‘हम दोनो और सूट’ नाटकाच्या माध्यमातून पार्थ भालेरावचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Parth Bhalerao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बॉईज’ मधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या पार्थ भालेरावचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतेच पार्थने अभिनयासह दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतो … Read more

प्रेक्षकांची हसवणूक करायला ‘पिल्लू बॅचलर’ सज्ज; ट्रेलर पाहिलात का..?

Pillu Bachelor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाच्या फोडणीतून ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट प्रेक्षकांची पुरेपूर हसवणूक करायला आता सज्ज झाला आहे. पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘पिल्लू बॅचलर’ या चित्रपटाचा … Read more

‘पिल्लू बॅचलर’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कधी होणार रिलीज..? जाणून घ्या

Pillu Bachelor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका अत्यंत वेगळ्या शिर्षकासह प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘पिल्लू बॅचलर’ हा नवा चित्रपट दिवाळीनंतर आपल्या भेटीस येत आहे. नुकताच हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हे समोर आले आहे. त्यानुसार ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातून एक … Read more

दिवाळीत फुटणार विनोदाची माळ; पार्थ भालेरावच्या ‘पिल्लू बॅचलर’चे पहिले पोस्टर रिलीज

Pillu Bachelor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विनोदी भूमिकांपासून गंभीर भूमिका सहजगत्या साकारणारा अभिनेता पार्थ भालेरावचा “पिल्लू बॅचलर” हा नवा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. निर्माते सुनील राजाराम फडतरे, वर्षा मुकेश पाटील, अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर श्री गणेश मार्केटिंग अँड … Read more