Boys 4 – ‘काय सांगू राणी.. मला गाव सुटना..’; ‘बॅाईज 4’ मधील गाणे प्रदर्शित
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Boys 4) ‘बॅाईज ४’मधील टायटल साँग नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. अवधूत गुप्तेंसह सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडने गायलेल्या रॅप साँगला संगीतप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला. या गाण्याला भरभरून प्रेम मिळत असतानाच आता ‘बॅाईज ४’मधील ‘गाव सुटंना’ हे आपल्या मुळाकडे घेऊन जाणारे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. गणेश शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या … Read more