‘तो’ येतोय.. महाराष्ट्रातल्या घराघरांत करायला एंटरटेनमेंटची डिलिव्हरी; आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत कायम वेगवेगळे प्रयोग होत असतात. असाच एक नवा प्रयोग आणि नवी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपण ‘डिलिव्हरी बॉय’ हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान आणून देणारा व्यक्ती. मात्र सध्या सोशल मीडियावर झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’च्या पोस्टरने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टरमध्ये एक बॅाक्स दिसतोय … Read more

ओटीटीवर मोठा ‘कांड’ होणार…; नवी वेब सिरीज ‘सेक्स्टॅार्शन’वर भाष्य करणार

Kaand

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वेगवेगळ्या आशयाच्या आणि विषयाच्या कथानकांमधून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या फार कमी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. यांपैकी जेणेक कलाकृतींना प्रेक्षकांचा हवा तास प्रतिसाद मिळत नाही. पण न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर खुलेपणाने भाष्य करणाऱ्या या कृतींचा प्रेक्षक वर्ग फार वेगळा असतो. अशाच वेगळ्या प्रेक्षकांसाठी एक नवी वेबसिरीज येते आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘सेक्स्टॅार्शन’ या … Read more

‘.. जो चुकला त्याला ठोकला’; महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम 376’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Kalam 376

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. सचिन धोत्रे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला’ अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाची … Read more

‘गडकरी’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार नितीन गडकरींची भूमिका

Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. आता या चित्रपटाचे … Read more

‘बॉईज 4′ येणार धमाका होणार…’; कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ‘बॉईज’च्या सिरीजने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘बॉईज ३’च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ लवकरच धमाका करायला येत आहेत. नुकतेच ‘बॉईज ४’चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ‘आपण येणार तर धमाका होणार’ असं म्हणत ‘बॉईज ४’ येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत. हे पोस्टर सध्या … Read more

सातासमुद्रापार ठरली आहे.. सोनाली आणि संतोषची ‘डेट भेट’; नव्या पोस्टरवर लाईक्सचा वर्षाव

Date Bhet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता संतोष जुवेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. दोघांचाही स्वतःचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. असे असताना जर संतोष सोनालीची ‘डेटभेट’ होणार असेल तर.. मित्रांनो हि केवळ शक्यता नव्हे तर वास्तव आहे. होय. सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर हि नवीकोरी फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या … Read more