Naal 2 Trailer – चैतू, चिमी आणि मणीची गोष्ट येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘नाळ 2’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Naal 2 Trailer

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Trailer) सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले होते. राष्ट्रीय पुरस्कारावरदेखील नाव कोरले. या चित्रपटातून इवल्याशा ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तर आता या प्रश्नांची उत्तरे ‘नाळ भाग … Read more

गर गरा ‘भिंगोरीsss’; ‘नाळ- भाग 2’मधील पहिलं वहिलं गाणं श्रोत्यांच्या भेटीला

Naal Part 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज पोपटराव मंजुळे यांचा २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘नाळ’ सुपरहिट चित्रपट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भिंगोरी’ असे गाण्याचे बोल असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा … Read more

Nagraj Manjule New Movie – चैत्याचा खऱ्या आईचा शोध पूर्ण होणार..? नागराज मंजुळेंच्या ‘नाळ भाग 2’चा टिझर रिलीज

Nagraj Manjule New Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Nagraj Manjule New Movie) ‘नाळ’च्या अभुतपूर्व यशानंतर आता झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा घेऊन येत आहेत ‘नाळ भाग २’. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाची प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडली गेली. या चित्रपटाची भावनिक कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण बाज, श्रवणीय गाणी, छायाचित्रण या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना … Read more

‘बापल्योक’च्या टीमने घेतलं आई तुळजाभवानीचं दर्शन; चित्रपटाच्या यशासाठी घातलं साकडं

Baaplyok

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज पोपटराव मंजुळे हे अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध आणि आघाडीचे दिग्दर्शक आहेत. नागराज मंजुळेंनी आजतागायत समाजातील विविध विषयांवर अगदी खुलेपणाने भाष्य करणाऱ्या कलाकृती सिनेविश्वाला दिल्या आहेत. विविध कथानकांवर सिनेमा बनविण्याचे कौशल्य नागराज मंजुळे यांच्याकडे आहेच आणि याच जोरावर त्यांनी आजपर्यंत अबोल विषयांना वाचा फोडली आहे. दरम्यान त्यांचा आगामी चित्रपट ‘बापल्योक’ हा वडील आणि … Read more

नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटात झळकणार ‘हा’ नवा चेहरा; कोण आहे ही अभिनेत्री..?

Baplyok

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मी मोठा सुपरस्टार होणार… असं स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण गावाची वेस ओलांडून मुंबई सारख्या स्वप्ननगरीत येतात. काहींची स्वप्न लवकर पूर्ण होतात तर काही कलाकार मात्र शेवटपर्यंत झिजत राहतात. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे कायम अशाच नवोदित मात्र हरहुन्नरी कलावंताच्या शोधात असतात. रॉ टॅलेंटसोबत काम करणे हा जणू त्यांचा छंदचं. आजपर्यंत त्यांनी … Read more

बाप- लेकाच्या अनवट नात्याची तरल कथा; नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

Baplyok

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीमध्ये नागराज पोपटराव मंजुळे हे अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध आणि आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. नागराज मंजुळेंनी आजतागायत समाजातील विविध अबोल विषयांची मांडणी अगदी खुलेपणाने केली आहे. विविध विषयांवरील विविध कथानकांवर सिनेमा बनविण्याचे कौशल्य नागराज मंजुळे यांच्याकडे आहे आणि याच जोरावर त्यांनी आजपर्यंत अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ या … Read more

मौका.. मौका!! नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करायचयं..? मग ही संधी सोडू नका; जाणून घ्या

Nagraj Manjule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यासारखे दर्जेदार चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते नागराज मंजुळेंसोबत काम करायचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट असते जी कळत नकळत समाजातील महत्वपूर्ण विषयांना हात घालते आणि थेट मनाला भिडते. त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती हि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते. नागराज मंजुळेंचे सिनेमे मनोरंजनासोबत … Read more