क्या से क्या हो गयाsss… MHJ परिवारात नवख्याची एंट्री; समीर चौघुलेंनी शेअर केला ‘त्याचा’ फोटो

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आली. हे विनोदवीर आपल्या विनोद शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. शोची संपूर्ण टीम कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. आता या विनोदवीरांच्या जत्रेत एका नवख्याची एंट्री झाली आहे. अभिनेते समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या हास्यजत्रेत नव्या कलाकाराचे पदार्पण झाल्याची माहिती दिली आहे. … Read more

‘कळत नाहीये काय चाललंय..’; MHJ’च्या सेटवरून प्रसाद ओकने शेअर केला कॉमिक व्हिडीओ

Prasad_Saie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा घराघरांत सर्वाधिक पाहिला जाणारा कॉमिक शो आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आले आहेत. मध्यंतरी ब्रेक घेतलेल्या या कार्यक्रमाने आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नवी सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला १४ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली आहे. हास्यजत्रेच्या सेटवर सगळे कलाकार … Read more

‘औक्षण.. आशीर्वाद आणि खूप प्रेम..’; MHJ’च्या टीमने साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि नियमित ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. अशातच नुकताच ८ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा वाढदिवस झाला. आता प्राजुचा वाढदिवस आणि जत्रेकरी सेलिब्रेशन करणारी नाही असं कसं चालेल..? एकीकडे सोशल मीडियावर प्राजक्ताचे चाहते विविध पोस्ट, व्हिडीओ … Read more

MHJ फेम शिवाली आणि निमिषचं अफेअर आहे..? अभिनेता म्हणाला, ‘आम्हाला एकत्र खूप…’

Shivali_Nimish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रकाश झोतात आले. त्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब आणि अभिनेता निमिष कुलकर्णी. मध्यंतरी शिवाली आणि निमिष यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावर अखेर आता अभिनेता निमिष कुलकर्णीने मौन सोडलं आहे. त्याच झालं असं कि, ‘शिवालीने काही महिन्यांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम … Read more

एका कलाकाराला आणि काय हवं!! MHJ टीमला अमेरिकेत तुफान प्रतिसाद; वनिताने शेअर केला व्हिडीओ

Vanita Kharat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील हास्यजत्रा हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय आहे. केवळ देशात नव्हे तर विदेशातही या कार्यक्रमाचे आणि यातील विनोदवीरांचे चाहते आहेत. सध्या हास्यजत्रेचे समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे, वनिता खरात, शिवाली परब हे सगळे अवली कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेत लाइव्ह शो करून ही टीम परदेशातील प्रेक्षकांचे … Read more

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेऊ कि बँकेत..? MHJ फेम कलाकाराने केला वाढत्या महागाईचा उपहास

Shramesh Betkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून महागाई पुन्हा एकदा हातपाय पसरताना दिसू लागली आहे. हळूहळू भाज्यांचे दर पुन्हा एकदा आभाळाला भिडले आहेत. दरम्यान भाजी, डाळ, सांबरमध्ये वापरला जाणारा टोमॅटो इतका महाग झालाय कि सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. टोमॅटोचा दर १२० ते १५० रुपये प्रति किलो इतका झाल्याने तो खायचा कि नाही असा प्रश्न पडला … Read more

लंडनमध्ये पिझ्झा बर्गर सोडून गौऱ्या खातोय वडापाव; म्हणाला, ‘याच्याशिवाय पोटचं भरत नाही..’

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमिक शोमधून स्वतःचाच अपमान करवून इतरांना हसवणारा गौरव मोरे अल्पवधीतच प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. या कार्यक्रमातून तो घराघरांतच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनामनांत देखील पोहोचला आहे. या कार्यक्रमामुळे गौऱ्याला ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणूनदेखील ओळखले जाते. गौरव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि त्यामुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. विविध … Read more

प्रियदर्शनीच्या गावी पोहोचले जत्रेकरी; गावच्या शेतात मारला फेरफटका अन केली धमाल

MHJ Artist

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले आहेत. ज्यामध्ये वनिता खरात, ओंकार राऊत, रोहित माने, प्रियदर्शनी इंदलकर यांसारखे अनेक कलाकार आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील सर्व कलाकार मंडळी सुट्टीवर आहेत. त्यामुळे जो तो मस्त आपलं … Read more

नैतिकतेच्या आईचा घो!! महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर MHJ’च्या दिग्दर्शकाची खरमरीत पोस्ट

Sachin Goswami

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात होणारे सत्ताबदल गेल्या काही काळात इतके विचित्र पद्धतीने झाले आहेत कि नेमकं क्या घडतंय ते समजण्याआधीच सगळं संपलेलं असतं. नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंड पुकारत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सगळेच थक्क झाले. यावेळी अजित … Read more

उमेश- प्रियासोबत प्रियदर्शनीने शेअर केली खास आठवण; फोटो शेअर करत म्हणाली, ‘ते दोघेही..’

Priydarshini Indalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने कोविड काळातही प्रेक्षकांना हसवले. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि कायम चर्चेतसुद्धा असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेली प्रियदर्शनी इंदलकर अलीकडेच सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ चित्रपटात … Read more

आमचा हास्य जत्रेचा ‘कातील मोरे’..; कोकणच्या पारसमणीसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

Prabhakar More_Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा चाहता वर्ग फार मोठा आहे. या कार्यक्रमातून अनेक हरहुन्नरी कलाकार सिनेसृष्टीला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. कधी लोचण मजनू, तर कधी शिवालीचा बाबा.. इतकंच काय तर दाराचा आणि बेलचा आवाज अशा वेगवेगळ्या ढंगातून समीर चौघुले प्रेक्षकांना हसवताना दिसतात. केवळ … Read more