Mrunmayee Deshpande | महाबळेश्वरच्या शेतात मृण्मयी देशपांडे हिने पिकवली स्ट्रॉबेरीची शेती, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Mrunmayee Deshpande

Mrunmayee Deshpande | अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजपर्यंत तिने अनेक मालिका नाटक तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप निर्माण केलेली आहे. मृण्मयी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच महाबळेश्वर मध्ये तिचं एक स्वतःचं घर बांधलेले आहे. या घराबद्दलच्या … Read more

‘काल परवापर्यंत ताईचं शेपूट..’; धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर मृण्मयी देशपांडेची भावस्पर्शी पोस्ट

Mrunmayee_ Gautami

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री गौतमी देशपांडे तिचा प्रियकर स्वानंद तेंडुलकरसोबत अलीकडेच लग्न बंधनात अडकली. त्यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये हे लग्न पार पडलं. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत जागा निर्माण करणारी गौतमी आता संसाराला लागली आहे. गौतमी देशपांडे हि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची लहान … Read more

मराठमोळ्या अभिनेत्रीने महाबळेश्वरमध्ये फुलवलाय लालबुंद स्ट्रॉबेरीचा मळा

Mrunmayee Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे कामानिमित्त मुंबईत राहत असले तरी त्यांची मूळ घरं दुसरीकडे आहेत. निसर्गाच्या कुशीत आणि शांत वातावरणात रहायला कुणाला आवडत नाही..? म्हणूनच तर अनेक कलाकार मंडळींनी ठिकठिकाणी फार्महाऊस बांधले वा खरेदी केले आहेत. काहींनी व्यवसायाच्या दृष्टीने तर काहींनी निवांतपणाच्या दृष्टीने अशी घर खरेदी केली आहेत. यांपैकी एक म्हणजे … Read more

I Love You राव..!! मृण्मयी देशपांडेचा नवऱ्यासोबत लिपलॉक; सोशल मीडियावर रोमँटिक फोटो व्हायरल

Mrunmayee Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. मालिका, चित्रपट, वेबसीरिज यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून तिने आपले स्थान भक्कम केले आहे. छोट्या पडद्यावर ‘अग्निहोत्र’ आणि ‘कुंकू’सारख्या दर्जेदार मालिकांमध्ये ती झळकली होती. दरम्यान ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने व्यावसायिक स्वप्नील रावसोबत लग्न केले आणि यंदा तिच्या लग्नाला ७ वर्षे पूर्ण झाली … Read more

मृण्मयी देशपांडेने शेअर केली ‘त्या’ खास पत्राची झलक; म्हणाली, ‘हे .. मी फ्रेम करून ठेवणार’

Mrunmayee Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मृण्मयी देशपांडे अत्यंत सुंदर आणि लक्षवेधी अभिनेत्री आहे. आजपर्यंत तिने अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. यानंतर आता लवकरच सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारलेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात मृण्मयी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. एकीकडे या चित्रपटातबाबत प्रेक्षकवर्ग उत्सुक आहेत. तर दुसरीकडे मृण्मयी तिने साकारलेल्या भूमिका … Read more

‘मुघलांच्या सात पिढ्यांना दावते, मराठ्यांना नडायचा नतिजा..’; ‘सुभेदार’मध्ये मृण्मयी साकारतेय ‘ही’ दमदार भूमिका

Mrunmayee Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या ५ दिवसांवर ‘सुभेदार’ या चित्रपटाचे प्रदर्शन येऊन ठेपले आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट आहे. घोषणेपासून पोस्टर, टिझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतो आहे. दरम्यान चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.. हे देखील आता समोर आले आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाच्या भूमिकेचे पोस्टर … Read more