मुग्धाने शेअर केला लग्नातील Unseen व्हिडीओ; म्हणाली, ‘अनंत काळापर्यंत कधीही न संपणाऱ्या…’

Mugdha- Prathamesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत कलाविश्वात लोकप्रिय गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी गेल्या वर्षी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. नुकताच त्यांच्या लग्नाला १ महिना पूर्ण झाला आहे आणि यानिमित्त मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ आवर्जून शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांच्या … Read more

फुलांच्या पायघड्या, औक्षण, उखाणे..!! प्रथमेशच्या घरी मुग्धाचा ‘असा’ झाला गृहप्रवेश; पहा व्हिडीओ

Mugdha_ Prathamesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच १० दिवसांपूर्वी २१ डिसेंबर २०२३ रोजी गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांचा विवाहसोहळा पार पडला. चिपळूण येथे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत मुग्धा आणि प्रथमेश लग्न बंधनात अडकले. अत्यंत साध्या मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने आणि कोणतीही भपकेबाजी न करता त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला. याचे कौतुक प्रत्येक नेटकऱ्याने … Read more

मुग्धाने सासरी साजरा केला लग्नानंतरचा पहिला उत्सव; आनंदाने म्हणाली, ‘अजून काय हवं..?’

Mugdha_ Prathamesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. मुग्धा आणि प्रथमेशचा पारंपरिक विवाह सोहळा चिपळूणमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या साक्षीने दोघांनी सप्तपदी घेतली आणि सुखी संसाराची सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. … Read more

लग्नानंतर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची पहिली पोस्ट; म्हणाले, आमचं झालंय!!!

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील लाडकं जोडपं मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अलीकडेच एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मुग्धा आणि प्रथमेश यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केले. दोघांचा हा पारंपरिक विवाह सोहळा चिपळूण येथे थाटामाटात पार पडला. यावेळी त्यांच्या लग्नाला मराठी कलासृष्टीतील अनेक गायक तसेच कलाकार मंडळी हजर होते. … Read more

नांदा सौख्य भरे!! थाटामाटात पार पडला मुग्धा- प्रथमेशचा पारंपरिक विवाहसोहळा; पहा फोटो

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धी झोतात आलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन अखेर २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर आता मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटेची झाली. खऱ्या आयुष्यात त्यांनी एकमेकांना जोडीदार म्हणून निवडलं आणि आपल्या नात्याला अधिकृत नाव … Read more

मुग्धा- प्रथमेशचा ग्रहमख विधी संपन्न; सोशल मीडियावर फोटोंनी वेधलं लक्ष

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे दोघेही रसिक प्रेक्षकांचे लाडके आहेत. संगीत कलाविश्वात दोघांनीही विशेष प्राविण्य मिळवत स्वतःचे नाव तयार केले आहे. आज दोघेही उत्तम गायनाच्या बळावर अनेक रसिकांच्या कानांना मंत्रमुग्ध करतात. मराठी संगीत कला विश्वातील ही लोकप्रिय जोडी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक … Read more

लगीनघटीका समीप आली!! मुग्धा- प्रथमेशच्या लग्नाआधीचे विधी सुरु; घाणा भरला.. हळद लागली..

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. ‘आमचं ठरलं म्हणत..’ प्रथमेश आणि मुग्धाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता लवकरच ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच त्यांच्या लग्नविधींचा श्रीगणेशा झाला आहे. व्याहीभोजन, हळद समारंभ आणि … Read more

मुग्धा वैशंपायनची लगीनघाई सुरु; ‘ब्राईड- टू- बी’ पार्टीचे फोटो झाले व्हायरल

Mugdha Vaishampayan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय ठरलेली गायिका मुग्धा वैशंपायन लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने आणि याच कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात शिरकाव करणाऱ्या प्रथमेश लघाटेसोबत प्रेमाची कबुली दिली. यानंतर हे लिटिल चॅम्प्स मोठे झाले असून आता लवकरच लग्न बंधनातसुद्धा अडकणार असल्याचे समोर आले. … Read more

‘हे कान पिळणं कायम लक्षात..’; मुग्धाने शेअर केला थोरल्या बहिणीच्या लग्नातील ‘त्या’ खास विधीचा फोटो

Mugdha Vaishampayan Sisters Wedding

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या या वर्षातील लग्नाचे काही शेवटचे मुहूर्त उरले आहेत. त्यामुळे अनेक मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. ज्यामध्ये साहजिकच काही कलाकारांचा देखील समावेश आहे. नुकतेच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून आपल्या गोड गळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचं अगदी थाटामाटात लग्न पार पडले. मुग्धाच्या बहिणीचे नाव मृदुल असून तिने … Read more

मुग्धा- प्रथमेशने उरकला साखरपुडा..? ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या जोडीने काही महिन्यांपूर्वी आपल्या नात्याची कबुली दिली. यानंतर प्रथमेश आणि मुग्धा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती देखील त्यांनी स्वतःच दिली. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या केळवणाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान मुग्धा आणि प्रथमेश यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

मुग्धाच्या बहिणीचंही ठरलं..!! दोन्ही बहिणींच्या केळवणाला सुरुवात; फोटो शेअर करत म्हणाली,

Mugdha Vaishampayan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रकाशझोतात आलेले छोटे सूर वीर आता मोठे झाले आहेत. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे याच कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. आपल्या कर्णमधुर आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनामनांत जागा निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियाच्या … Read more

‘माझा विठ्ठल… माझी रखुमाई’; मुग्धा- प्रथमेशचं कपल Twinning

Mugdha_Prathamesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अगदी काहीच दिवसांपूर्वी एकमेकांना डेट करत असल्याची जाहीर कबुली दिली आहे. यानंतर हे नवंनवं समोर आलेलं जोडपं सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. कधी एखाद्या इव्हेंटमुळे तर कधी केळवणाच्या कार्यक्रमांमुळे हि जोडी चर्चेचा विषय … Read more