प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री … Read more

अवयव दानाची महती सांगणाऱ्या ‘8 दोन 75’ चित्रपटाचा ट्रेलर करायला लावतोय विचार; एकदा पहाच

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात … Read more

‘मी माझा नाही…’; महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

Satyashodhak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समाजाला ज्ञानाच्या ज्योतीने उजळून टाकत समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांनी या ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात ज्योतिरावांच्या … Read more

बाईपणाची डेफिनेशन मोडून काढणारा ‘झिम्मा 2’; मनाला भावुक करणारा नवा ट्रेलर व्हायरल

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या बिग बजेट सिनेमांना टक्कर देणारा मराठमोळा चित्रपट ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. हा चित्रपट चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करतोय. आजही या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा एक अत्यंत भावनिक असा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनाला भावुक करणाऱ्या या … Read more

‘पंचक’च्या ट्रेलरचे बॉलिवूडकरांकडून कौतुक; माधुरी दीक्षितने मानले आभार

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नववर्षात म्हणजेच ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा उत्साहात पार पडला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. केवळ प्रेक्षक नव्हे तर सिनेविश्वातूनही ट्रेलरला पसंती मिळतेय. यामध्ये … Read more

खोतांच्या घराला लागलेलं ‘पंचक’ सुटणार..? माधुरी दीक्षितच्या नव्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत ‘पंचक’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत. नुकताच ‘पंचक’चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा … Read more

‘तीच मज्जा आहे दुसऱ्या डावात..’; ‘झिम्मा 2’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी घेऊन आले आहेत ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर. दिवाळीचे औचित्य साधत ‘झिम्मा २’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या वेळी निर्माते आनंद एल राय यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला दिग्दर्शक … Read more

‘टायगर 3’ सिनेमाला ‘नाळ 2’ टक्कर देणार; बॉलिवूडच्या भाईजानला नागराज मंजुळे भारी पडणार..?

Tiger 3_Naal 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफचा ‘टायगर ३’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाची गेले अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हि प्रतीक्षा आता संपणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अगदी दोन दिवस आधी १० नोव्हेंबरला … Read more

Naal 2 Trailer – चैतू, चिमी आणि मणीची गोष्ट येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘नाळ 2’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Naal 2 Trailer

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Trailer) सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले होते. राष्ट्रीय पुरस्कारावरदेखील नाव कोरले. या चित्रपटातून इवल्याशा ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तर आता या प्रश्नांची उत्तरे ‘नाळ भाग … Read more

‘दाखवून द्या, वामन कोण आहे..’; ‘शॉर्ट अँड स्वीट’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील सर्वात संवेदनशील नाते म्हणजे वडिल आणि मुलगा. हे नाते घट्ट बांधून ठेवण्याचे काम आई करत असते. पण त्याच आईमुळे जर नात्यात दुरावा आला तर…? कोणत्याही नात्यात सुसंवाद महत्वाचा. पण संजू आणि त्याच्या बाबांचा तर कधी संवाद झालाच नाही. त्याच्या बाबांची ओळख त्याच्याच आईने लपवली. पण का..? कश्यासाठी..? याच प्रश्नांची उत्तर घेऊन … Read more

‘दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे…’; शाळेतल्या प्रेमाची आठवण करून देणार ‘रंगीले फंटर’

Rangiley Funter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाळेच्या अल्लड वयातलं प्रेम, त्यासाठी केलेली धडपड आणि त्यातून झालेली धमाल याची गोष्ट ‘रंगीले फंटर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजवर अनेक … Read more

बाप लेकाच्या नात्याची ‘शॉर्ट अँड स्वीट’ गोष्ट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड … Read more

Boys 4 Release Date – बॉईज आले रे.. पुन्हा एकदा तुफान राडा घालायला ‘बॉईज 4’ सज्ज; ट्रेलर प्रदर्शित

Boys 4 Release Date

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Boys 4 Release Date) बॉईज आर बॅक… बॉईज, बॉईज २, बॉईज ३ नंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालायला ‘बॉईज ४‘ सज्ज झाले आहेत. नुकताच ‘बॉईज ४’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ४’ची धमाल यावेळी चौपट पटीने वाढल्याचे … Read more

‘फक्त एक दिवस बाकी…’; अ‍ॅक्शनचा तडका घेऊन येतोय दमदार ‘अंकुश’

Ankush

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून सुप्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले ‘अंकुश’ चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला दीपराज ‘अंकुश’ या बिगबजेट अॅक्शन- थ्रीलरपटातून पदार्पण करत आहे. तर गायिका केतकी माटेगांवकर या चित्रपटातून एका वेगळ्याच आणि बोल्ड भूमिकेत आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी केवळ एक दिवस बाकी … Read more

परेश मोकाशी करणार आशिषच्या ‘लव्ह ॲट फर्स्ट हँड’ स्टोरीचे कथन

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात ‘आत्मपॅम्फ्लेट’चा वर्ल्ड प्रीमिअर झाला तर आशिया पॅसिफिक स्क्रिन अवॉर्ड्स आस्ट्रेलियामध्ये सत्तर देशांतील चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आहे. अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले असून परेश मोकाशी यांनी ‘आत्मपॅम्फ्लेट’चे लेखन केले … Read more