मार्च महिन्यात होणार कल्लोळ.. नव्हे ‘लग्न कल्लोळ’; सिद्धूच्या नव्या सिनेमाचं पोस्टर आऊट

Lagn Kallol

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेविश्वात कायम वेगवेगळे प्रयोग होत असतात. असाच एक आगळा वेगळा प्रयोग आणि भन्नाट कथानक असलेला नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतो आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘लग्न कल्लोळ’ असे आहे. मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले असून या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर नुकतेच सोशल … Read more

‘मातीत दडलेला अंगार, शिवबाची तळपती तलवार..’; ‘बहिर्जी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

Bahiraji Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय… बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार हाय… अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘बहिर्जी’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये माती आड लपलेल्या अंगारसारखे धगधगते काम करणारे बहिर्जी नाईक इतिहासात फारसे … Read more

अमृता धोंगडेचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण; पहिल्याच चित्रपटात घेतली दमदार स्टारकास्ट

Fauj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे ही ‘मिसेस मुख्यमंत्री’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आली. त्यानंतर अमृताने ‘बिग बॉस मराठी सीजन 4’ गाजवला. या कार्यक्रमातून अमृता खरी प्रसिद्धीझोतात आली. तिचा ठसकेबाज अंदाज आणि दमदार व्यक्तिमत्व प्रेक्षकांना भावलं. अभिनयात आपली जादू दाखवल्यांनतर आता अमृताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘फौज द बॅटल ऑफ हिल’ या चित्रपटाच्या … Read more

‘धैर्य आणि न्यायाच्या शक्तिशाली कथनाची झलक’; ‘जयभीम पँथर’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

Jaibhim Panther

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी समाज प्रबोधनासाठी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन “जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निशांत नाथाराम धापसे दिग्दर्शित या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतेच अशोका विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर येथे लाँच करण्यात आलं असून, एका संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली जाणार आहे. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय किर्तीचे पु.भ. विशुद्धानंद … Read more

माधुरी दीक्षितच्या नव्या मराठी सिनेमाची घोषणा; सोशल मीडियावर शेअर केले मोशन पोस्टर

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित ही मूळची महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम करत असतानासुद्धा तिची मराठीसोबत जोडलेली नाळ काही तुटली नाही. बॉलीवूडमध्ये आघाडीपथावर कार्यरत असताना मराठी सिनेसृष्टीसोबत असणारे नाते तिने कायम सांभाळले आहे. मराठी सिनेसृष्टीत तिने ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटात काम केले होते. यानंतर आता तिने आणखी एका चित्रपटाची … Read more

Jhimma 2 – ‘पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…’; चित्रपट ‘झिम्मा 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2) कोरोनाच्या भीषण काळानंतर चित्रपटगृह खुलताच पहिला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ठरला ‘झिम्मा’. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच गाजला. स्त्री वर्गाने ‘झिम्मा’ या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतले. तेव्हापासून या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार..? या प्रतीक्षेत सारेच जण होते. अखेर आता लवकरच ‘झिम्मा २’ … Read more

‘यज्ञसेनी’ कादंबरीवर आधारित ‘द्रौपदी’ सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर रिलीज

Draupadi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी रुक्मिणी मैत्रासोबत “द्रौपदी” हा चित्रपट तयार करणार असून बिनोदिनी-एकटी नातीर उपाख्यान, थिएटर लीजेंड बिनोदिनी दासी यांच्यावर आधारित बंगाली बायोपिक नंतर हा त्यांचा दुसरा मोठा बिग बजेट प्रोजेक्ट आहे. देव एन्टरटेन्मेंट व्हेंचर्स आणि प्रमोद फिल्म्स या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाभारताची जादुई कथा रुपेरी पडद्यावर … Read more

अभिनेता मंगेश देसाई साकारणार रावडी भाई; ‘अंकुश’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

Mangesh Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता मंगेश देसाई गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटात काम करताना दिसला नाही. पण आता लवकरच पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी मंगेश देसाई सज्ज झाले आहेत. आगामी मराठी चित्रपट ‘अंकुश’मध्ये अभिनेता मंगेश देसाई अत्यंत दमदार भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या भूमिकेचे पहिले वहिले आणि अत्यंत लक्षवेधी असे मोशन पोस्टर नुकतेच … Read more