‘चारचौघी’ फेम अभिनेता अडकला लग्नबेडीत; नाटकाच्या संपूर्ण टीमने लावली होती हजेरी

Parth Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ हे नाटक सध्या चांगलं जोरदार सुरू आहे. या नाटकात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर अशी मातब्बर मंडळी काम करत आहेत. आपल्या अभिनयाच्या माध्य्मातून हे कलाकार रंगभूमीवर हे नाटक गाजवत आहेत. प्रेक्षकांचाही नाटकाला … Read more

रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते!! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुंबईच्या रिक्षातून कंबरतोड प्रवास; व्हिडीओ झाला व्हायरल

Mukta Barve

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईचा वडापाव जितका प्रसिद्ध आहे तितकीच मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था कायम चर्चेत असते. मुंबईतील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठाले खड्डे वाहनधारकांना फार त्रासदायक ठरतात. कुठे प्रवास करायचं म्हटलं कि आधीच कंबरेला आणि मानेला ‘सज्ज व्हा…’ असे सांगावे लागते. अशा रस्त्यांमुळे प्रवासाची मजा आधीच निघून जाते. ज्याचा सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांनाच वैताग आला आहे. … Read more

Mukta Barve | ‘काही प्रेमकथा मर्डरने सुरू होतात’, मुक्ता बर्वेचं भयानक वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत

Mukta Barve

Mukta Barve | मराठी नाटक मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे होय. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केलेली आहे. मुक्ताही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आणि बऱ्याच वेळा तिच्या पोस्ट मधून ती चर्चेचा विषय बनत असते. अशातच तिने एक पोस्ट सोशल … Read more

स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करणारा ‘Y’ चित्रपट येतोय टीव्हीवर; जाणून घ्या कधी..? कुठे..? पाहता येणार

Y Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका स्त्रीसाठी आई होणं ही जगातील सर्वोत्तम बाब असते. तिच्या आयुष्यातील हे असं सुख आहे ज्या सुखावर तिचा पूर्ण हक्क आहे. स्त्रीच्या गर्भात वाढणारं मुलं स्वतः मोठं होत असताना तिच्यातलं आईपण जागवत असतं. त्यामुळे आई आणि मुलाची नाळ कायम घट्ट असते. आपल्या देशात ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ … Read more