‘काळजावर दगड ठेवून…’; ‘कुर्ररर’ नाटक सोडल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली नम्रता

Namrata Sambherao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपुर्वी विशाखा सुभेदार निर्मित ‘कुर्ररर’ नाटकातून अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता प्रसाद खांडेकरने यांनी एक्झिट घेतली. आता त्यांच्या जागी अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अभिनेत्री मयुरा रानडे दिसत आहेत. दरम्यान हे नाटक रंगभूमीवर तुफान गाजत असताना अचानक नम्रता आणि प्रसादने नाटक का सोडलं..? याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चांना पूर्णविराम देताना … Read more

‘उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस..’; नम्रता संभेरावची लाडका मित्र पश्यासाठी खास पोस्ट

Namrata_Prasad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट उद्या शुक्रवारी ८ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कारण या चित्रपटाची स्टारकास्ट फारच भन्नाट आहे. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, भाऊ … Read more

पाखरं उडून गेली..!! ‘कुर्रर्रर्र’ नाटकातून 2 महत्वाच्या कलाकारांची एक्झिट; विशाखा सुभेदाराने दिली महत्वाची माहिती

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगभूमीवर प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले. पण नव्या अपडेटनुसार, या नाटकातून नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांनी एक्झिट घेतली आहे. याबाबत स्वतः अभिनेत्री विशाखा सुभेदारने माहिती देणारी एक … Read more

‘सोबती ह्या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा…’; नवऱ्याच्या वाढदिवशी नम्रता संभेरावची खास पोस्ट

Namrata Yogesh Sambherao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेली लॉली म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेराव सोशल मीडियावर फार सक्रिय असते. भन्नाट कॉमेडी स्किटचे प्रोमो, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती यासह ती अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी याच माध्यमातून चाहत्यांसह शेअर करते. आज नम्रताने तिच्या नवऱ्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. नम्रताचा पती … Read more

‘पूर्वी मुखदर्शन, सेलिब्रिटी स्टेट्स, सोहळे नसायचे..’; लालबाग राजाच्या दर्शनाविषयी नम्रताचे स्पष्ट मत

Namrata Sambherao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री नम्रता संभेराव सोशल मीडियावर फार सक्रिय असते. विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत नम्रता कायम आपल्या विनोदी शैलीने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांचा हसवत असते. गणेशोत्सवानिमित्त अलीकडेच नम्रताने एका नामवंत माध्यमाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने लालबाग- काळाचौकी परिसरातील गणेशोत्सवाच्या आठवणी सांगितल्या … Read more