‘मी सेलिब्रिटी आहे यार, माझ्या ह्या ह्या अटी आहेत..’; कलाकारांच्या अवास्तव मागण्यांमुळे आयोजक त्रस्त

Bollywood_Marathi Celebrity

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल अनेक सेलिब्रिटी विविध कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेताना दिसतात. यामध्ये अगदी डान्स इव्हेन्ट, शॉप ओपनिंग, लग्न, वाढदिवस आणि अजून बरेच खास प्रसंग सेलिब्रिटी मंडळींसाठी उत्पन्नाचे अन्य एक माध्यम ठरले आहेत. दरम्यान गेली अनेक वर्ष मराठी सिनेविश्वात फोटोग्राफर म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्नील रास्ते यांनी सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यामातून एक पोस्ट शेअर करत कलाकारांच्या अवास्तव … Read more

Nitin Desai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, ND स्टुडिओमध्येच घेतला गळफास

Nitin Desai

मुंबई । प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. देसाई यांनी स्वतःच्याच एन.डी. स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये देसाई यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. देसाई यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय..? हे अद्याप अस्पष्ट आहे. नितीन यांच्या आत्महत्येचे वृत्त हे सिनेसृष्टीला … Read more