MNS Dipotsav – मनसेच्या दीपोत्सवाला तेजस्विनी पंडितची हजेरी; राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली…

MNS Dipotsav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (MNS Dipotsav) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनसे या दीपोत्सवाचे आयोजन करते आणि संपूर्ण उद्यानात रोषणाई करते. MNS Dipotsav यंदा मनसेच्या दीपोत्सवाचं उदघाटन ९ नोव्हेंबर २०२३ रोजी लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या शुभहस्ते करण्यात … Read more

Aatmapamphlet – ‘आत्मपॅम्फ्लेट’ पहायला प्रेक्षकचं नाही!! अमेय खोपकरांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, ‘दुर्दैवाने, आज..’

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Aatmapamphlet) परेश मोकाशी लिखित आणि आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा असणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चितपट अलीकडेच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे संपूर्ण कथानक हे शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा याभोवती फिरत आहे. कथानक अत्यंत दर्जेदार असूनही प्रेक्षक मात्र या चित्रपटाला आवश्यक प्रतिसाद देईना, हि … Read more

सावरकरांच्या बायोपिकवरील वाद अभिनेत्याला महागात पडणार..?; मनसेने दिला इशारा

Amey Khopkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही महिन्यांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि मुख्य सावरकरांच्या भूमिकेतील अभिनेत्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. पण अलीकडेच त्यांनी हा चित्रपट सोडल्याचे समोर … Read more

यांना देव कसं म्हणायचं..?; कोकण हार्टेड गर्लने उघड केला KEM हॉस्पिटल यंत्रणेचा हलगर्जीपणा

Ankita Walwalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी इंस्टाग्राम इन्फ्लूएंसर अंकिता वालावलकरने तिच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने मुंबई, परळमधील नामवंत सरकारी हॉस्पिटल केईम मधील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळीकडे याबाबत चर्चा होऊ लागली आहे. अंकिताचा मित्र किरण चव्हाण याच्या मेंदूला दुखापत झाल्याने त्याला सिंधुदुर्ग … Read more