‘पश्चिम रंग पूर्व रूप’ नाटकाला मिळाला डिजिटल प्लॅटफॉर्म; प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार मराठी ब्रॉडवे शो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मराठी रंगभूमीने प्राचीन काळापासूनच पौराणिक, संगीत, लोकनाट्य अशा विविध रंगछटा फुलवत आपला वारसा जोपासला. हाच वारसा पुढे नेण्यासाठी प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटीनेही हातभार लावला आहे. नुकतेच प्लॅनेट मराठीवर ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ (मराठी ब्रॉडवे शो) हे नाटक प्रदर्शित झाले आहे. बेसमेंट थिएटर शिकागो निर्मित या नृत्य नाट्य संगीतिकेची संकल्पना … Read more

‘त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मी गुदमरलो आणि..’; शूटिंगदरम्यान अभिनेत्याने अनुभवला भयानक थरार

Abhijeet Khandkekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट, नाटक, मालिका यांशिवाय वेब सिरीजदेखील मनोरंजनाचे मोठे माध्यम आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा सर्वाधिक कल ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध वेब सिरीजकडे आहे. अलीकडेच २४ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘दुरंगा’ या वेब सीरिजचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हि सिरीज झी 5’वरील कोरियन ड्रामा ‘फ्लॉवर ऑफ एव्हिल’वरून प्रेरित आहे. या सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्याही सिजनमध्ये … Read more

‘तीन अडकून सीताराम’ ओटीटीवर रिलीज; घरबसल्या जाणून घ्या ‘त्या’ रात्री काय घडलं..?

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी ‘तीन अडकून सीताराम’ हा हटके नावाचा चित्रपट पारदर्शिता झाला. २९ सप्टेंबर रोजी ‘दुनिया गेली तेल लावत’ म्हणत या चित्रपटाने थिएटरमध्ये समावेश केला. खरतर या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही. पण तरीही अत्यंत वेगळ्या शीर्षक आणि टॅगलाईनमूळे हा चित्रपट चर्चेत राहिला. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक … Read more

‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे रहस्य लवकरच उलघडणार; नेमकं काय दडलं असेल यात..?

Diary Of Vinayak Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम, भय, वासना, थरार अशा विविध श्रेणीतील कलाकृतींचा विविध प्रेक्षकवर्ग असतो. असाच एक मोठा प्रेक्षक वर्ग रहस्य या श्रेणीचा आहे. तर या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला चित्रबोली क्रिएशन्स निर्मित आणि वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही रहस्यमयी वेबफिल्म लवकरच येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अक्षय … Read more

पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट सांगणाऱ्या ‘गेट टुगेदर’ चित्रपटाला OTT’वर चांगला प्रतिसाद

Get Together

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘गेट टुगेदर’ हा मराठी चित्रपट गेल्या महिन्यात २६ मे २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि रसिक प्रेक्षकांना नॉस्टालजिक करुन गेला. वय वाढत पण आठवणी कायम राहतात या आशयवार हा सिनेमा भाष्य करतो आहे. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळत आहेत. हा चित्रपट नुकताच … Read more