Ashok Saraf And Nivedita Saraf | महिला आश्रमात ‘अशाप्रकारे’ अशोक सराफ आणि निवेदिता सराफ साजरी करतात दिवाळी

Ashok Saraf And Nivedita Saraf

Ashok Saraf And Nivedita Saraf |दिवाळी हा आपल्या भारतातील मुख्य सण आहे. या सणाला सगळीकडे रोषणाई पसरलेली असते. तसेच दिवाळीला दिव्यांचा सण असे देखील म्हटले जाते. या काळात सगळे नातेवाईक जवळचे मित्र-मैत्रिणी एकत्र येतात. आणि हा सण साजरा करतात अगदी सामान्यांपासून कलाकारांच्या घरी देखील अशाच पद्धतीने दिवाळी साजरी होत असते. परंतु ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ … Read more

‘ज्यांनी घडवलं त्यांच्यासाठी…’; सराफ दांपत्याने केला 20 ज्येष्ठ कलावंतांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

Krutadnya Mi Krutarth Mi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची जोडी गेली दशकं मराठी कला विश्वात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान ते कला विश्वातील अत्यंत आदर्श असे जोडपे म्हणून ओळखले जाते. त्यांचा आदर्श घेत कित्येक कलाकार घडले आहेत. अशा या जोडप्याने नुकताच ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ नावाचा एक … Read more

नवराई माझी लाडाची गं!! परदेशात मराठमोळ्या गाण्यावर थिरकल्या निवेदिता सराफ; व्हिडीओ व्हायरल

Nivedita Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ आणि त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. कारण या जोडीने कला क्षेत्राला दिलेलं योगदान फार मोठं आहे. अशोक मामांइतक्याच निवेदिता सराफ देखील कला विश्वाला समर्पित आहेत. आजही त्या विविध मालिका, चित्रपट, नाटक, ब्लॉग अशा माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. … Read more