … Read more