ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना ‘मृदगंध जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर; नंदेश उमप यांची माहिती

Dilip Prabhavalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली अनेक वर्ष नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून विविध ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मनोरंजन विश्वात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे दरवर्षी … Read more