Gadkari Movie – ‘देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल…’; ‘गडकरी’ चित्रपटाचा लक्षवेधी टिझर प्रदर्शित

Gadkari Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Gadkari Movie) ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले असून अक्षय अनंत देशमुख निर्मित, अनुराग राजन भुसारी, मिहिर फाटे सहनिर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांचे आहे. नितीन गडकरी या … Read more

Planet Marathi OTT- ‘देशाची सिस्टीम बिघडली की…’; ‘रावसाहेब’ चित्रपटाचा रहस्यमय टिझर चर्चेत

Planet Marathi OTT Raavsaaheb

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Planet Marathi OTT) प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत ‘रावसाहेब’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखील महाजन आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर घेऊन येत आहेत ‘रावसाहेब’. या चित्रपटात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी … Read more

‘काही सरप्राईज धक्कादायक गोड असतात..’; ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा धमाल टीझर रिलीज

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. पोस्टरनंतर आता चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या … Read more

‘बॉईज 4’ करणार चौपट धमाका; भन्नाट टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ या चित्रपटाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या कलाकारांचे पोस्टर झळकले होते. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. … Read more

‘दुनिया गेली तेल लावत..’; ‘तीन अडकून सीताराम’च्या टीझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर अखेर झळकले आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचेच … Read more

‘वाघाले घर तर पाहिजेनच..’; ‘टेरिटरी’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीजर प्रदर्शित

Territory

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. निर्माते श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे ‘टेरिटरी’ हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्समधील … Read more

‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग..’; शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’चा दमदार टीझर प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले. प्रत्येक चित्रपटात इतिहासाचे एक वेगळे पान उलगडले. शिवरायांची निस्सीम भक्ती करणाऱ्या मर्द मराठा मावळ्यांच्या धैर्यशील लढ्याच्या गाथा या चित्रपटांमधून आपण पहिल्या. ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. … Read more