इतकं बहिरं आहे का माझं सरकार..? ‘त्या’ मुद्द्यावर नाना पाटेकरांनी व्यक्त केलं रोखठोक मत

Nana Patekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीत देखील प्रचंड काम केले आहे. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमा देत त्यांनी अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लवकरच त्यांचा ‘ओले आले’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ घातला आहे. येत्या ५ जानेवारी २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि … Read more

‘हे चुकून झालं…’; सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला मारल्याबद्दल नाना पाटेकरांनी हात जोडून मागितली माफी

Nana Patekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सेल्फी काढायला आलेल्या एका चाहत्याच्या डोक्यावर जोरात फटका मारल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रचंड नाराजी दाखवत नानांना ट्रोल केले आहे. नानांनी त्यांच्या चाहत्यांसोबत असे वागणे अक्षरशः चुकीचे आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले. … Read more

‘जेव्हा तुम्ही भेटलात तेव्हा..’; बिग बॉस फेम अभिनेत्रीने शेअर केला नाना पाटेकरांसोबतच्या भेटीचा अनुभव

Nana Patekar_Sonali Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाना पाटेकर हे मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अत्यंत मोठे नाव आहे. त्यांचा चाहता वर्ग प्रत्येक वयोगटात आहे. नाना पाटेकर यांचे चाहते सिनेसृष्टीतदेखील आहेत. त्यांपैकी एक म्हणजे बिग बॉस फेम अभिनेत्री सोनाली पाटील. नुकतीच सोनाली पाटील आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. या भेटीचा आनंद सोनालीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर … Read more

‘माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं तयार..’; नाना पाटेकरांनी स्वतःच्या मृत्यूविषयी केलेले वक्तव्य चर्चेत

Nana Patekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक वर्ष विविध चित्रपटांमधून एकापेक्षा एक कमालीच्या भूमिका साकारल्यानंतर सध्या नाना मनोरंजन विश्वापासुन दूर आहेत. अत्यंत साधी राहणी मात्र उच्च विचारसरणी असे जीवन ते जगत आहेत. मोठ्या ब्रेकनंतर नाना ‘द व्हॅक्सीन वॉर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. दरम्यान नाना पाटेकर … Read more