‘काल अयोध्येत आपणही असायलाच हवं होतं पण..’; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल संपूर्ण देशभरात अयोध्या राम मंदिर सोहळ्याचा उत्साह आणि चैतन्य पहायला मिळालं. अनेक कलाकार, क्रीडापटू, राजकीय. मंडळी, व्यावसायिक या नेत्रदीपक सोहळ्यासाठी अयोध्येत हजर राहिले होते. तर मराठी कलाकारांना आमंत्रण नसल्यामुळे कुणीच या ठिकाणी दिसलं नाही. पण प्रत्येकाने सोशल मीडियावर या सोहळ्याचा आनंद व्यक्त केल्याचे दिसले. दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता … Read more

‘स्वतःला भाग्यवान मानतो..’; मिलिंद गवळींनी चाहत्यांसोबत शेअर केला ‘तो’ खास प्रसंग

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कामाबाबत अपडेट देताना ते दैनंदिन जीवनातील बरेच अनुभव, किस्से आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. त्यामुळे अभिनयाइतक्याच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टदेखील चर्चेत येत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होताना दिसतेय. अभिनेते मिलिंद गवळी यांनी ‘आई … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला कुठेय..? मिलिंद गवळी म्हणाले, ‘गजबजलेल्या.. रहदारीच्या..’

Aai Kuthe Kay Karte Shooting Set

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचा लाडका आहे. सकारात्मक असो किंवा नकारात्मक यातील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेत ‘अनिरुद्ध’ हे पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. मालिकेविषयी वेगवेगळ्या अपडेट ते या माध्यमातून … Read more

‘वाचाल तर च वाचाल…’; मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुस्तकाचं दुकान पाहून भारावले मिलिंद गवळी

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या कार्यक्रमात अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. वेगवेगळे किस्से, अनुभव आणि विविध विषयांवरील त्यांच्या पोस्ट कायम चर्चेत असतात. नुकताच त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या एका … Read more

मिलिंद गवळींनी चाखली हॉटेल ‘महाराज’ची पावभाजी; सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं केलं कौतुक

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे विविध पोस्टच्या माध्यमातून ते सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकतंच त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे यांच्या ‘महाराज’ हॉटेलला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मिहीरच्या हातची पावभाजी खाल्ली आणि त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. … Read more

आता अनिरुद्धची काय भूमिका आहे..? मालिकेतील ट्विस्टबाबत मिलिंद गवळींची लक्षवेधी पोस्ट

Milind Gawli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या एक वेगळाच ट्वीस्ट पहायला मिळतोय. मालिकेत आरोही नावाच्या नवीन पात्राची एंट्री झाली असून तिच्यावर काही श्रीमंत घरातील मुलांनी बलात्कार केल्याचे दाखवले आहे. या घटनेत देशमुख कुटुंबीय आरोहीच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे. मालिकेत निगेटिव्ह भूमिका असलेला अनिरुद्धदेखील यावेळी सकारात्मक पद्धतीने वागताना दिसतो आहे. यानिमित्ताने अनिरुद्ध देशमुख … Read more

‘लहान बाळ परमेश्वराचे रूप…’; ‘आई कुठे काय करते’मधील चिमुकल्या जानकीसाठी अनिरुद्धची पोस्ट

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’मधील जवळपास सर्व पात्र प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. प्रेक्षकांसाठी आता ही पात्रे रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष आणि अगदी छोटुशी जानकीसुद्धा या मालिकेत वेगवेगळे रंग भरत असते. तिच्या मालिकेत असण्याने सेटवर चैतन्य असते आणि हेच सांगताना अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर … Read more

गणेशोत्सवाविषयी बोलताना मिलिंद गवळी म्हणाले, ‘दारु पिणं, मंडपात पत्ते खेळणं…’

Milind Gawli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’मधून नाकारात्म पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतात. विविध विषयांवर ते आपले मत मांडताना दिसतात. शिवाय कारकिर्दीतील अनुभव, किस्सेदेखील ते आवर्जून शेअर करतात. अलीकडेच ‘आई कुठे काय करते’मधील कलाकारांनी स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी … Read more

‘माझा आजही डोंबाऱ्याचा खेळ चालूचं..’; मिलिंद गवळींनी केले आर्थिक परिस्थितीवर भाष्य

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी हे मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारत असले तरीही खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत सकारात्मक आहेत. दरम्यान मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील किस्से, अनुभव आणि विविध प्रसंग ते कायम शब्दांच्या माध्यमातून शेअर करतात. नुकतच एका मुलाखतीत अभिनेते मिलिंद गवळी यांनी खेळपणाने त्यांच्या … Read more

‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी…’; मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करताना ते कायम स्वतःचे अनुभव, किस्से शेअर करत असतात. मिलिंद गवळी यांनी आतापर्यंत चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अस्खलित अभिनयाने कायम प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अलीकडेच मालिकेत लेकीच्या लग्नावेळी अनिरुद्ध साकारताना पुन्हा एकदा मिलिंद गवळी यांनी … Read more

मिलिंद गवळींची रक्षाबंधनानिमित्त खास पोस्ट; म्हणाले, ‘आजपर्यंत माझ्या बहिणीनेच माझी रक्षा केली..’

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज महाराष्ट्रात रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या नात्याचा गोड सण साजरा केला जात आहे. यानिमित्त जो तो सोशल मीडियावर आपल्या बहिणींसोबतचे, भावांसोबतचे फोटो तसेच व्हिडीओ, किस्से, आठवणी शेअर करत आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी मंडळींचा देखील समावेश आहे. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनीदेखील अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेचे 1000 भाग पूर्ण; अनिरुद्धने शेअर केली खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेने १००० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना धरून ठेवले आहे. कथानक, त्यातील ट्विस्ट, कलाकारांचा अभिनय कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसला. आता या मालिकेने हजार भागांचा टप्पा पार करत यशाची आणखी एक पायरी चढली आहे. ज्याचा आनंद मालिकेच्या संपूर्ण … Read more

‘आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या…’; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा टीआरपी नेहमीच हाय रेंजवर असतो. मालिकेचे कथानक, त्यातील ट्विस्ट, कलाकार आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांना मालिका पाहण्यासाठी भाग पाडत असतं. याच मालिकेत ‘अनिरुद्ध’ हे नकारात्मक पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते कायम आपले अनुभव, किस्से आणि … Read more

ईद्धनु तिन्नू!! मी स्वतःला भाग्यवान समजतो.. म्हणत अभिनेत्याने शेअर केला शुटिंगवेळी घडलेला दैवी किस्सा

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अनिरुद्ध या पात्राला न्याय देणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करत ते नेहमीच किस्से, अनुभव शेअर करताना दिसतात. आज त्यांनी स्वतःच्या एका चित्रपटाबद्दलची खास आठवण शेअर ऐकली आहे. ‘रेणुका आई लय भारी’ हा चित्रपट आज टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे आणि या … Read more

अनिरुद्ध पुन्हा ट्रोल!! प्रेक्षक म्हणाले, ‘अजून किती खालच्या पातळीला जाणार..’; मिलिंद गवळींनी दिले प्रत्युत्तर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत टीआरपी खेचणारी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र वठविणारे कलाकार हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक चांगला किंवा वाईट ट्विस्ट प्रेक्षकांवर प्रभाव टाकतो. सध्या मालिकेत अनिरुद्धचा अहंकार नवनवीन संकटांना कारणीभूत ठरताना दिसतोय. आधी वीणाच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचा … Read more