मायरा वायकुळ अभिनित हिंदी मालिकेच्या सेटवर आला बिबट्या; कलाकारांची उडाली घाबरगुंडी

Myra Vaikul

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत बालकलाकार म्हणून प्रकाशझोतात आलेली मायरा वायकुळ आता लवकरच एका हिंदी मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या भेटीस येत आहे. तिच्या या आगामी हिंदी मालिकेचे नाव ‘नीरजा – एक नई पहचान’ असे आहे. या मालिकेचे सध्या शूटिंग सुरु आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेच्या सेटवर अचानक बिबट्या घुसल्याने … Read more