‘तुझ्याविना’ गाण्यातून अवधूत गुप्ते व्यक्त करणार तुटलेल्या मनातील प्रेमभावना; टिझर रिलीज

Tuzyavina

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांचा ‘विश्वामित्र’ हा नवाकोरा सॉन्ग अल्बम अत्यंत चर्चेत आहे. या अल्बमचे टायटल सॉन्ग रिलीज झाल्यानंतर रसिक प्रेक्षकांनी गाण्याला चांगला प्रतिसाद दिला. या गाण्यात अभिनेता नितीश चव्हाण झळकला होता. यानंतर आता ‘विश्वामित्र’ अल्बममधील दुसरे गाणे प्रदर्शित होत आहे. ज्याचा टिझर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गायक … Read more

हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; पहा व्हिडीओ

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ हा चित्रपट येत्या ८ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता … Read more

डोक्यावर अक्षता पडणार पण नवरी कुणाची निवड करणार..? ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित

Lagnkallol

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लवकरच ‘लग्नकल्लोळ’ नावाचा एक जबरदस्त हटके कथानक असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री मयुरी देशमुख, प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त टिझर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने … Read more

‘या सिंहासनावर तुमच्याआधी रयतेचा अधिकार…’; ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या नव्या टीझरने वेधलं लक्ष

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील ‘श्री शिवराज अष्टक’ तयार करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार..? याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. अशातच नुकताच ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचा दुसरा … Read more

भाऊचा नादखुळा!! सरोगसीवर भाष्य करत इंटरटेन्मेण्टची डिलिव्हरी करणार ‘डिलिव्हरी बॉय’; टिझर बघाच

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत असून यातून … Read more

काय असेल ‘8 दोन 75’चं रहस्य..? चित्रपटाच्या टीजरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट १९ जानेवारी२०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून अलीकडेच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी “८ … Read more

‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच..’; ‘खुर्ची’ चित्रपटाचा रक्तरंजित टिझर प्रदर्शित

Khurchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘खुर्ची’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातून राजकारणातील अनेक रंग दाखवण्यात येणार आहे. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मांडलेला बाजार, मारामाऱ्या, खून असं एकंदर कथानक असलेल्या या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी … Read more

आता कोणाचो नंबर..? ‘पंचक’ लावणार भीतीच्या भावनेला विनोदाची झालर; टिझर प्रदर्शित

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला ‘पंचक’ असे म्हटले जाते. ज्यामध्ये शुभ- अशुभ घडले की ते पाच पटीने वाढते. याच संकल्पनेवर आधारलेला ‘पंचक’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ज्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भरभरून मनोरंजन करणारा असा कौटुंबिक चित्रपट आहे. येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा, … Read more

‘बनवायची होती लव्हस्टोरी पण गडबड झाली थोडी…’; ‘एक दोन तीन चार’ चित्रपटाचा भन्नाट टीझर पहाचं

Ek Don Teen Char

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शुक्रवारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा असताना नुकताच आगामी चित्रपट ‘एक दोन तीन चार’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. जिओ स्टुडिओजच्या ‘झिम्मा २’नंतर आता ‘एक … Read more

हार्दिक जोशी खेळणार डेरिंगचा गेम; अॅक्शनपॅक्ड ‘क्लब 52’चा धमाकेदार टीजर रिलीज

Club 52

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी कायम या ना त्या करणामुळे चर्चेत असतो. सध्या हार्दिक त्याच्या आगामी रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ आणि आगामी चित्रपट ‘क्लब ५२’मूळे प्रचंड चर्चेत आहे. नुकताच त्याच्या आगामी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’चा टिझर मीडियावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना … Read more

‘लंडन मिसळ’ घेऊन येतोय फॅमिली एंटरटेनमेंटची झणझणीत मेजवानी; देणार 440 व्होल्टचा झटका

London Misal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात आजतागायत अनेक कलाकृती आल्या. काही गाजल्या काही कमी पडल्या. पण मनोरंजन काही थांबलं नाही. तर असाच मनोरंजनाचा झणझणीत कट घेऊन आता ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. हा मराठमोळा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच अलीकडेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. … Read more

मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करत आला ‘झिम्मा 2’चा नवा टीझर; होऊदे वायरल!… धुडूsssम!

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा नवाकोरा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यात पुन्हा एकदा दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज … Read more

इंदू डार्लिंगच्या 75’व्या वाढदिवसाला कोण कोण येणार..? ‘झिम्मा 2’चा टिझर रिलीज

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या भीषण कलाकानंतर चित्रपटगृहात कल्ला करणारा ‘झिम्मा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांना आणि समीक्षकांना चांगलीच भुरळ घातली. यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती ‘झिम्मा २’ या चित्रपटाची. बस… वाट पाहण्याचे दिवस संपायला आता काहीच दिवस बाकी आहेत. कारण लवकरच बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ येतो आहे. नुकताच या … Read more

Naal 2 Teaser – ‘चैतू’ची खरी आई अबोला सोडणार..? ‘नाळ- भाग 2’चा टिझर पहा

Naal 2 Teaser

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Teaser) नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी छोट्या ‘चैतू’ची खरी आई त्याच्याशी न बोलताच निघून गेल्याचे आपण पाहिले. यानंतर आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला गेला आहे आणि हि पुढची गोष्ट ‘नाळ भाग २‘मध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर … Read more

Shyamchi Aai – मुहूर्त ठरला!! आई आणि मुलाच्या दृढ नात्याची गोष्ट ‘श्यामची आई’चा ब्लॅक अँड व्हाईट टीझर प्रदर्शित

Shyamchi Aai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Shyamchi Aai) आजवर मराठी सिनेविश्वात अनेक चित्रपट आणि अनेक कलाकृती आल्या. प्रेक्षकांनी काही कलाकृतींना प्रेम दिले तर काही कलाकृती नाकारल्या. मात्र काही कलाकृती कायम स्मरणात राहिल्या. त्यांपैकी एक म्हणजे ‘श्यामची आई’. आजवर अनेक थोर व्यक्तींचे आयुष्य मोठ्या पडद्यावर बायोपिकच्या माध्यमातून उलगडले. मात्र ‘श्यामची आई’ हि केवळ गोष्ट नाही तर हा एक जीवन … Read more