TDM’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे अडकणार लग्नाच्या बेडीत..; होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो झाला व्हायरल

Bhaurav Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला ‘ख्वाडा’, ‘बबन’ आणि ‘टीडीएम’सारख्या दर्जेदार कलाकृती देणारे मराठमोळे प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांची स्व बळावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अनेक मातीतील कलाकारांना त्यांनी चित्रपटातून संधी देत प्रकाशझोतात आणले आहे. त्यामुळे भाऊराव कऱ्हाडे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर देखील त्यांचे खूप फॉलोवर्स आहेत. अशातच … Read more

नितीन देसाईंनी आत्महत्या का केली…? ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल

Nitin Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच मनोरंजन विश्वातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं हे वृत्त आहे. माहितीनुसार, नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच मनोरंजन विश्वात मोठी … Read more

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी उभारणार सुभेदार तानाजी मालुसरेंची समाधी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला ‘स्वराज्य निधी’

Digpal Lanjekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रचंड मोठा आहे. रोमांचकारी, अंगावर शहारे आणणारा आणि अतिशय जाज्वल्य असा हा इतिहास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’मधून ते भव्य रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीस घेऊन येत आहेत. आतापर्यंत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ अशी इतिहासातील चार सुवर्ण पाने उलघडल्यानंतर लवकरच … Read more

दुःखद!! दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन; पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Pravin Karale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये मनोरंजन सृष्टीने अनेक दिग्गज कलाकार मंडळींना गमावले आहे. अलीकडेच सुलोचना दीदी यांचेही निधन झाले आणि संपूर्ण सिने विश्व शोक सागरात बुडाले होते. अशातच आता पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वातील आणखी तारा निखळला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाल्याचे हे वृत्त आहे. त्यांच्या निधनाची … Read more