‘ब्राह्मणाच्या घरात जन्मलो तर मी उच्च..’; जातीय सर्वेक्षणाच्या मुद्द्यावर मराठी संगीतकाराची खरमरीत पोस्ट चर्चेत

Kaushal Inamdar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या सर्वेक्षणावरून मराठी अहिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी बरीच आगपाखड केली. त्यांनी जात विचारण्याबद्दल आक्षेप घेत काही वादग्रस्त विधाने केले. ज्यामुळे दोघांनाही नेटकऱ्यांनी तसेच अनेक कलाकार मंडळींनी अक्षरशः झाडले. अशातच आता या विषयावर संगीतकार कौशल इनामदार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. जी सोशल मीडियावर … Read more